"अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ९९: ओळ ९९:


=='''आजवर झालेल्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची यादी :'''(४१वे ते ५०वे संमेलन)==
=='''आजवर झालेल्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची यादी :'''(४१वे ते ५०वे संमेलन)==

४१वे. [[इ. स. १९५९]]. हैदराबाद : [[नानासाहेब फाटक]]

४२वे. [[इ. स. १९६०]]. बडोदे : [[वसंत शांताराम देसाई]]

४३वे. [[इ. स. १९६१]]. नवी दिल्ली : [[दुर्गा खोटे]]

४४वे. [[इ. स. १९६२]]. नागपूर : [[शं.नी. चाफेकर]]

४५वे. [[इ. स. १९६३]]. मुंबई : [[अनंत काणेकर]]

४६वे. [[इ. स. १९६४]]. अहमदनगर [[पु.भा. भावे]]

४७वे. [[इ. स. १९६५]]. नांदेड : [[पु.ल. देशपांडे]]

४८वे. [[इ. स. १९६७]]. पुणे : [[स.अ.शुक्ल]]

४९वे. [[इ. स. १९६८]]. म्हापसे(गोवा) : मो.ग. रांगणेकर

५०वे. [[इ. स. १९६९]]. ग्वाल्हेर : ग.दि. माडगूळकर


=='''आजवर झालेल्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची यादी :'''(५१वे ते ६०वे संमेलन)==
=='''आजवर झालेल्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची यादी :'''(५१वे ते ६०वे संमेलन)==

१४:४७, २२ जानेवारी २०१२ ची आवृत्ती

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे भरवले जाते.

ग.श्री. खापर्डे हे इ.स १९०५ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर काही अपवाद वगळता, जवळजवळ दर वर्षी नाट्यसंमेलन होते. २०१२ साली ९२वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन सांगली येथे श्रीकांत मोघे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.

आजवर झालेल्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची यादी :(१ले ते १०वे संमेलन)

१ले. इ. स. १९०५. मुंबई : ग.श्री. खापर्डे

२रे. इ. स. १९०६. नाशिक : न.चिं. केळकर

३रे. इ. स १९०७. पुणे : कृ.प्र. खाडिलकर

४थे. इ. स. १९०८. नाशिक : नी.वि. छत्रे

५वे. इ. स. १९०९. पुणे : डॉ. ग.कृ. गर्दे

६वे. इ. स. १९१०. पुणे : चिं.ग. भानू

७वे. इ. स. १९११. मुंबई : विष्णु दिगंबर पलुस्कर

८वे. इ. स. १९१२. अमरावती : मो.वि. जोशी

९वे. इ. स. १९१३. पुणे : के.रा. छापखाने

१०वे. इ. स. १९१४. पुणे : शिवराम महादेव परांजपे

आजवर झालेल्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची यादी :(११वे ते २०वे संमेलन)

११वे. इ. स. १९१५. मुंबई : रेव्हरंड ना.वा. टिळक

१२वे. इ. स. १९१६. पुणे : शंकरराव मुजुमदार

१३वे. इ. स. १९१७. पुणे: नाट्याचार्य कृ.प्र. खाडिलकर(?)

१४वे. इ. स. १९१८. पुणे : बॅरिस्टर मुकुंदराव जयकर

१५वे इ. स. १९१९. पुणे : भारताचार्य चिं.वि. वैद्य

१६वे. इ. स. १९२०. पुणे : वीर वामनराव जोशी

१७वे. इ.स. १९२१. पुणे : य.ना.टिपणीस

१८वे. इ.स. १९२२. पुणे. : न्यायमूर्ती केशवराव कोरटकर

१९वे. इ.स. १९२३. पुणे : श्री.नी. चाफेकर

२०वे. इ. स. १९२४. सांगली : बाबासाहेब घोरपडे

आजवर झालेल्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची यादी :(२१वे ते ३०वे संमेलन)

२१वे. इ.स. १९२६. कोल्हापूर : दादासाहेब फाळके

२२वे. इ.स. १९२७. पुणे : श्री.नी.चाफेकर(?)

२३वे. इ.स. १९२८. पुणे : गिरिजाबाई केळकर

२४वे. इ.स. १९२९. पुणे : बालगंधर्व नारायण श्रीपाद राजहंस

२५वे. इ. स. १९३०. मुंबई : झुणकाभाकरफेम अनंत हरि गद्रे

  • इ. स. १९३१. (संमेलन नाही)
  • इ. स. १९३२. (संमेलन नाही)

२६वे. इ. स. १९३३. मुंबई : ना.रा. बामणगांवकर

  • इ. स. १९३४. (संमेलन नाही)

२७वे. इ. स. १९३५. पुणे : गोविंदराव टेंबे

२८वे. इ. स. १९३६. पुणे : शं.प. जोशी

  • इ. स. १९३७. (संमेलन नाही)

२९वे इ. स. १९३८. पुणे : भा.वि वरेरकर

३०वे. इ. स. १९३९. नागपूर : त्र्यं.सी. कारखानीस

आजवर झालेल्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची यादी :(३१वे ते ४०वे संमेलन)

३१वे. इ. स. १९४०. नाशिक : गणपतराव बोडस

३२वे. इ. स. १९४१. मुंबई : आचार्य अत्रे

  • इ. स. १९४२. (संमेलन नाही)

३३वे. इ. स. १९४३. सांगली ना.वि. कुलकर्णी

३४वे. इ. स. १९४४. जळगांव : माधवराव जोशी

  • इ. स. १९४५. (संमेलन नाही)

३५वे. इ. स. १९४६. अहमदनगर : चिंतामणराव कोल्हटकर

  • इ. स. १९४७. (संमेलन नाही)
  • इ. स. १९४८. (संमेलन नाही)

३६वे. इ. स. १९४९. कोल्हापूर : चिंतामणराव कोल्हटकर(?}

  • इ. स. १९५०. (संमेलन नाही)
  • इ. स. १९५१. (संमेलन नाही)
  • इ. स. १९५२. (संमेलन नाही)
  • इ. स. १९५३. (संमेलन नाही)

३७वे. इ.स. १९५४. पुणे : न.ग. कमतनूरकर

  • इ. स. १९५५. (संमेलन नाही)

३८वे. इ.स. १९५६. बेळगांव : आचार्य अत्रे

३९वे. इ.स. १९५७. सोलापूर : पार्श्वनाथ आळतेकर

४०वे. इ. स. १९५८. सातारा : वि.स. खांडेकर

आजवर झालेल्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची यादी :(४१वे ते ५०वे संमेलन)

४१वे. इ. स. १९५९. हैदराबाद : नानासाहेब फाटक

४२वे. इ. स. १९६०. बडोदे : वसंत शांताराम देसाई

४३वे. इ. स. १९६१. नवी दिल्ली : दुर्गा खोटे

४४वे. इ. स. १९६२. नागपूर : शं.नी. चाफेकर

४५वे. इ. स. १९६३. मुंबई : अनंत काणेकर

४६वे. इ. स. १९६४. अहमदनगर पु.भा. भावे

४७वे. इ. स. १९६५. नांदेड : पु.ल. देशपांडे

४८वे. इ. स. १९६७. पुणे : स.अ.शुक्ल

४९वे. इ. स. १९६८. म्हापसे(गोवा) : मो.ग. रांगणेकर

५०वे. इ. स. १९६९. ग्वाल्हेर : ग.दि. माडगूळकर

आजवर झालेल्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची यादी :(५१वे ते ६०वे संमेलन)

आजवर झालेल्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची यादी :(६१वे ते ७०वे संमेलन)

आजवर झालेल्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची यादी :(७१वे ते ८०वे संमेलन)

७५वे. इ. स. १९८०. परभणी : डॉ. लक्ष्मण देशपांडे

आजवर झालेल्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची यादी :(८१वे ते ९०वे संमेलन)

८७वे. इ. स. २००६ . कणकवली : लालन सारंग

आजवर झालेल्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांची यादी :(९१वे ते ९२वे संमेलन)

९२वे. इ. स. २०१२. सांगली : श्रीकान्त मोघे