इ.स. १९४०
Appearance
(इ. स. १९४० या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे |
वर्षे: | १९३७ - १९३८ - १९३९ - १९४० - १९४१ - १९४२ - १९४३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]जानेवारी-जून
[संपादन]- फेब्रुवारी ७ - टोनी तान केंग याम, सिंगापुरी राजकारणी व सिंगापूरच्या प्रजासत्ताकाचा ७वा राष्ट्राध्यक्ष.
- फेब्रुवारी २३ - दुसरे महायुद्ध - सोवियेत संघाने लासी बेट जिंकले.
- मार्च ६ - रशिया व फिनलंडमध्ये शस्त्रसंधी.
- एप्रिल १४ - युनायटेड किंग्डमचे सैनिक नॉर्वेतील नाम्सोस गावात शिरले व गाव काबीज केले.
- मे ५ - दुसरे महायुद्ध - नॉर्वेच्या पदच्युत सरकारची लंडनमध्ये रचना.
- मे ९ - दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या यु.९ या पाणबुडीने फ्रांसची डोरिस या पाणबुडीचा नाश केला.
- मे १० - दुसरे महायुद्ध - जर्मनीने ईंग्लंडच्या पेलहाम गावावर बॉम्बफेक केली.
- मे १० - दुसरे महायुद्ध - जर्मनीने बेल्जियम, नेदरलँड्स व लक्झेम्बर्गवर आक्रमण केले.
- मे १० - दुसरे महायुद्ध - नेव्हिल चेम्बरलेनने राजीनामा दिल्यावर विन्स्टन चर्चिल युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
- मे १५ - दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या सैन्याने ऍम्स्टरडॅम जिंकले.
- मे १७ - दुसरे महायुद्ध - जर्मनीचे सैन्य ब्रसेल्समध्ये शिरले.
- मे २४ - इगॉर सिकॉर्स्कीने सर्वप्रथम हेलिकॉप्टर उडवले.
- मे २५ - दुसरे महायुद्ध - डंकर्कची लढाई सुरू.
- जून ७ - नॉर्वेचा राजा हाकोन सातव्याने देशातून पळ काढला.
- जून २१ - दुसरे महायुद्ध - फ्रांसने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
- जून २८ - रोमेनियाने मोल्दोव्हा रशियाच्या हवाली केले.
जुलै-डिसेंबर
[संपादन]- जुलै ५ - दुसरे महायुद्ध - युनायटेड किंग्डम व विची फ्रांसनी राजनैतिक संबंध तोडले.
- जुलै १० - दुसरे महायुद्ध - विची फ्रांसच्या सरकारची रचना.
- जुलै ११ - हेन्री फिलिप पेटैं विची फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- जुलै १९ - दुसरे महायुद्ध - केप स्पादाची लढाई.
- जुलै २० - डेन्मार्क लीग ऑफ नेशन्समधून बाहेर.
- जुलै २७ - बग्स बनीचे चित्रपटसृष्टीत पदार्पण.
- जुलै ३१ - अमेरिकेत कुयाहोगा फॉल्स, ओहायो येथे रेल्वे अपघात. ४३ ठार.
- डिसेंबर ९ - दुसरे महायुद्ध - रिचर्ड ओ'कॉनोरच्या नेतृत्वाखाली भारतीय व ब्रिटिश सैनिकांनी ईजिप्तच्या सिद बरानीतील ईटालियन सैन्यावर हल्ला केला.
- डिसेंबर २९ - दुसरे महायुद्ध-ब्रिटनची लढाई - लुफ्तवाफेने लंडनवर जबर बॉम्बफेक केली. ३,००० नागरिक ठार.
- डिसेंबर ३० - कॅलिफोर्नियातील पहिला द्रुतगतीमार्ग, अरोयो सेको पार्कवे खुला.
जन्म
[संपादन]- जानेवारी ४ - श्रीकांत सिनकर, मराठी कादंबरीकार.
- फेब्रुवारी २३ - पीटर फोंडा, अमेरिकन अभिनेता.
- मे १० - माणिक गोडवाटे ऊर्फ कवी ग्रेस, मराठी कवी.
- मे २२ - इरापल्ली प्रसन्ना, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- जुलै १० - कीथ स्टॅकपोल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- जुलै १३ - पॅट्रिक स्टुअर्ट, इंग्लिश अभिनेता.
- ऑगस्ट ४ - अब्दुर्रहमान वहीद, ईंडोनेशियाचा राष्ट्राध्यक्ष.
- ऑगस्ट ७ - ज्यॉॅं-लुक डेहेन, बेल्जियमचा पंतप्रधान.
- ऑगस्ट ८ - दिलीप सरदेसाई, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १८ - ब्रेस मरे, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर ५ - बॉब काउपर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- डिसेंबर १२ - शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, भारतीय राजकारणी.
मृत्यू
[संपादन]- जून २१ - केशव बळीराम हेडगेवार, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक.
- जून २२ - ब्लाडिमार पी. कोपेन, रशियन हवामानशास्त्रज्ञ.