"महाराष्ट्रामधील धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३०: ओळ ३०:


== हिंदू धर्म ==
== हिंदू धर्म ==
२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार हिंदू राज्याच्या एकूण लोकसंख्येत ~८०% आहेत आणि [[हिंदू धर्म]] महाराष्ट्रीयन लोकांच्या दैनंदिन जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतो. [[गणेश]] हा मराठी हिंदूंचा सर्वात लोकप्रिय देवता आहे, त्यानंतर ते [[विठ्ठल]]
रूपातील [[कृष्ण]] ते [[शंकर]] आणि [[पार्वती]]सारख्या शिव कौटुंबिक देवतेची उपासना करतात. [[वारकरी परंपरा|वारकरी परंपरेची]] महाराष्ट्रातील स्थानिक हिंदूंवर मजबूत पकड आहे. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात [[बाळ गंगाधर टिळक]]ांनी सुरू केलेला [[गणेशोत्सव]] अतिशय लोकप्रिय आहे. मराठी हिंदूंचा [[संत ज्ञानेश्वर]], [[संत सावता माळी]], [[संत तुकाराम]], [[संत नामदेव]] व [[संत चोखामेळा]], [[संत तुकडोजी महाराज]] (संत आणि तत्त्वज्ञ), [[संत गाडगे महाराज]] (संत आणि तत्त्वज्ञ) व [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
(धर्मवेत्ते व [[बौद्ध ]]आणि [[दलित|दलितांचे]] आध्यात्मिक नेते) यांच्यावरही प्रभाव आहे.

== इस्लाम ==
== इस्लाम ==
== बौद्ध धर्म ==
== बौद्ध धर्म ==

१४:५५, २६ जुलै २०१७ ची आवृत्ती

महाराष्ट्रातील धर्म (२०११)[१]

  इस्लाम (11.5%)
  इतर (0.5%)

महाराष्ट्रामधील धर्म हे धार्मिक श्रद्धा आणि प्रथांमधून आपली विविधता दर्शवितात. महाराष्ट्रात जगातील पाच प्रमुख धर्मांचे अनुयायी आहेत; ते म्हणजे हिंदू धर्म, इस्लाम, बौद्ध धर्म, जैन धर्म आणि शिख धर्म होय. संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासात धर्म हा राज्याच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग बनलेला आहे.

भारताचे संविधान राज्याला एक धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक घोषित करते, ज्यामुळे नागरीकांना कोणत्याही धर्माचा किंवा विश्वासाचा उपासना करणे आणि त्याचा प्रसार करण्याचे स्वतंत्र वा मूभा आहे.[२][३] भारताचे संविधान देखील धर्म स्वातंत्र्याचा अधिकार मौलिक अधिकार असल्याचे घोषित करते.

हिंदू धर्म

२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार हिंदू राज्याच्या एकूण लोकसंख्येत ~८०% आहेत आणि हिंदू धर्म महाराष्ट्रीयन लोकांच्या दैनंदिन जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतो. गणेश हा मराठी हिंदूंचा सर्वात लोकप्रिय देवता आहे, त्यानंतर ते विठ्ठल रूपातील कृष्ण ते शंकर आणि पार्वतीसारख्या शिव कौटुंबिक देवतेची उपासना करतात. वारकरी परंपरेची महाराष्ट्रातील स्थानिक हिंदूंवर मजबूत पकड आहे. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव अतिशय लोकप्रिय आहे. मराठी हिंदूंचा संत ज्ञानेश्वर, संत सावता माळी, संत तुकाराम, संत नामदेवसंत चोखामेळा, संत तुकडोजी महाराज (संत आणि तत्त्वज्ञ), संत गाडगे महाराज (संत आणि तत्त्वज्ञ) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर

(धर्मवेत्ते व बौद्ध आणि दलितांचे आध्यात्मिक नेते) यांच्यावरही प्रभाव आहे.

इस्लाम

बौद्ध धर्म

जैन धर्म

ख्रिश्चन धर्म

शिख धर्म

झोराष्ट्रियन

ज्यू धर्म

हेही पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Population by religious community - 2011". 2011 Census of India. Office of the Registrar General & Census Commissioner. Archived from the original on 25 August 2015. 25 August 2015 रोजी पाहिले.
  2. ^ The Constitution of India Art 25-28. Retrieved on 22 April 2007.
  3. ^ "The Constitution (Forty-Second Amendment) Act, 1976". 2007-04-22 रोजी पाहिले.


बाह्य दुवे