"आंबेडकर जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ २४: ओळ २४:


[[भारतीय संविधान]]ात राज्य नीतीच्या मूळ अधिकार (सामाजिक स्वातंत्र्येसाठी, मध्यम समूहांच्या लोकांसाठी समानता आणि अस्पृश्यतेचे मूळापासून विध्वंसन) आणि नीती निदेशक सिद्धांत (संपत्तीच्या योग्य वितरणाला सुनिश्चित करण्या द्वारा जीवन निर्वाहाची परिस्थितीत सुधार आणने) यांना सुरक्षा देऊन आपले खूप मोठे योगदान दिले. [[बौद्ध धर्म|बुद्ध धर्म]] अनुसरुन आपल्या जीवनाच्या शेवटपर्यंत त्यांची सामाजिक क्रांति सुरू राहिली. भारतीय समाजासाठी दिल्या गेलेल्या त्यांच्या महान योगदानामुळे इ.स. 1990 मध्ये एप्रिल महीन्यात त्यांना [[भारतरत्न]] ने सम्मानित करण्यात आले.
[[भारतीय संविधान]]ात राज्य नीतीच्या मूळ अधिकार (सामाजिक स्वातंत्र्येसाठी, मध्यम समूहांच्या लोकांसाठी समानता आणि अस्पृश्यतेचे मूळापासून विध्वंसन) आणि नीती निदेशक सिद्धांत (संपत्तीच्या योग्य वितरणाला सुनिश्चित करण्या द्वारा जीवन निर्वाहाची परिस्थितीत सुधार आणने) यांना सुरक्षा देऊन आपले खूप मोठे योगदान दिले. [[बौद्ध धर्म|बुद्ध धर्म]] अनुसरुन आपल्या जीवनाच्या शेवटपर्यंत त्यांची सामाजिक क्रांति सुरू राहिली. भारतीय समाजासाठी दिल्या गेलेल्या त्यांच्या महान योगदानामुळे इ.स. 1990 मध्ये एप्रिल महीन्यात त्यांना [[भारतरत्न]] ने सम्मानित करण्यात आले.


== आंबेडकर जयंती कशी साजरी केली जाते ==
पूर्ण भारत भर [[वाराणसी]], [[दिल्ली]] सोबत दुसऱ्या मोठ्या शहरांत प्रचंड जोश-उल्लासात आंबेडकर जयंती साजरी केली जाते. कचेरी क्षेत्रात डॉ. आंबेडकर जयंती समारोह समिती द्वारा डॉ. अंबेडकरांचा जन्मदिवस उत्सवासाठी कार्यक्रम वाराणसीत आयोजित केला जातो. आंबेडकरवादी विभिन्न प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात जसे चित्रकला, सामान्य ज्ञान प्रश्न-उत्तर स्पर्धा, चर्चा, नृत्य, निबंध लेखन, परिचर्चा, खेळ स्पर्धा आणि नाटक ज्यासाठी जवळच्या शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थांसोबत अनेक लोक भाग घेतात. हा उत्सव साजरा करण्यासाठी, [[लखनऊ]]मध्ये भारतीय पत्रकार लोक कल्याण संघ द्वारा प्रत्येक वर्षी एक मोठा सेमीनार आयोजीत केला जातो.

== हे सुद्धा पहा ==
== हे सुद्धा पहा ==
* [[मानवी हक्क]]
* [[मानवी हक्क]]

१२:०१, २५ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.



आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती आधुनिक भारताचे निर्माते आणि भारतीय संविधानचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिवस १४ एप्रिल ला सणाच्या रूपात भारतासह संपूर्ण जगात साजरा केला जातो.[१] या दिवसाला समता दिन आण 'ज्ञान दिन' म्हणूनही साजरा केला जातो, कारण जीवनभर समानतेसाठी संघर्ष करणारे प्रतिभाशाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समतेचे के प्रतिक आणि ज्ञानाचे प्रतिक म्हटलं जातं. बाबासाहेब जगात त्यांच्या मानवी हक्कांचे आंदोलन, भारतीय संविधान निर्मिती आणि त्यांच्या अतिशय प्रकांड विद्वत्तासंपन्न म्हणून ओळखले जातात आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस ‘आंबेडकर जयंती’ हि त्यांच्या प्रति आदर व सन्मान व्यक्त करण्यासाठी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.

बाबासाहेबांच्या जन्मदिवशी प्रत्येक वर्षी त्यांचे लक्षावधी अनुयायी त्यांचे जन्मस्थळ महू (मध्य प्रदेश), दीक्षास्थळ दीक्षाभूमी, समाधी स्थळ चैत्यभूमी, सार्वजनिक ठिकाणे, शाळा -महाविद्यालये, विद्यापीठे तसेच भारतासह जगभरातील अनेक बौद्ध विहारात त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. जगातील 55 पेक्षा अधिक देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हर्षात साजरी केली जाते.

गुगलने बाबासाहेबांच्या 124 वी जयंती 2015 ला आपल्या 'गुगल डुडल' वर त्यांची प्रतिमा लावून त्यांना अभिवादन केले आहे.[२][३][४] हे गुगल डुडल तीन खंडातील देशांत प्रसिद्ध करण्यात आले होते.

१२५वी आंबेडकर जयंती

इस साल २०१६ में भारत सरकार ने बडे पैमाने पर बाबासाहेब की १२५वी जयंती मनाई गई। संयुक्त राष्ट्र ने भी पहली बार बाबासाहेब की १२५ वी जयंती मनाई जिसमें १५६ देशों के प्रतिनिधीयों ने भाग लिया था। संयुक्त राष्ट्र नेे बाबासाहेब को विश्व का प्रणेता कहकर उनका गौरव किया।[५] संयुक्त राष्ट्र के ७० वर्ष के इतिहास में वहां पहली बार भारतीय व्यक्ति डॉ॰ बाबासाहेब आंबेडकर जी की जयंती मनाई गई, बाबासाहेब के अलावा विश्व में केवल दों ऐसे महापुरूष हैं जिनकी जयंती संयुक्त राष्ट्र ने मनाई हैं – मार्टिन लूथर किंग और नेल्सन मंडेला[६] बाबासाहेब, किंग और मंडेला ये तीनों महापुरूष मानवाधिकार संघर्ष के सबसे महान नेता रहे हैं।

आंबेडकर जयंती 2016 पूरे भारत एवं अन्य कई देशों के लोगों द्वारा 14 अप्रैल, गुरूवार को मनाया गया।

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस

भारताच्या लोकांसाठी बाबासाहेब डॉ. भीमराव अंबेडकरांचा जन्म दिवस आणि त्यांचे योगदान (कार्य) यांना स्मरण करण्यासाठी 14 एप्रिल ला एक उत्सव पेक्षा अनेक पटींनी जास्त उत्साहासोबत लोकांद्वारा आंबेडकर जयंती साजरी केली जाते. हा भारतीय लोगांसाठी एक मोठा क्षण होता जेव्हा इ.स. १८९१ मध्ये त्यांचा जन्म झाला होता.

या दिवसाला पूर्ण भारतात सार्वजनिक उत्सव व सुटी म्हणून घोषित केला गेला. नवी दिल्ली, संसदमध्ये त्यांच्या मूर्तीवर प्रत्येक वर्षी भारताचे राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री (दुसरे राजनैतिक पक्षांचे नेत्यांसोबत) द्वारे नेहमी प्रमाणे अभिवादन किंवा नमन करुन एक सम्माननीय आजरांजली दिली जाते. घरातील त्यांची मूर्ती किंवा प्रतिमा समोर ठेवून भारतीय लोग त्यांना वंदन करुन एखाद्या ईश्वराप्रमाणे किंबहूना त्याहून अधिक त्यांना सन्मार देतात. याच दिवशी त्यांच्या मूर्ती समोर ठेवून लोक परेड करतात, लोग ढोल वाजवून नृत्य करून आनंद व्यक्त करतात.

आंबेडकर जयंती का साजरी केली जाते ?

भारताच्या लोकांसाठीच्या बाबासाहेबांच्या विशाल योगदानाला स्मरण करण्यासाठी खूप आनंदाने भारतीय लोक आंबेडकर जयंती साजरी करतात. डॉ. बाबासाहेब अंबेडकर भारतीय संविधानाचे जनक आहेत ज्यांनी भारतातच्या संविधानाचा मसूदा (ड्रॉफ्ट) तयार केला होता. ते एक महान मानवी हक्कांचे कैवारी होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला होता. त्यांनी भारताच्या मध्यम वर्गीय समूहांच्या लोकांची आर्थिक स्थितीला वाढवण्यासोबत शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी इ.स. 1923 मध्ये “बहिष्कृत हितकारिणी सभा” ची स्थापना केली होती. मनुष्याच्या समानतच्या नियमानूसार अनुसरणाद्वारे भारतीय समाजाच्या पुनर्निर्मीती सोबत भारतातील जातिवाद मूळापासून हटवण्याच्या ध्येयासाठी लक्षासाठी “शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!!” या नाऱ्याचा उपयोग करुन लोकांसाठी ते एक सामाजिक आंदोलन वा चळवळ चालवत होते.

अस्पृश्य लोकांना समानतेचा अधिकार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातील महाडमध्ये इ.स. 1927 मध्ये बाबासाहेबांनी एका सत्याग्रहाचे नेतृत्व केले, ज्यांना “सार्वजनिक चवदार तळे” मधील पाण्याला स्पर्श किंवा ते चाखण्याचाही अधिकार अस्पृश्यांना नव्हता. जाती विरूद्ध आंदोलन, पुजारी विरुद्ध आंदोलन आणि मंदिर प्रवेश सत्याग्रह यासारख्या सामाजिक आंदोलनाची सुरुवात करण्यासाठी भारतीय इतिहासात त्यांना मोठे स्थान देण्यात आले आहे. वास्तविक मानव अधिकार आणि राजनैतिक न्यायासाठी केलेल्या नाशिकात इ.स. 1930 मध्ये त्यांनी मंदिर प्रवेशासाठी आंदोलन केले. बाबासाहेब म्हणाले की, दलित वर्गातील लोकांच्या सर्व समस्यांच्या निराकरणासाठी राजनैतिक शक्ती हा एकमेव उपाय आहे, त्यांना समाजातील प्रत्येक क्षेत्रात समानतचा अधिकार मिळाला पाहिजे. 1942 मध्ये वाइसरायच्या कार्यकारी परिषदेची त्यांची सदस्यतेच्या काळात मध्यम वर्गीय लोकांच्या अधिकारांना वाचवण्यासाठी कायदेशीर बदल करण्यात ते भक्कमपणे सहभागी होते.

भारतीय संविधानात राज्य नीतीच्या मूळ अधिकार (सामाजिक स्वातंत्र्येसाठी, मध्यम समूहांच्या लोकांसाठी समानता आणि अस्पृश्यतेचे मूळापासून विध्वंसन) आणि नीती निदेशक सिद्धांत (संपत्तीच्या योग्य वितरणाला सुनिश्चित करण्या द्वारा जीवन निर्वाहाची परिस्थितीत सुधार आणने) यांना सुरक्षा देऊन आपले खूप मोठे योगदान दिले. बुद्ध धर्म अनुसरुन आपल्या जीवनाच्या शेवटपर्यंत त्यांची सामाजिक क्रांति सुरू राहिली. भारतीय समाजासाठी दिल्या गेलेल्या त्यांच्या महान योगदानामुळे इ.स. 1990 मध्ये एप्रिल महीन्यात त्यांना भारतरत्न ने सम्मानित करण्यात आले.


आंबेडकर जयंती कशी साजरी केली जाते

पूर्ण भारत भर वाराणसी, दिल्ली सोबत दुसऱ्या मोठ्या शहरांत प्रचंड जोश-उल्लासात आंबेडकर जयंती साजरी केली जाते. कचेरी क्षेत्रात डॉ. आंबेडकर जयंती समारोह समिती द्वारा डॉ. अंबेडकरांचा जन्मदिवस उत्सवासाठी कार्यक्रम वाराणसीत आयोजित केला जातो. आंबेडकरवादी विभिन्न प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात जसे चित्रकला, सामान्य ज्ञान प्रश्न-उत्तर स्पर्धा, चर्चा, नृत्य, निबंध लेखन, परिचर्चा, खेळ स्पर्धा आणि नाटक ज्यासाठी जवळच्या शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थांसोबत अनेक लोक भाग घेतात. हा उत्सव साजरा करण्यासाठी, लखनऊमध्ये भारतीय पत्रकार लोक कल्याण संघ द्वारा प्रत्येक वर्षी एक मोठा सेमीनार आयोजीत केला जातो.

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

वर्ग:बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धर्म हा गौतम बुद्धांचा शिकवणीवर आधारलेला धर्म व तत्त्वज्ञान आहे.

  1. ^ http://ccis.nic.in/WriteReadData/CircularPortal/D2/D02est/12_6_2015_JCA-2-19032015.pdf Ambedkar Jayanti from ccis.nic.in on 19th March 2015
  2. ^ "B.R. Ambedkar, a hero of India's independence movement, honoured by Google Doodle". The Telegraph. 9 January 2016 रोजी पाहिले.
  3. ^ "Google doodle marks Dr BR Ambedkar's 124th birthday". The Times of India. 9 January 2016 रोजी पाहिले.
  4. ^ Google Honored Dr. Babasaheb Ambedkar with Google Doodle https://drambedkarbooks.com/2015/04/13/google-honored-dr-babasaheb-ambedkar-with-google-doodle/
  5. ^ United Nations to celebrate Dr. Babasaheb Ambedkar’s Jayanti but at what cost? [१]
  6. ^ http://prahaar.in/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE/