Jump to content

"त्राटिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: रिकामी पाने टाळा मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
त्राटिका ही रामायणात उल्लेख असलेली एक राक्षसी होती. विश्वामित्राच्या यज्ञाचा भंग करणाऱ्या राक्षसांपैकी ती एक होती. रामाने स्त्री असूनही विश्वामित्रांच्या सूचनेनुसार तिचा वध केला.
रामायणात रावणाची बहीन होती{{विस्तार}}

एखाद्या कजाग स्त्रीला त्राटिका म्हणतात.

[[वा.बा. केळकर]] यांनी 'संगीत चौदावे रत्न अर्थात त्राटिका' नावाचे नाटक लिहिले आहे. हे नाटक [[विल्यम शेक्सपियर]]च्या 'टेमिंग ऑफ द श्र्‍यू' चे मराठी रूपांतर आहे. त्यात त्राटिकेची स्त्री-भूमिका मास्टर [[दीनानाथ मंगेशकर]] यांनी केली होती.


{{विस्तार}}


{{रामायण}}
{{रामायण}}

२१:५७, १४ जून २०१९ ची आवृत्ती

त्राटिका ही रामायणात उल्लेख असलेली एक राक्षसी होती. विश्वामित्राच्या यज्ञाचा भंग करणाऱ्या राक्षसांपैकी ती एक होती. रामाने स्त्री असूनही विश्वामित्रांच्या सूचनेनुसार तिचा वध केला.

एखाद्या कजाग स्त्रीला त्राटिका म्हणतात.

वा.बा. केळकर यांनी 'संगीत चौदावे रत्न अर्थात त्राटिका' नावाचे नाटक लिहिले आहे. हे नाटक विल्यम शेक्सपियरच्या 'टेमिंग ऑफ द श्र्‍यू' चे मराठी रूपांतर आहे. त्यात त्राटिकेची स्त्री-भूमिका मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी केली होती.