मुंबई-पुणे-मुंबई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मुंबई-पुणे-मुंबई
दिग्दर्शन सतीश राजवाडे
निर्मिती मीरा एंटरटेनमेंट प्रा.लि.
कथा पराग कुलकर्णी
प्रमुख कलाकार स्वप्नील जोशी
मुक्ता बर्वे
संगीत अविनाश-विश्वजीत
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित ११ जून २०१०
अवधी १०१ मिनिटे


मुंबई-पुणे-मुंबई हा २०१० साली प्रदर्शित झालेला एक मराठी प्रणयपट आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे असून स्वप्नील जोशीमुक्ता बर्वे ही लोकप्रिय जोडी आघाडीच्या भूमिकेत आहे. चित्रपटाची कथा पुण्याचा राहणारा स्वप्नील व मुंबईची मुक्ता ह्या दोन पात्रांभोवती फिरते.

मुंबई-पुणे-मुंबई तिकिट खिडकीवर यशस्वी ठरला.

बाह्य दुवे[संपादन]