मंगलाष्टक वन्स मोअर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मंगलाष्टक वन्स मोअर
दिग्दर्शन समीर जोशी
निर्मिती रेणू देसाई
कथा समीर जोशी
प्रमुख कलाकार स्वप्नील जोशी
मुक्ता बर्वे
सई ताम्हणकर
कादंबरी कदम
विजय पटवर्धन
गीते गुरु ठाकूर
संगीत निलेश मोहरीर
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २२ नोव्हेंबर २०१३


मंगलाष्टक वन्स मोअर हा २०१३ साली प्रदर्शित झालेला एक मराठी प्रणयपट आहे. ह्या चित्रपटाचे कथाकार व दिग्दर्शक समीर जोशी असून स्वप्नील जोशीमुक्ता बर्वे ही लोकप्रिय जोडी आघाडीच्या भूमिकेत आहे.

बाह्य दुवे[संपादन]