Jump to content

"मुक्ता बर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७: ओळ २७:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''मुक्ता बर्वे''' (जन्म: १७ मे १९७९) ही एक [[भारत]]ीय अभिनेत्री आहे.
'''मुक्ता बर्वे''' (जन्म: १७ मे १९७९) ही एक [[भारत]]ीय अभिनेत्री आहे. मुक्ता प्रामुख्याने [[मराठी भाषा|मराठी]] भाषिक [[मराठी चित्रपट|चित्रपट]], नाटके आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कार्यरत आहे. [[इ.स. २०००]] साली व्यावसायिक कारकिर्दीस सुरुवात केलेल्या मुक्ताने काही हिंदी चित्रपटांतूनही अभिनय केला आहे. तिने [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठातून]] नाट्यशास्त्राची पदवी मिळवली आहे.

मुक्ता बर्वे यांचे घर चिंचवड गावात आहे. वडील वसंत बर्वे आणि आई नाट्यलेखिका विजया बर्वे. मुक्ताने अवघी चार वर्षाची असताना आईच्या ‘रुसू नका फुगू नका’ या नाटकात काम केले आणि त्यानंतर १५ व्या वर्षी नाट्यस्पर्धेच्या निमित्ताने [[रत्‍नाकर मतकरी]]ंच्या ‘घर तिघांचे’ या नाटकात भूमिका केली. मुक्ता बर्वे प्रामुख्याने [[मराठी भाषा|मराठी]] भाषिक [[मराठी चित्रपट|चित्रपट]], नाटके आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कामे करतात. [[इ.स. २०००]] साली व्यावसायिक कारकिर्दीस सुरुवात केलेल्या मुक्ताने काही हिंदी चित्रपटांतूनही अभिनय केला आहे. तिने [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठातून]] नाट्यशास्त्राची पदवी मिळवली आहे.


मुक्ता बर्वे यांनी [[जोगवा (चित्रपट)|जोगवा]] ह्या २००९ सालच्या मराठी चित्रपटामधील भूमिकेसाठी मुक्ताचे कौतुक झाले व तिला ह्यासाठी काही पुरस्कार देखील मिळाले.<ref name="सकाळ२०१००७३०">{{स्रोत बातमी | आडनाव = भुते | पहिलेनाव = वैशाली | शीर्षक = खास भेट : मुक्ता बर्वे | दुवा = http://www.esakal.com/esakal/20100610/5151435078614260296.htm | अ‍ॅक्सेसदिनांक = ३० जुलै, इ.स. २०१० |प्रकाशक = [[सकाळ (वृत्तपत्र)|सकाळ]] | दिनांक = १० जून, इ.स. २०१० | भाषा = मराठी}}
मुक्ता बर्वे यांनी [[जोगवा (चित्रपट)|जोगवा]] ह्या २००९ सालच्या मराठी चित्रपटामधील भूमिकेसाठी मुक्ताचे कौतुक झाले व तिला ह्यासाठी काही पुरस्कार देखील मिळाले.<ref name="सकाळ२०१००७३०">{{स्रोत बातमी | आडनाव = भुते | पहिलेनाव = वैशाली | शीर्षक = खास भेट : मुक्ता बर्वे | दुवा = http://www.esakal.com/esakal/20100610/5151435078614260296.htm | अ‍ॅक्सेसदिनांक = ३० जुलै, इ.स. २०१० |प्रकाशक = [[सकाळ (वृत्तपत्र)|सकाळ]] | दिनांक = १० जून, इ.स. २०१० | भाषा = मराठी}}
ओळ ६५: ओळ ६७:
| [[अग्निहोत्र (मालिका)|अग्निहोत्र]] || || मंजुळा || मराठी || दूरचित्रवाहिनी मालिका
| [[अग्निहोत्र (मालिका)|अग्निहोत्र]] || || मंजुळा || मराठी || दूरचित्रवाहिनी मालिका
|-
|-
| [[आभाळमाया]] || || || मराठी || दूरचित्रवाहिनी मालिकेत छोटी भूमिका<ref name="टीओआय २००३०६१७">{{स्रोत बातमी | आडनाव = शहाणे | पहिलेनाव = देवयानी | शीर्षक = परफॉर्मिंग आर्ट्स डिग्री स्लोली टेकिंग सेंटर-स्टेज | दुवा = http://timesofindia.indiatimes.com/city/pune-times/Performing-arts-degree-slowly-taking-centre-stage/articleshow/26707.cms | प्रकाशक = द टाइम्स ऑफ इंडिया | दिनांक = १७ जून, इ.स. २००३ | भाषा = इंग्लिश }}</ref>
| [[आभाळमाया]] || || || मराठी || दूरचित्रवाहिनी मालिकेत छोटी भूमिका<ref name="टीओआय २००३०६१७">{{स्रोत बातमी | आडनाव = शहाणे | पहिलेनाव = देवयानी | शीर्षक = परफॉर्मिंग आर्ट्‌स डिग्री स्लोली टेकिंग सेंटर-स्टेज | दुवा = http://timesofindia.indiatimes.com/city/pune-times/Performing-arts-degree-slowly-taking-centre-stage/articleshow/26707.cms | प्रकाशक = द टाइम्स ऑफ इंडिया | दिनांक = १७ जून, इ.स. २००३ | भाषा = इंग्लिश }}</ref>
|-
|-
| आम्ही मराठी पोरं हुशार || || सादरकर्ती || मराठी || दूरचित्रवाणीवरच्या क्रीडावजा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
| आम्ही मराठी पोरं हुशार || || सादरकर्ती || मराठी || दूरचित्रवाणीवरच्या क्रीडावजा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
ओळ ९३: ओळ ९५:
! भाषा
! भाषा
! भूमिका
! भूमिका
|-
| 2010
| ''[[आघात (चित्रपट)|आघात]]''
| मराठी
| डॉक्टर
|-
| 2009
| ''[[एक डाव धोबीपछाड]]''
| मराठी
| सुलक्षणा
|-
| 2010
| ''[[ऐका दाजीबा]]''
| मराठी
|
|-
|-
|2004
|2004
ओळ ९९: ओळ ११६:
| सिस्टर
| सिस्टर
|-
|-
| 2005
| 2009
| ''[[जोगवा (चित्रपट)|जोगवा]]''
| ''थांग''
| मराठी/इंग्लिश
| पाहुणी कलाकार
|-
| 2006
| ''[[माती माय]]''
| मराठी
| मराठी
| सुळी
| यशोदा
|-
|-
| २०१४
| 2007
| ''[[सावर रे]]''
| ''[[डबलसीट]]''
| मराठी
| मराठी
|
| मुक्ता
|-
|-
| 2008
| 2008
ओळ ११९: ओळ १३१:
| पाहुणी कलाकार
| पाहुणी कलाकार
|-
|-
| 2008
| 2010
| ''थँक्स माँ''
| ''सास बहू और सेन्सेक्स''
| हिंदी
| हिंदी
| वेश्या
| परिमल
|-
|-
| 2009
| 2005
| ''थांग''
| ''[[एक डाव धोबीपछाड]]''
| मराठी
| मराठी/इंग्लिश
| पाहुणी कलाकार
| सुलक्षणा
|-
|-
| 2009
| 2009
ओळ १३४: ओळ १४६:
| कल्याणी
| कल्याणी
|-
|-
| 2009
| 2012
| ''[[बदाम राणी गुलाम चोर]]''
| ''[[जोगवा (चित्रपट)|जोगवा]]''
| मराठी
| मराठी
| पेन्सिल
| सुळी
|-
|-
| 2010
| 2013
| ''[[मंगलाष्टक वन्स मोअर]]''
| ''थँक्स मा''
| हिंदी
| वेश्या
|-
| 2010
| ''[[मुंबई-पुणे-मुंबई]]''
| मराठी
| मराठी
|आरती
| मुंबई
|-
|-
| 2010
| 2006
| ''[[ऐका दाजीबा]]''
| ''[[माती माय]]''
| मराठी
| मराठी
| यशोदा
|
|-
|-
| 2010
| 2010
| ''[[मुंबई-पुणे-मुंबई]]''
| ''[[आघात (चित्रपट)|आघात]]''
| मराठी
| मराठी
| मुंबई
| डॉक्टर
|-
| 2012
| ''[[बदाम राणी गुलाम चोर]]''
| मराठी
| पेन्सिल
|-
|-
| 2013
| 2013
ओळ १६९: ओळ १७१:
|आदिती टिळक
|आदिती टिळक
|-
|-
| 2013
| 2007
| ''[[सावर रे]]''
| ''[[मंगलाष्टक वन्स मोअर]]''
| मराठी
| मराठी
| मुक्ता
|आरती
|-
| 2008
| ''सास बहू और सेन्सेक्स''
| हिंदी
| परिमल
|}
|}


ओळ १७९: ओळ १८६:
* आय.बी.एन. लोकमत या दूरचित्रवाणी वाहिनीचा प्रेरणा पुरस्कार : २०१४
* आय.बी.एन. लोकमत या दूरचित्रवाणी वाहिनीचा प्रेरणा पुरस्कार : २०१४
* ’आघात’साठी [[पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव]]ामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२०११
* ’आघात’साठी [[पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव]]ामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२०११
*’मुंबई-पुणे-मुंबई’साठी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२०१०
* ’मुंबई-पुणे-मुंबई’साठी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२०१०
* [[संगीत नाटक अकादमी]] (नवी दिल्ली)चा नाट्यक्षेत्रासाठीचा उस्ताद बिस्मिल्लाखान युवा पुरस्कार:२००९
* [[संगीत नाटक अकादमी]] (नवी दिल्ली)चा नाट्यक्षेत्रासाठीचा उस्ताद बिस्मिल्लाखान युवा पुरस्कार:२००९
* ’जोगवा’साठी [[महाराष्ट्र सरकार]]चा वर्षातील उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२००८-०९
* ’जोगवा’साठी [[महाराष्ट्र सरकार]]चा वर्षातील उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२००८-०९
* कबड्डी-कबड्डीसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००६-०७
* कबड्डी-कबड्डीसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००६-०७
* कबड्डी-कबड्डीसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र टाइम्सचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००६-०७
* कबड्डी-कबड्डीसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र टाइम्सचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००६-०७
* कबड्डी-कबड्डीसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा झी कंपनीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००६-०७ <ref name="मराठी मूव्ही वर्ल्ड">{{स्रोत बातमी | शीर्षक = मराठी ॲक्ट्रेस मुक्ता बर्वेज् ॲवॉर्ड्स | दुवा = http://www.मराठीmovieworld.com/artistprofile/mukta-barve-award.php | प्रकाशक = मराठी मूव्ही वर्ल्ड | ॲक्सेसदिनांक = ३० जुलै, इ.स. २०१० | भाषा = इंग्लिश }}</ref>
* कबड्डी-कबड्डीसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा झी कंपनीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००६-०७ <ref name="मराठी मूव्ही वर्ल्ड">{{स्रोत बातमी | शीर्षक = मराठी अॅक्ट्रेस मुक्ता बर्वेज् अॅवॉर्ड्‌ज | दुवा = http://www.मराठीmovieworld.com/artistprofile/mukta-barve-award.php | प्रकाशक = मराठी मूव्ही वर्ल्ड | ॲक्सेसदिनांक = ३० जुलै, इ.स. २०१० | भाषा = इंग्लिश }}</ref>
* फायनल ड्राफ्टसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा [[महाराष्ट्र टाइम्स]]चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००५-०६
* फायनल ड्राफ्टसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा [[महाराष्ट्र टाइम्स]]चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००५-०६
* फायनल ड्राफ्टसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा झी कंपनीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००५-०६
* फायनल ड्राफ्टसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा झी कंपनीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००५-०६
ओळ १९२: ओळ १९९:
* ’देहभान’मधील उत्कृष्ट सहकलाकाराच्या भूमिकेसाठी झी टेलिव्हिजनचा अल्फा गौरव पुरस्कार:२००२-०३
* ’देहभान’मधील उत्कृष्ट सहकलाकाराच्या भूमिकेसाठी झी टेलिव्हिजनचा अल्फा गौरव पुरस्कार:२००२-०३
* ’देहभान’मधील भूमिकेसाठी, पदार्पणातच चमकणाऱ्या कलावंताला ’झी’तर्फे दिला जाणारा अल्फा गौरव पुरस्कार:२००२-०३
* ’देहभान’मधील भूमिकेसाठी, पदार्पणातच चमकणाऱ्या कलावंताला ’झी’तर्फे दिला जाणारा अल्फा गौरव पुरस्कार:२००२-०३
* ‘डबलसीट’ चित्रपटाला पाच पुरस्कार मिळाले.


==संदर्भ व नोंदी ==
==संदर्भ व नोंदी ==

०५:४४, २७ मे २०१६ ची आवृत्ती

मुक्ता बर्वे
मुक्ता बर्वे
जन्म मुक्ता बर्वे
१७ मे, १९७९ (1979-05-17) (वय: ४५)
पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
अधिकृत संकेतस्थळ http://www.muktabarve.com

मुक्ता बर्वे (जन्म: १७ मे १९७९) ही एक भारतीय अभिनेत्री आहे.

मुक्ता बर्वे यांचे घर चिंचवड गावात आहे. वडील वसंत बर्वे आणि आई नाट्यलेखिका विजया बर्वे. मुक्ताने अवघी चार वर्षाची असताना आईच्या ‘रुसू नका फुगू नका’ या नाटकात काम केले आणि त्यानंतर १५ व्या वर्षी नाट्यस्पर्धेच्या निमित्ताने रत्‍नाकर मतकरींच्या ‘घर तिघांचे’ या नाटकात भूमिका केली. मुक्ता बर्वे प्रामुख्याने मराठी भाषिक चित्रपट, नाटके आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कामे करतात. इ.स. २००० साली व्यावसायिक कारकिर्दीस सुरुवात केलेल्या मुक्ताने काही हिंदी चित्रपटांतूनही अभिनय केला आहे. तिने पुणे विद्यापीठातून नाट्यशास्त्राची पदवी मिळवली आहे.

मुक्ता बर्वे यांनी जोगवा ह्या २००९ सालच्या मराठी चित्रपटामधील भूमिकेसाठी मुक्ताचे कौतुक झाले व तिला ह्यासाठी काही पुरस्कार देखील मिळाले.[] २०१२ मध्ये झी मराठी प्रदर्शित झालेल्या एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत राधा देसाई ही मध्यवर्ती भूमिका मुक्ता बर्वेने केली होती.


मुक्ता बर्वे यांची भूमिका असलेली नाटके

नाटकाचे नाव वर्ष (इ.स.) भूमिकेचे नाव नाटकाची भाषा
आम्हांला वेगळे व्हायचंय (नाटक) इ.स. २००१ मराठी
कबड्डी-कबड्डी (नाटक) इ.स. २००८ मराठी []
छापा काटा इ.स. २०१३ मराठी
देहभान (नाटक) इ.स. २००५ मराठी
फायनल ड्राफ्ट (नाटक) इ.स. २००५ मराठी
हम तो तेरे आशिक हैं (नाटक) इ.स. २००६ मराठी
"मुंबई-पुणे-मुंबई" चित्रपटच्या मुहूर्तच्या प्रसंगी मुक्ता बर्वे

दूरचित्रवाणी

मुक्ता बर्वे यांचे दूरचित्रवाणीवर प्रदर्शित झालेले कार्यक्रम :

कार्यक्रमाचे नाव वर्ष (इ.स.) भूमिकेचे नाव कार्यक्रमाची भाषा टिप्पणी
अग्निशिखा कलिका मराठी दूरचित्रवाहिनी मालिका
अग्निहोत्र मंजुळा मराठी दूरचित्रवाहिनी मालिका
आभाळमाया मराठी दूरचित्रवाहिनी मालिकेत छोटी भूमिका[]
आम्ही मराठी पोरं हुशार सादरकर्ती मराठी दूरचित्रवाणीवरच्या क्रीडावजा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
इंद्रधनुष्य मराठी दूरचित्रवाहिनी मालिकेत छोटी भूमिका
एका लग्नाची दुसरी गोष्ट इ.स. २०१२ राधा मराठी दूरचित्रवाहिनी मालिका
गंगाधर टिपरे मराठी दूरचित्रवाहिनी मालिकेत छोटी भूमिका
घडलंय बिघडलंय मराठी दूरचित्रवाहिनी मालिकेत अनेक भूमिका
पिंपळपान मराठी दूरचित्रवाहिनी मालिकेत छोटी भूमिका
बंधन मराठी दूरचित्रवाहिनी मालिकेत छोटी भूमिका
बुवा आला मराठी दूरचित्रवाहिनी मालिकेत छोटी भूमिका
मी एक बंडू मराठी दूरचित्रवाहिनी मालिकेत छोटी भूमिका

चित्रपट

मुक्ता बर्वेची भूमिका असलेले चित्रपट :

वर्ष शीर्षक भाषा भूमिका
2010 आघात मराठी डॉक्टर
2009 एक डाव धोबीपछाड मराठी सुलक्षणा
2010 ऐका दाजीबा मराठी
2004 चकवा मराठी सिस्टर
2009 जोगवा मराठी सुळी
२०१४ डबलसीट मराठी
2008 दे धक्का मराठी पाहुणी कलाकार
2010 थँक्स माँ हिंदी वेश्या
2005 थांग मराठी/इंग्लिश पाहुणी कलाकार
2009 पैल ते सुंबरान मराठी कल्याणी
2012 बदाम राणी गुलाम चोर मराठी पेन्सिल
2013 मंगलाष्टक वन्स मोअर मराठी आरती
2006 माती माय मराठी यशोदा
2010 मुंबई-पुणे-मुंबई मराठी मुंबई
2013 लग्न पहावे करुन मराठी आदिती टिळक
2007 सावर रे मराठी मुक्ता
2008 सास बहू और सेन्सेक्स हिंदी परिमल

पुरस्कार आणि प्रशंसा

  • आय.बी.एन. लोकमत या दूरचित्रवाणी वाहिनीचा प्रेरणा पुरस्कार : २०१४
  • ’आघात’साठी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२०११
  • ’मुंबई-पुणे-मुंबई’साठी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२०१०
  • संगीत नाटक अकादमी (नवी दिल्ली)चा नाट्यक्षेत्रासाठीचा उस्ताद बिस्मिल्लाखान युवा पुरस्कार:२००९
  • ’जोगवा’साठी महाराष्ट्र सरकारचा वर्षातील उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२००८-०९
  • कबड्डी-कबड्डीसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००६-०७
  • कबड्डी-कबड्डीसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र टाइम्सचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००६-०७
  • कबड्डी-कबड्डीसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा झी कंपनीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००६-०७ []
  • फायनल ड्राफ्टसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र टाइम्सचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००५-०६
  • फायनल ड्राफ्टसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा झी कंपनीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००५-०६
  • हम तो तेरे आशिक हैं सारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००४-०५
  • फायनल ड्राफ्टसारख्या प्रायोगिक(?) नाटकातील भूमिकेसाठी झी टेलिव्हिजनचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अल्फा गौरव अवॉर्ड:२००४-०५
  • ’चकवा’साठी, पदार्पणातच चमकणाऱ्या कलावंताला दिला जाणारा महाराष्ट्र सरकारचा २००४-०५चा पुरस्कार
  • ’देहभान’मधील उत्कृष्ट सहकलाकाराच्या भूमिकेसाठी झी टेलिव्हिजनचा अल्फा गौरव पुरस्कार:२००२-०३
  • ’देहभान’मधील भूमिकेसाठी, पदार्पणातच चमकणाऱ्या कलावंताला ’झी’तर्फे दिला जाणारा अल्फा गौरव पुरस्कार:२००२-०३
  • ‘डबलसीट’ चित्रपटाला पाच पुरस्कार मिळाले.

संदर्भ व नोंदी

  1. ^ भुते, वैशाली. http://www.esakal.com/esakal/20100610/5151435078614260296.htm. ३० जुलै, इ.स. २०१० रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.mumbaipluses.com/mulundpowaiplus/index.aspx?page=article&sectid=6&contentid=2007121620071214171149750bd93fa9a&sectxslt=&comments=true. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) [मृत दुवा]
  3. ^ शहाणे, देवयानी. (इंग्लिश भाषेत) http://timesofindia.indiatimes.com/city/pune-times/Performing-arts-degree-slowly-taking-centre-stage/articleshow/26707.cms. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.मराठीmovieworld.com/artistprofile/mukta-barve-award.php. ३० जुलै, इ.स. २०१० रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे