Jump to content

"शत्रुघ्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:


'''शत्रुघ्न''' ([[संस्कृत भाषा|संस्कृत]]: शत्रुघ्न; [[थाई भाषा|थाई]]: ''सत्रुत''; [[बर्मी भाषा|बर्मी]]: ''थरुगन''; [[तमिळ भाषा|तमिळ]]: ''चत्रुक्कन; [[मलायी भाषा|मलायी]]: ''चित्रदन'' )
'''शत्रुघ्न''' ([[थाई भाषा|थाई]] : ''सत्रुत''; [[बर्मी भाषा|बर्मी]] : ''थरुगन''; [[तमिळ भाषा|तमिळ]] : ''चत्रुक्कन; [[मलायी भाषा|मलायी]] : ''चित्रदन'' )


शत्रुघ्न हा [[रामायण|रामायणात]] उल्लेखलेल्या [[अयोध्या|अयोध्येचा]] [[इक्ष्वाकु कुळ|इक्ष्वाकुवंशीय]] राजा [[दशरथ]] व त्याची पत्‍नी कैकयी यांचा पुत्र आणि [[राम|रामाच्या]] तीन सावत्र भावांपैकी एक होता. त्याचे लग्न [[विदेह|विदेहाचा]] राजा [[कुशध्वज जनक]] याच्या [[श्रुतकीर्ति]] नामक कन्येशी झाले.
शत्रुघ्न हा [[रामायण|रामायणात]] उल्लेखलेल्या [[अयोध्या|अयोध्येचा]] [[इक्ष्वाकु कुळ|इक्ष्वाकुवंशीय]] राजा [[दशरथ]] व त्याची पत्‍नी सुमित्रा यांचा पुत्र आणि [[राम|रामाच्या]] तीन सावत्र भावांपैकी एक होता. लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे जुळे भाऊ होते. शत्रुघ्नाचे लग्न [[विदेह|विदेहाचा]] राजा [[कुशध्वज जनक]] याच्या [[श्रुतकीर्ति]] नामक कन्येशी झाले. कुशध्वजाची दुसरी कन्या मांडवी ही भरताची बायको होती.

शत्रुघ्नाने मधुपुरीचा (सध्याच्या मथुरेचा) राजा लवणासुराचा वध करून मधुपुरी पुन्हा वसवली व तेथे किमान बारा वर्षे राज्य केले.


{{रामायण}}
{{रामायण}}

२१:४९, १५ जून २०१९ ची आवृत्ती

शत्रुघ्न (थाई : सत्रुत; बर्मी : थरुगन; तमिळ : चत्रुक्कन; मलायी : चित्रदन )

शत्रुघ्न हा रामायणात उल्लेखलेल्या अयोध्येचा इक्ष्वाकुवंशीय राजा दशरथ व त्याची पत्‍नी सुमित्रा यांचा पुत्र आणि रामाच्या तीन सावत्र भावांपैकी एक होता. लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे जुळे भाऊ होते. शत्रुघ्नाचे लग्न विदेहाचा राजा कुशध्वज जनक याच्या श्रुतकीर्ति नामक कन्येशी झाले. कुशध्वजाची दुसरी कन्या मांडवी ही भरताची बायको होती.

शत्रुघ्नाने मधुपुरीचा (सध्याच्या मथुरेचा) राजा लवणासुराचा वध करून मधुपुरी पुन्हा वसवली व तेथे किमान बारा वर्षे राज्य केले.