कुर्ट गेओर्ग कीसिंगेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुर्ट गेओर्ग कीसिंगेर

जर्मनीचा चान्सेलर
कार्यकाळ
१ डिसेंबर १९६६ – २१ ऑक्टोबर १९६९
मागील लुडविग एर्हार्ड
पुढील विली ब्रांट

जन्म ६ एप्रिल १९०४ (1904-04-06)
एबिंगेन, व्युर्टेंबर्ग
मृत्यू ९ मार्च, १९८८ (वय ८३)
ट्युबिंगेन, बाडेन-व्युर्टेंबर्ग
राजकीय पक्ष ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन

कुर्ट गेओर्ग कीसिंगेर (जर्मन: Kurt Georg Kiesinger; ६ एप्रिल १९०४ - ९ मार्च १९८८) हा १९६६ ते १९६९ ह्या काळादरम्यान पश्चिम जर्मनीचा चान्सेलर होता. कीसिंगेर १९३३ ते १९४५ दरम्यान नाझी पक्षाचा सदस्य होता.

कीसिंजर यांचे चान्सलर दीर्घेत असणारे पेंटिंग

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: