Jump to content

गेर्हार्ड श्र्योडर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गेर्हार्ड श्र्योडर

जर्मनीचा चान्सेलर
कार्यकाळ
२७ ऑक्टोबर १९९८  २२ नोव्हेंबर २००५
मागील हेल्मुट कोल
पुढील आंगेला मेर्केल

कार्यकाळ
२१ जून १९९०  २७ ऑक्टोबर १९९८

जन्म ७ एप्रिल, १९४४ (1944-04-07) (वय: ८२)
नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन, जर्मनी
राजकीय पक्ष जर्मनीचा सामाजिक लोकशाही पक्ष
सही गेर्हार्ड श्र्योडरयांची सही

गेऱ्हार्ड श्र्योडर (जर्मन: Gerhard Schröder; एप्रिल ७, इ.स. १९४४) हा जर्मनीमधील एक राजकारणी व जर्मनीचा भूतपूर्व चान्सेलर आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: