गूस्टाफ श्ट्रीजमान
Jump to navigation
Jump to search
गूस्टाफ श्ट्रीजमान (१० मे, इ.स. १८७८ - ३ ऑक्टोबर, इ.स. १९२९) हा १९२३मध्ये जर्मनीचा चान्सेलर होता. याला १९२६चे नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |