Jump to content

"आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४९: ओळ ४९:
आयएसएस मध्ये पुढील दाब नियंत्रित भाग आहेत.
आयएसएस मध्ये पुढील दाब नियंत्रित भाग आहेत.


===झऱ्या ([https://en.wikipedia.org/wiki/Zarya Zarya])===
===झर्‍या ([https://en.wikipedia.org/wiki/Zarya Zarya])===


झऱ्या(रशियन: Заря́; पहाट), फंक्शनल कार्गो ब्लॉक (FGB) म्हणून ओळखला जातो. हा रशियन बनावटीचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा अवकाशात नेण्यात आलेला पहिला स्वयंपूर्ण भाग होता. झऱ्याला २० नोव्हेंबर १९९८ साली रशियाच्या प्रोटॉन क्षेपणास्त्रावरून कझाकस्तान येथून प्रक्षेपित करण्यात आले. आयएसएसच्या बांधणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात झऱ्याचा उपयोग मार्गदर्शन, प्रोपल्शन आणि गोदामासाठी केला गेला. सध्या झऱ्याचा उपयोग मुख्यतः गोदाम म्हणून केला जातो. झऱ्याचे वजन १९,३०० किलो आहे. सौर पॅनेल वगळता त्याची लांबी १२.५५ मी आणि रुंदी ४.१ मी आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=झऱ्या|दुवा=http://www.nasa.gov/mission_pages/station/structure/elements/fgb.html|प्रकाशक=नासा|ॲक्सेसदिनांक=३१ जानेवारी २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref>
झर्‍या (रशियन: Заря́; पहाट), फंक्शनल कार्गो ब्लॉक (FGB) म्हणून ओळखला जातो. हा रशियन बनावटीचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा अवकाशात नेण्यात आलेला पहिला स्वयंपूर्ण भाग होता. झर्‍याला २० नोव्हेंबर १९९८ साली रशियाच्या प्रोटॉन क्षेपणास्त्रावरून कझाकस्तान येथून प्रक्षेपित करण्यात आले. आयएसएसच्या बांधणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात झर्‍याचा उपयोग गोदामासाठी, अंतराळात सोडलेल्या रॊकेटच्या मार्गदर्शनासाठी, किंवा त्याला पुढे ढकलण्यासाठी (प्रोपेल्शनसाठी) आणि गोदामासाठी केला गेला. सध्या झर्‍याचा उपयोग मुख्यतः गोदाम म्हणून केला जातो. झर्‍याचे वजन १९,३०० किलो आहे. सौर पॅनेल वगळता त्याची लांबी १२.५५ मी आणि रुंदी ४.१ मी आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=झऱ्या|दुवा=http://www.nasa.gov/mission_pages/station/structure/elements/fgb.html|प्रकाशक=नासा|अॅक्सेसदिनांक=३१ जानेवारी २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref>
[[File:ISS Unity module.jpg|thumb|160px|स्पेस शटल एंडेव्हर मधून दिसलेले युनिटी]]
[[File:ISS Unity module.jpg|thumb|160px|स्पेस शटल एंडेव्हर मधून दिसलेले युनिटी मोड्यूल]]


===युनिटी ([https://en.wikipedia.org/wiki/Unity_(ISS_module) Unity])===
===युनिटी ([https://en.wikipedia.org/wiki/Unity_(ISS_module) Unity])===
युनिटी हा आयएसएससाठी अमेरिकेने बनवलेला अवकाशात नेण्यात आलेला पहिला विभाग होता. युनिटीला [[स्पेस शटल एंडेव्हर|एंडेव्हर]] अंतराळयानाने १९९८ साली कक्षेत प्रस्थापित केले. वृत्तचित्तीच्या आकारातील या विभागामध्ये ६ बर्थिंग स्थाने आहेत. त्यामुळे इतर विभाग एकमेकांना जोडले जातात. युनिटीमध्ये ५०,००० पेक्षा जास्त यांत्रिक गोष्टी आहेत. द्रवपदार्थ आणि वायू वाहून नेण्याकरता २१६ लाईन आणि एकूण सहा मैल लांबीच्या वायर वापरून बनवलेल्या १२१ अंतर्गत आणि बाह्य विद्युत केबल आहेत. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=युनिटी|दुवा=http://www.nasa.gov/mission_pages/station/structure/elements/node1.html|प्रकाशक=नासा|अॅक्सेसदिनांक=३१ जानेवारी २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref> युनिटी अलुमिनिअम पासून बनवले असून त्याचे वजन ११,६०० किलो आहे.

युनिटी हा आयएसएससाठी अमेरिकेने बनवलेला अवकाशात नेण्यात आलेला पहिला विभाग होता. युनिटीला [[स्पेस शटल एंडेव्हर|एंडेव्हर]] अंतराळयानाने १९९८ साली कक्षेत प्रस्थापित केले. वृत्तचित्तीच्या आकारातील या विभागामध्ये ६ बर्थिंग स्थाने आहेत ज्यामुळे इतर विभाग एकमेकांना जोडले जातात. युनिटी मध्ये ५०,००० पेक्षा जास्त यांत्रिक गोष्टी आहेत. द्रव्ये आणि वायू वाहून नेण्याकरता २१६ लाईन आणि एकूण सहा मैल लांबीच्या वायर वापरून बनवलेल्या १२१ अंतर्गत आणि बाह्य विद्युत केबल आहेत. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=युनिटी|दुवा=http://www.nasa.gov/mission_pages/station/structure/elements/node1.html|प्रकाशक=नासा|ॲक्सेसदिनांक=३१ जानेवारी २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref> युनिटी अलुमिनिअम पासून बनवले असून त्याचे वजन ११,६०० किलो आहे.


===झ्वेज्दा ([https://en.wikipedia.org/wiki/Zvezda_(ISS_module) Zvezda])===
===झ्वेज्दा ([https://en.wikipedia.org/wiki/Zvezda_(ISS_module) Zvezda])===
झ्वेज्दा (रशियन: Звезда́, तारा) डीओ८ किंवा सेवा मोड्यूल (service module) म्हणूनही ओळखले जाते. झ्वेज्दावरील डीएमएस-आर हा संगणक संपूर्ण स्थानकाचे मार्गदर्शन, दिशादर्शन आणि नियंत्रण हाताळतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=झ्वेज्दा|दुवा=http://www.esa.int/Our_Activities/Human_Spaceflight/International_Space_Station/DMS-R_ESA_s_Data_Management_System|प्रकाशक=[[इसा]]|अॅक्सेसदिनांक=३१ जानेवारी २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref> झ्वेज्दाच्या इंजिनचा वापर स्थानकाची कक्षा वाढवण्याकरता केला जातो. रशियन किंवा युरोपिअन अंतराळयाने त्याला जोडून त्यांचे इंजिन वापरूनदेखील स्थानकाची कक्षा बदलली जाऊ शकते.

झ्वेज्दा (रशियन: Звезда́, तारा) डीओ८ किंवा सेवा मोड्यूल (service module) म्हणूनही ओळखले जाते. झ्वेज्दावरील डीएमएस-आर हा संगणक संपूर्ण स्थानकाचे मार्गदर्शन, दिशादर्शन आणि नियंत्रण हाताळतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=झ्वेज्दा|दुवा=http://www.esa.int/Our_Activities/Human_Spaceflight/International_Space_Station/DMS-R_ESA_s_Data_Management_System|प्रकाशक=[[इसा]]|ॲक्सेसदिनांक=३१ जानेवारी २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref> झ्वेज्दाच्या इंजिनचा वापर स्थानकाची कक्षा वाढवण्याकरता केला जातो. रशियन किंवा युरोपिअन अंतराळयाने त्याला जोडून त्यांचे इंजिन वापरूनदेखील स्थानकाची कक्षा बदलली जाऊ शकते.


===डेस्टिनी ([https://en.wikipedia.org/wiki/Destiny_(ISS_module) Destiny])===
===डेस्टिनी ([https://en.wikipedia.org/wiki/Destiny_(ISS_module) Destiny])===
डेस्टिनी हे अमेरिकेच्या पेलोडसाठी आयएसएसवरील प्रमुख संशोधन सुविधा आहे. डेस्टिनीमध्ये २४ आंतरराष्ट्रीय मानक पेलोड रॅक (International Standard Payload Racks) आहेत ज्यामधील काहींचा वापर वातावरणीय प्रणाली आणि चमूच्या रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या उपकरणांसाठी केला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=डेस्टिनी|दुवा=http://www.nasa.gov/mission_pages/station/structure/elements/destiny.html|प्रकाशक=नासा|अॅक्सेसदिनांक=३१ जानेवारी २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref>

डेस्टिनी हे अमेरिकेच्या पेलोडसाठी आयएसएसवरील प्रमुख संशोधन सुविधा आहे. डेस्टिनीमध्ये २४ आंतरराष्ट्रीय मानक पेलोड रॅक (International Standard Payload Racks) आहेत ज्यामधील काहींचा वापर वातावरणीय प्रणाली आणि चमूच्या रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या उपकरणांसाठी केला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=डेस्टिनी|दुवा=http://www.nasa.gov/mission_pages/station/structure/elements/destiny.html|प्रकाशक=नासा|ॲक्सेसदिनांक=३१ जानेवारी २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref>


===क्वेस्ट ([https://en.wikipedia.org/wiki/Quest_Joint_Airlock Quest])===
===क्वेस्ट ([https://en.wikipedia.org/wiki/Quest_Joint_Airlock Quest])===

क्वेस्ट हे एकमेव युएसओएस एअरलॉक आहे. यामध्ये दोन विभाग आहेत. एका विभागात (एक्विपमेण्ट लॉक) उपकरणे आणि [[अंतराळ पोशाख]] ठेवले जातात आणि दुसऱ्या विभागातून (क्र्यू लॉक) अंतराळवीर अवकाशात जाऊ शकतात. या मोड्यूलमधील वातावरण स्वतंत्रपणे नियंत्रित केले जाते.<ref>http://spaceflight.nasa.gov/station/eva/outside.html</ref>
क्वेस्ट हे एकमेव युएसओएस एअरलॉक आहे. यामध्ये दोन विभाग आहेत. एका विभागात (एक्विपमेण्ट लॉक) उपकरणे आणि [[अंतराळ पोशाख]] ठेवले जातात आणि दुसऱ्या विभागातून (क्र्यू लॉक) अंतराळवीर अवकाशात जाऊ शकतात. या मोड्यूलमधील वातावरण स्वतंत्रपणे नियंत्रित केले जाते.<ref>http://spaceflight.nasa.gov/station/eva/outside.html</ref>


===पीर्स आणि पॉईस्क ([https://en.wikipedia.org/wiki/Pirs_(ISS_module) Pirs] and [https://en.wikipedia.org/wiki/Poisk_(ISS_module) Poisk])===
===पीर्स आणि पॉईस्क ([https://en.wikipedia.org/wiki/Pirs_(ISS_module) Pirs] and [https://en.wikipedia.org/wiki/Poisk_(ISS_module) Poisk])===


पीर्स (रशियन: Пирс, पाण्यावरील पदपथ) आणि पॉईस्क (रशियन: По́иск, शोध) हे रशियन एअरलॉक मोड्यूल आहेत. या दोनही मोड्यूलना सारखे दरवाजे आहेत. पीर्सचा वापर रशियन ऑर्लन [[अंतराळ पोशाख]] ठेवणे, ते दुरुस्त करणे आणि स्वच्छ ठेवणे यासाठी केला जातो. त्याचबरोबर अमेरिकेचे अवजड आणि मोठे [[अंतराळ पोशाख]] वापरणाऱ्या अंतराळवीरांच्या आकस्मिक प्रवेशासाठीदेखील याचा उपयोग होतो. सर्वात बाहेरील दोन एअरलॉकना सोयुझ आणि प्रोग्रेस अंतराळयाने जोडली जाऊ शकतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=पीर्स|दुवा=http://www.nasa.gov/mission_pages/station/structure/elements/pirs.html|प्रकाशक=नासा|ॲक्सेसदिनांक=३१ जानेवारी २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref>
पीर्स (रशियन: Пирс, पाण्यावरील पदपथ) आणि पॉईस्क (रशियन: По́иск, शोध) हे रशियन एअरलॉक मोड्यूल आहेत. या दोनही मोड्यूलना सारखे दरवाजे आहेत. पीर्सचा वापर रशियन ऑर्लन [[अंतराळ पोशाख]] ठेवणे, ते दुरुस्त करणे आणि स्वच्छ ठेवणे यासाठी केला जातो. त्याचबरोबर अमेरिकेचे अवजड आणि मोठे [[अंतराळ पोशाख]] वापरणार्‍या अंतराळवीरांच्या आकस्मिक प्रवेशासाठीदेखील याचा उपयोग होतो. सर्वात बाहेरील दोन एअरलॉकना सोयुझ आणि प्रोग्रेस अंतराळयाने जोडली जाऊ शकतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=पीर्स|दुवा=http://www.nasa.gov/mission_pages/station/structure/elements/pirs.html|प्रकाशक=नासा|अॅक्सेसदिनांक=३१ जानेवारी २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref>
{{multiple image |align=right |image1=Node 2 - STS-134.jpg |width1=171 |image2=Node 3 - Isolated view.jpg |width2=190 |caption1=२००१ मधील ''हार्मनी'' नोड |caption2= २००१ मधील ''ट्रँक्विलीटी'' नोड}}
{{multiple image |align=right |image1=Node 2 - STS-134.jpg |width1=171 |image2=Node 3 - Isolated view.jpg |width2=190 |caption1=२००१ मधील ''हार्मनी'' नोड |caption2= २००१ मधील ''ट्रँक्विलीटी'' नोड}}


===हार्मनी ([https://en.wikipedia.org/wiki/Harmony_(ISS_module) Harmony])===
===हार्मनी ([https://en.wikipedia.org/wiki/Harmony_(ISS_module) Harmony])===

हार्मनी हे स्टेशनचे दुसरे नोड मोड्यूल आणि युएसओएसचे उपयुक्तता केंद्र आहे. हे मोड्यूल विद्युत उर्जा, बस इलेक्ट्रॉनिक डेटा पुरवते आणि काही इतर भागांसाठी केंद्रीय जोडणीचे ठिकाण म्हणून उपयोगात येते. युरोपची कोलंबस आणि जपानची किबो या प्रयोगशाळा हार्मनीला कायमच्या जोडल्या आहे.
हार्मनी हे स्टेशनचे दुसरे नोड मोड्यूल आणि युएसओएसचे उपयुक्तता केंद्र आहे. हे मोड्यूल विद्युत उर्जा, बस इलेक्ट्रॉनिक डेटा पुरवते आणि काही इतर भागांसाठी केंद्रीय जोडणीचे ठिकाण म्हणून उपयोगात येते. युरोपची कोलंबस आणि जपानची किबो या प्रयोगशाळा हार्मनीला कायमच्या जोडल्या आहे.


===ट्रँक्विलीटी ([https://en.wikipedia.org/wiki/Tranquility_(ISS_module) Tranquility])===
===ट्रँक्विलीटी ([https://en.wikipedia.org/wiki/Tranquility_(ISS_module) Tranquility])===
ट्रँक्विलीटी हे आयएसएसवरील अमेरिकेचे तिसरे आणि शेवटचे नोड मोड्यूल आहे. यावर चमूच्या वापरासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी व्यवस्था आणि ऑक्सिजन निर्माण करणारी अतिरिक्त जीवन राखणारी यंत्रणा आहे. यावरील चार पैकी तीन जोडणीची ठिकाणे वापरात नाहीत. एका जोडणीच्या ठिकाणाला क्यूपोला जोडले आहे आणि दुसर्‍या ठिकाणाला डॉकिंग पोर्ट अॅडाप्टर जोडले आहे.

ट्रँक्विलीटी हे आयएसएसवरील अमेरिकेचे तिसरे आणि शेवटचे नोड मोड्यूल आहे. यावर चमूच्या वापरासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी व्यवस्था आणि ऑक्सिजन निर्माण करणारी अतिरिक्त जीवन राखणारी यंत्रणा आहे. यावरील चार पैकी तीन जोडणीची ठिकाणे वापरात नाहीत. एका जोडणीच्या ठिकाणाला क्यूपोला जोडले आहे आणि दुसऱ्या ठिकाणाला डॉकिंग पोर्ट ॲडाप्टर जोडले आहे.


===कोलंबस ([https://en.wikipedia.org/wiki/Columbus_(ISS_module) Columbus])===
===कोलंबस ([https://en.wikipedia.org/wiki/Columbus_(ISS_module) Columbus])===
कोलंबस ही युरोपियन पेलोडसाठी प्राथमिक संशोधन सुविधा आहे. यामध्ये एक व्यापक प्रयोगशाळा आणि जीवशास्त्र, बायोमेडिकल संशोधन आणि द्रवपदार्थ भौतिकशास्त्रासाठी सुविधा आहेत. अनेक आरोहित स्थाने युरोपियन तंत्रज्ञान एक्सपोजर सुविधा (EuTEF), सौर देखरेख वेधशाळा, साधनसामग्री आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक प्रयोग आणि अणु घड्याळ साकल्याने वस्तूंचे केलेले अवलोकन यासारख्या बाह्य प्रयोगांना उर्जा आणि डेटा प्रदान करतात.<ref>http://www.nasaspaceflight.com/2008/01/prcb-plan-sts-122-for-net-feb-7-three-launches-in-10-11-weeks/</ref><ref>http://www.esa.int/esaHS/ESAAYI0VMOC_iss_0.html</ref>
कोलंबस ही युरोपियन पेलोडसाठी प्राथमिक संशोधन सुविधा आहे. यामध्ये एक व्यापक प्रयोगशाळा आणि जीवशास्त्र, बायोमेडिकल संशोधन आणि द्रवपदार्थ भौतिकशास्त्रासाठी सुविधा आहेत. अनेक आरोहित स्थाने युरोपियन तंत्रज्ञान एक्सपोझर सुविधा (EuTEF), सौर देखरेख वेधशाळा, साधनसामग्री वापरून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरचे प्रयोग आणि अणुघड्याळ साकल्याने वस्तूंचे केलेले अवलोकन यासारख्या बाह्य प्रयोगांना ऊर्जा आणि डेटा प्रदान करतात.<ref>http://www.nasaspaceflight.com/2008/01/prcb-plan-sts-122-for-net-feb-7-three-launches-in-10-11-weeks/</ref><ref>http://www.esa.int/esaHS/ESAAYI0VMOC_iss_0.html</ref>


===किबो ([https://en.wikipedia.org/wiki/Kibo_(ISS_module) Kibo])===
===किबो ([https://en.wikipedia.org/wiki/Kibo_(ISS_module) Kibo])===
ओळ १००: ओळ ९४:


==शक्ती स्रोत==
==शक्ती स्रोत==
सौर सेल किंवा फोटोव्होल्टाइक सेल आयएसएसला विद्युत उर्जा पुरवतात. या सेलच्या दोनही बाजूंना सौर पॅनेल आहे. एका बाजूचे पॅनेल सूर्यप्रकाशापासून तर दुसऱ्या बाजूचे पॅनेल पृथ्वीवरून परावर्तीत होणाऱ्या प्रकाश किरणांपासून विद्युतनिर्मिती करते. स्थानकावरील रशियन विभाग चार फिरणाऱ्या २८ व्होल्ट डीसी सौर सेल शृंखलेचा वापर करते आणि अमेरिकन विभाग १२०-१८० व्होल्ट डीसी क्षमतेच्या फोटोव्होल्टाइक सौर सेल शृंखलेचा वापर करते.
सौर सेल किंवा फोटोव्होल्टाइक सेल आयएसएसला विद्युत उर्जा पुरवतात. या सेलच्या दोनही बाजूंना सौर पॅनेल आहे. एका बाजूचे पॅनेल सूर्यप्रकाशापासून तर दुसऱ्या बाजूचे पॅनेल पृथ्वीवरून परावर्तीत होणाऱ्या प्रकाश किरणांपासून विद्युतनिर्मिती करते. स्थानकावरील रशियन विभाग चार फिरणार्‍या २८ व्होल्ट डीसी सौर सेल शृंखलेचा वापर करते आणि अमेरिकन विभाग १२०-१८० व्होल्ट डीसी क्षमतेच्या फोटोव्होल्टाइक सौर सेल शृंखलेचा वापर करते.


युएसओएसवरील सौर सेल शृंखला पंखांच्या चार जोड्यांमध्ये बसवण्यात आले आहेत आणि प्रत्येक पंख ३२.८ किलो वॉट विद्युत उर्जेची निर्मिती करतो. जास्तीत जास्त उर्जेची निर्मिती करण्यासाठी या सौर सेल शृंखला सूर्याचा मागोवा घेतात. प्रत्येक शृंखलेचे क्षेत्रफळ ३७५ चौमी असून लांबी ५८ मी आहे. ९० मिनिटांच्या कक्षेत आयएसएस ३५ मिनिटे पृथ्वीच्या छायेत असते. त्या वेळेत त्याला रिचार्जेबल निकेल-हायड्रोजन बॅटऱ्यांपासून उर्जा मिळते. उर्वरित वेळेत या बॅटऱ्या चार्ज केल्या जातात. त्यांचा कार्यकाळ साधारणतः ६.५ वर्षे आहे आणि आयएसएसच्या नियोजित २० वर्ष्यांच्या कार्यकाळात त्यांना नियमितपणे बदलण्यात येईल.
युएसओएसवरील सौर सेल शृंखला पंखांच्या चार जोड्यांमध्ये बसवण्यात आले आहेत आणि प्रत्येक पंख ३२.८ किलो वॉट विद्युत ऊर्जेची निर्मिती करतो. जास्तीत जास्त ऊर्जेची निर्मिती करण्यासाठी या सौर सेल शृंखला सूर्याचा मागोवा घेतात. प्रत्येक शृंखलेचे क्षेत्रफळ ३७५ चौमी असून लांबी ५८ मी आहे. ९० मिनिटांच्या कक्षेत आयएसएस ३५ मिनिटे पृथ्वीच्या छायेत असते. त्या वेळेत त्याला रिचार्जेबल निकेल-हायड्रोजन बॅटर्‍यांपासून ऊर्जा मिळते. उर्वरित वेळेत या बॅटर्‍या चार्ज केल्या जातात. त्यांचा कार्यकाळ साधारणतः ६.५ वर्षे आहे आणि आयएसएसच्या नियोजित २० वर्षांच्या कार्यकाळात त्यांना क्रमाक्रमाने बदलण्यात येईल.


==भ्रमण कक्षा==
==भ्रमण कक्षा==
आयएसएस समुद्रसपाटीपासून कमीत कमी ३३० आणि जास्तीत जास्त ४१० किमी उंचीवरून पृथ्वीभोवती साधारण गोलाकार कक्षेत परिभ्रमण करते. त्याची कक्षा पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या तुलनेने ५१.६ अंशांनी कललेली आहे. ही कक्षा रशियाची प्रोग्रेस आणि सोयूझ अंतराळयाने स्थानकापर्यंत सुरक्षित पोहोचण्यासाठी निवडली गेली. ते सरासरी २७७२४ किमी प्रती तास या वेगाने परिभ्रमण करते आणि एका दिवसात पृथ्वीभोवती १५.५१ प्रदक्षिणा पूर्ण करते.<ref>[http://www.heavens-above.com/orbit.aspx?satid=25544 आयएसएसची कक्षा] इंग्रजी मजकूर</ref>
आयएसएस समुद्रसपाटीपासून कमीत कमी ३३० आणि जास्तीत जास्त ४१० किमी उंचीवरून पृथ्वीभोवती साधारण गोलाकार कक्षेत परिभ्रमण करते. त्याची कक्षा पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या तुलनेने ५१.६ अंशांनी कललेली आहे. ही कक्षा रशियाची प्रोग्रेस आणि सोयूझ अंतराळयाने स्थानकापर्यंत सुरक्षित पोहोचण्यासाठी निवडली गेली. ते सरासरी २७७२४ किमी प्रती तास या वेगाने परिभ्रमण करते आणि एका दिवसात पृथ्वीभोवती १५.५१ प्रदक्षिणा पूर्ण करते.<ref>[http://www.heavens-above.com/orbit.aspx?satid=25544 आयएसएसची कक्षा] इंग्रजी मजकूर</ref>


झ्वेज्दा वरील दोन इंजिन किंवा त्याच्याशी संलग्न असलेल्या रशियन किंवा युरोपियन अंतराळयानांच्या मदतीने स्थानकाच्या उंचीमध्ये बदल करता येतो (Orbital boosting). स्थानकाची कक्षा उंचावण्यासाठी साधारणतः तीन तास किंवा दोन प्रदक्षिणांचा कालावधी लागतो.
झ्वेज्दा वरील दोन इंजिब्ने किंवा त्याच्याशी संलग्न असलेल्या रशियन किंवा युरोपियन अंतराळयानांच्या मदतीने स्थानकाच्या उंचीमध्ये बदल करता येतो (Orbital boosting). स्थानकाची कक्षा उंचावण्यासाठी साधारणतः तीन तास किंवा दोन प्रदक्षिणांचा कालावधी लागतो.


==संवाद==
==संवाद==
ओळ ११६: ओळ ११०:
युएसओएस ऑडिओ संचारासाठी एस बँड आणि ऑडिओ, व्हिडिओ आणि डेटा संचारासाठी के<sub>यू </sub> बँड या दोन बँडचा वापर करतात. त्यामुळे नासाच्या ह्युस्टन येथील मिशन नियंत्रण कक्षाशी वास्तविक वेळेत सलग संवाद साधता येतो. मोड्यूलमधील संचार हा आंतरिक बिनतारी नेटवर्कच्या सहाय्याने साधला जातो.<ref>http://www.spaceref.com/iss/computer/iss.ops.lan.icd.pdf</ref> स्थानकाबाहेर काम करणाऱ्या अंतराळवीरांशी युएचएफ रेडिओने संपर्क साधला जातो.
युएसओएस ऑडिओ संचारासाठी एस बँड आणि ऑडिओ, व्हिडिओ आणि डेटा संचारासाठी के<sub>यू </sub> बँड या दोन बँडचा वापर करतात. त्यामुळे नासाच्या ह्युस्टन येथील मिशन नियंत्रण कक्षाशी वास्तविक वेळेत सलग संवाद साधता येतो. मोड्यूलमधील संचार हा आंतरिक बिनतारी नेटवर्कच्या सहाय्याने साधला जातो.<ref>http://www.spaceref.com/iss/computer/iss.ops.lan.icd.pdf</ref> स्थानकाबाहेर काम करणाऱ्या अंतराळवीरांशी युएचएफ रेडिओने संपर्क साधला जातो.


आयएसएस १०० आयबीएम आणि लेनोव्हो थिंकपॅड लॅपटॉप संगणकांनी सुसज्ज आहे. हे लॅपटॉप स्थानकावरील बिनतारी नेटवर्कशी वाय-फायने आणि जमिनीशी के<sub>यू </sub> बँडने जोडले आहेत. ते स्थानकापासून ३ मेगाबिट प्रति सेकंद आणि स्थानकापर्यंत १० मेगाबिट प्रति सेकंद वेग पुरवतात.<ref>[http://bits.blogs.nytimes.com/2010/01/22/first-tweet-from-space/ First tweet from space]</ref>
आयएसएस १०० आयबीएम आणि लेनोव्हो थिंकपॅड लॅपटॉप संगणकांनी सुसज्ज आहे. हे लॅपटॉप स्थानकावरील बिनतारी नेटवर्कशी वाय-फायने आणि जमिनीशी के<sub>यू </sub> बँडने जोडले आहेत. ते स्थानकापासून सेकंदाला ३ मेगाबिट आणि स्थानकापर्यंत सेकंदाला १० मेगाबिट इतका वेगाने संदेशांची देवाणघेवाण करतात.<ref>[http://bits.blogs.nytimes.com/2010/01/22/first-tweet-from-space/ First tweet from space]</ref>


==जीवन राखणारी यंत्रणा==
==जीवन राखणारी यंत्रणा==
जीवन राखणाऱ्या यंत्रणांपैकी वातावरण नियंत्रण प्रणाली, पाणी पुरवठा प्रणाली, अन्न पुरवठा सुविधा, स्वच्छता उपकरणे आणि आगीचा शोध लावणारी आणि बुझवणारी उपकरणे आहेत. रशियन ऑर्बिटल सेगमेंटची जीवन राखणारी यंत्रणा सेवा मोड्यूल झ्वेज्दा मध्ये समाविष्टीत आहे. त्यापैकी काही यंत्रणांना युएसओएस वरील उपकरणांपासून मदत मिळते.
जीवन राखणार्‍या यंत्रणांपैकी वातावरण नियंत्रण प्रणाली, पाणी पुरवठा प्रणाली, अन्न पुरवठा सुविधा, स्वच्छता उपकरणे आणि आगीचा शोध लावणारी आणि बुझवणारी उपकरणे आहेत. रशियन ऑर्बिटल सेगमेंटची जीवन राखणारी यंत्रणा सेवा मोड्यूल झ्वेज्दा मध्ये समाविष्टीत आहे. त्यापैकी काही यंत्रणांना युएसओएस वरील उपकरणांपासून मदत मिळते.


===वातावरण नियंत्रण यंत्रणा===
===वातावरण नियंत्रण यंत्रणा===
ओळ १६४: ओळ १५८:


==स्थानकावरील जीवन==
==स्थानकावरील जीवन==
क्र्यूचा सर्वसाधारण दिवस सकाळी ६.०० वाजता सुरु होतो. त्यानंतर झोपेनंतरच्या क्रियाकलाप आणि सकाळची स्टेशनची पाहणी होते. त्यानंतर नाष्टा, मिशन नियंत्रण कक्षाशी बैठक होते आणि ८.१० वाजता काम सुरु होते. त्यानंतर पहिला व्यायामाचे सत्र आणि नंतर पुन्हा १३.०५ पर्यंत काम असते. एक तासाच्या दुपारच्या जेवणाच्या सुट्टीनंतर दुसरे व्यायामाचे सत्र आणि काम असते. १९.३० वाजता क्र्यूची बैठक, रात्रीचे जेवण व इतर झोपेपुर्वीच्या क्रियाकलाप होतात. २१.३० वाजता झोपेची वेळ सुरु होते. सामान्यतः क्र्यू आठवड्यातील कामांच्या दिवशी १० तास आणि शनिवारी ४ तास काम करतात.<ref>[http://www.nasa.gov/pdf/287386main_110508_tl.pdf ISS crew timeline ](इंग्रजी मजकूर)</ref>
अंतराळ स्थानकावरील क्र्यूचा (कर्मचारी वर्गाचा) सर्वसाधारण दिवस सकाळी ६.०० वाजता सुरू होतो. त्यानंतर झोपेनंतरची नित्यक्रमे आणि सकाळची स्टेशनची पाहणी होते. त्यानंतर नाष्टा, मिशन नियंत्रण कक्षाशी बैठक होते आणि ८.१० वाजता काम सुरू होते. त्यानंतर पहिला व्यायामाचे सत्र आणि नंतर पुन्हा १३.०५ पर्यंत काम असते. एक तासाच्या दुपारच्या जेवणाच्या सुट्टीनंतर दुसरे व्यायामाचे सत्र आणि काम असते. १९.३० वाजता क्र्यूची बैठक, रात्रीचे जेवण व इतर झोपेपूर्वीची नित्यकर्मे होतात. २१.३० वाजता झोपेची वेळ सुरू होते. हे कर्मचारी आठवड्यातील कामांच्या दिवशी सामान्यतः १० तास आणि शनिवारी ४ तास काम करतात.<ref>[http://www.nasa.gov/pdf/287386main_110508_tl.pdf ISS crew timeline ](इंग्रजी मजकूर)</ref>


===व्यायाम===
===व्यायाम===
ओळ १७१: ओळ १६५:


===स्वच्छता===
===स्वच्छता===
आयएसएसवर शॉवर नाही. क्र्यू अंघोळीसाठी ओले कपडे आणि पाण्याच्या जेटचा वापर करतात. पाणी वाचवण्यासाठी फेस न होणारा शाम्पू आणि खाता येऊ शकणारी टूथपेस्ट वापरली जाते. स्थानकावर रशियन रचनेची दोन शौचालये आहेत; एक झ्वेज्दा आणि एक ट्रँक्विलीटी मध्ये आहे. अंतराळवीर प्रथम स्वतःला शौचालयाच्या सीटशी घट्ट बांधतात.<ref>[http://www.esa.int/esaHS/ESAH1V0VMOC_astronauts_0.html दैनंदिन जीवन](इंग्रजी मजकूर)</ref> एक तरफ शक्तिशाली पंख्याला चालू करते आणि हवा शोषून घेणारे भोक उघडते. हवेचा प्रवाह मलमूत्र दूर घेऊन जातो. मल पिशव्यांमध्ये जमा केला जातो आणि मूत्र जमा करून पाणी पुनर्प्राप्ती प्रणालीकडे पाठवले जाते जिथे त्यावर प्रक्रिया करून त्यापासून पाणी बनवले जाते.<ref>[http://www.asc-csa.gc.ca/pdf/educator-liv_wor_iss.pdf Living and working on ISS](इंग्रजी मजकूर)</ref>
आयएसएसवर शॉवर नाही. क्र्यू अंघोळीसाठी ओले कपडे आणि पाण्याच्या जेटचा वापर करतात. पाणी वाचवण्यासाठी फेस न होणारा शाम्पू आणि खाता येऊ शकणारी टूथपेस्ट वापरली जाते. स्थानकावर रशियन रचनेची दोन शौचालये आहेत; एक झ्वेज्दा आणि एक ट्रँक्विलीटी मध्ये आहे. अंतराळवीर प्रथम स्वतःला शौचालयाच्या सीटशी घट्ट बांधतात.<ref>[http://www.esa.int/esaHS/ESAH1V0VMOC_astronauts_0.html दैनंदिन जीवन](इंग्रजी मजकूर)</ref> एक तरफ शक्तिशाली पंखा चालू करते आणि हवा शोषून घेणारे भोक उघडते. हवेचा प्रवाह मलमूत्र दूर घेऊन जातो. मल पिशव्यांमध्ये जमा केला जातो आणि मूत्र जमा करून पाणी पुनर्प्राप्ती प्रणालीकडे पाठवले जाते जिथे त्यावर प्रक्रिया करून त्यापासून पाणी बनवले जाते.<ref>[http://www.asc-csa.gc.ca/pdf/educator-liv_wor_iss.pdf Living and working on ISS](इंग्रजी मजकूर)</ref>


===झोप===
===झोप===

१४:१५, ३१ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक
उपशीर्षक आयएसएस
कक्षीय माहिती
कक्षा जवळपास वर्तुळाकार
कक्षीय गुणधर्म सरासरी उंची: ३३० किमी
कक्षेचा कल ५१.६५°[]
परिभ्रमण काळ ९२.६९ मिनिट []
सरासरी वेग ७.६६ किलोमीटर प्रति सेकंद
(२७,७२४ किमी/तास)[]
प्रक्षेपण माहिती
प्रक्षेपक स्थान बैकोनूर कॉस्मोड्रोम
केनेडी अंतराळ केंद्र
प्रक्षेपण दिनांक २० नोव्हेंबर १९९८[]
निर्मिती माहिती
आकार लांबी: ७२.८ मी (२३९ फूट)
रुंदी: १०८.५ मी (३५६ फूट)
उंची: २० मी (६६ फूट)
वस्तुमान अंदाजे ४१९,४५५ किलोग्रॅम[]
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकचे बोधचिन्ह

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (आयएसएस) हे अंतराळात बांधले जाणारे संशोधन केंद्र आहे. याचे बांधकाम १९९८ मध्ये चालू झाले. १९९८ मध्ये अंतराळात पाठवलेले हे स्थानक २०११ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित झालेले आहे, ते आतापर्यंत अंतराळात पाठवलेले सर्वांत मोठे स्थानक आहे. ते फुटबॉलच्या मैदानापेक्षाही मोठे आहे. जगभरातील सोळा देशांनी एकत्र येऊन हा प्रकल्प राबविला आहे. अमेरिका, रशिया, जपान, कॅनडा आणि १० युरोपियन देशांचा त्यात प्रत्यक्ष सहभाग आहे. तासाला २७,७२४ किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगाने ते पृथ्वीला प्रदक्षिणा घालते; म्हणजे ९१ मिनिटांत एक प्रदक्षिणा पूर्ण होते. हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ३५० कि.मी. उंचीवर आहे. हे स्थानक म्हणजे एक कृत्रिम उपग्रह असून, तो आतापर्यंतच्या कोणत्याही कृत्रिम उपग्रहापेक्षा खूप मोठा आहे. स्थानकाला रशियन ऑर्बिटल सेगमेंट (आरओएस) आणि युनायटेड स्टेट्स ऑर्बिटल सेगमेंट (युएसओएस) अशा दोन भागात विभागण्यात आले आहे. याची लांबी २४० फूट, तर रुंदी ३३६ फूट आहे. यामध्ये सहा व्यक्ती एका वेळेस राहण्याची व्यवस्था आहे. २ नोव्हेंबर २००० पासून या स्थानकात सलग १५ वर्षे आणि ८९ दिवस अंतराळवीरांचे वास्तव्य आहे. आयएसएस २०२४ पर्यंत अनुदानित आहे आणि २०२८ पर्यंत कार्यरत राहण्याची शक्यता आहे.

बांधणी

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे सुटे भाग

या स्थानकाची बांधणी अवकाशातच करण्यात आली. निरनिराळ्या मोहिमांमध्ये अंतराळ स्थानकाचे सुटे भाग स्पेस शटल डिस्कव्हरी आणि इतर वाहने जसे स्पेस शटल अटलांटिस च्या मदतीनं तेथे नेण्यात आले. आधीच्या मोहीमेतील स्पेस-शटलमधून तेथे गेलेल्या अंतराळवीरांनी हे सुटे भाग मुख्य स्थानकाच्या यंत्रणेला जोडले आणि आवश्यक त्या यंत्रणा सुरू केल्या केल्या.

प्रयोग

या स्थानकात जीवशास्त्र, खगोलशास्त्र, हवामानशास्त्र, रसायनशास्त्र आणि खगोलशास्त्राशी केले जाणारे प्रयोग असतील. पृथ्वीवरील गुरुत्वीय बलामुळे येथे करता न येणारे प्रयोग या अंतराळ स्थानकात करण्यात येतात. या स्थानकावर, मंगळावरील मोहिमेसाठी माणूस पाठवता येण्याच्या उद्देशाने, वजनविरहित अवस्थेमध्ये मनुष्याचे वास्तव्य किती दिवस वाढवता येईल याचा अभ्यास केला जात आहे, . संशोधन करण्यासाठी साधारणपणे दर सहा महिन्यांनी अंतराळवीरांचा नवा चमू पृथ्वीवरून पाठविला जातो.

दाब नियंत्रित भाग

एसटीएस-८८ दरम्यान स्पेस शटल एंडेव्हर मधून दिसलेले झऱ्या

आयएसएस मध्ये पुढील दाब नियंत्रित भाग आहेत.

झर्‍या (Zarya)

झर्‍या (रशियन: Заря́; पहाट), फंक्शनल कार्गो ब्लॉक (FGB) म्हणून ओळखला जातो. हा रशियन बनावटीचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा अवकाशात नेण्यात आलेला पहिला स्वयंपूर्ण भाग होता. झर्‍याला २० नोव्हेंबर १९९८ साली रशियाच्या प्रोटॉन क्षेपणास्त्रावरून कझाकस्तान येथून प्रक्षेपित करण्यात आले. आयएसएसच्या बांधणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात झर्‍याचा उपयोग गोदामासाठी, अंतराळात सोडलेल्या रॊकेटच्या मार्गदर्शनासाठी, किंवा त्याला पुढे ढकलण्यासाठी (प्रोपेल्शनसाठी) आणि गोदामासाठी केला गेला. सध्या झर्‍याचा उपयोग मुख्यतः गोदाम म्हणून केला जातो. झर्‍याचे वजन १९,३०० किलो आहे. सौर पॅनेल वगळता त्याची लांबी १२.५५ मी आणि रुंदी ४.१ मी आहे.[]

स्पेस शटल एंडेव्हर मधून दिसलेले युनिटी मोड्यूल

युनिटी (Unity)

युनिटी हा आयएसएससाठी अमेरिकेने बनवलेला अवकाशात नेण्यात आलेला पहिला विभाग होता. युनिटीला एंडेव्हर अंतराळयानाने १९९८ साली कक्षेत प्रस्थापित केले. वृत्तचित्तीच्या आकारातील या विभागामध्ये ६ बर्थिंग स्थाने आहेत. त्यामुळे इतर विभाग एकमेकांना जोडले जातात. युनिटीमध्ये ५०,००० पेक्षा जास्त यांत्रिक गोष्टी आहेत. द्रवपदार्थ आणि वायू वाहून नेण्याकरता २१६ लाईन आणि एकूण सहा मैल लांबीच्या वायर वापरून बनवलेल्या १२१ अंतर्गत आणि बाह्य विद्युत केबल आहेत. [] युनिटी अलुमिनिअम पासून बनवले असून त्याचे वजन ११,६०० किलो आहे.

झ्वेज्दा (Zvezda)

झ्वेज्दा (रशियन: Звезда́, तारा) डीओ८ किंवा सेवा मोड्यूल (service module) म्हणूनही ओळखले जाते. झ्वेज्दावरील डीएमएस-आर हा संगणक संपूर्ण स्थानकाचे मार्गदर्शन, दिशादर्शन आणि नियंत्रण हाताळतो.[] झ्वेज्दाच्या इंजिनचा वापर स्थानकाची कक्षा वाढवण्याकरता केला जातो. रशियन किंवा युरोपिअन अंतराळयाने त्याला जोडून त्यांचे इंजिन वापरूनदेखील स्थानकाची कक्षा बदलली जाऊ शकते.

डेस्टिनी (Destiny)

डेस्टिनी हे अमेरिकेच्या पेलोडसाठी आयएसएसवरील प्रमुख संशोधन सुविधा आहे. डेस्टिनीमध्ये २४ आंतरराष्ट्रीय मानक पेलोड रॅक (International Standard Payload Racks) आहेत ज्यामधील काहींचा वापर वातावरणीय प्रणाली आणि चमूच्या रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या उपकरणांसाठी केला जातो.[]

क्वेस्ट (Quest)

क्वेस्ट हे एकमेव युएसओएस एअरलॉक आहे. यामध्ये दोन विभाग आहेत. एका विभागात (एक्विपमेण्ट लॉक) उपकरणे आणि अंतराळ पोशाख ठेवले जातात आणि दुसऱ्या विभागातून (क्र्यू लॉक) अंतराळवीर अवकाशात जाऊ शकतात. या मोड्यूलमधील वातावरण स्वतंत्रपणे नियंत्रित केले जाते.[]

पीर्स आणि पॉईस्क (Pirs and Poisk)

पीर्स (रशियन: Пирс, पाण्यावरील पदपथ) आणि पॉईस्क (रशियन: По́иск, शोध) हे रशियन एअरलॉक मोड्यूल आहेत. या दोनही मोड्यूलना सारखे दरवाजे आहेत. पीर्सचा वापर रशियन ऑर्लन अंतराळ पोशाख ठेवणे, ते दुरुस्त करणे आणि स्वच्छ ठेवणे यासाठी केला जातो. त्याचबरोबर अमेरिकेचे अवजड आणि मोठे अंतराळ पोशाख वापरणार्‍या अंतराळवीरांच्या आकस्मिक प्रवेशासाठीदेखील याचा उपयोग होतो. सर्वात बाहेरील दोन एअरलॉकना सोयुझ आणि प्रोग्रेस अंतराळयाने जोडली जाऊ शकतात.[]

२००१ मधील हार्मनी नोड
२००१ मधील ट्रँक्विलीटी नोड

हार्मनी (Harmony)

हार्मनी हे स्टेशनचे दुसरे नोड मोड्यूल आणि युएसओएसचे उपयुक्तता केंद्र आहे. हे मोड्यूल विद्युत उर्जा, बस इलेक्ट्रॉनिक डेटा पुरवते आणि काही इतर भागांसाठी केंद्रीय जोडणीचे ठिकाण म्हणून उपयोगात येते. युरोपची कोलंबस आणि जपानची किबो या प्रयोगशाळा हार्मनीला कायमच्या जोडल्या आहे.

ट्रँक्विलीटी (Tranquility)

ट्रँक्विलीटी हे आयएसएसवरील अमेरिकेचे तिसरे आणि शेवटचे नोड मोड्यूल आहे. यावर चमूच्या वापरासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी व्यवस्था आणि ऑक्सिजन निर्माण करणारी अतिरिक्त जीवन राखणारी यंत्रणा आहे. यावरील चार पैकी तीन जोडणीची ठिकाणे वापरात नाहीत. एका जोडणीच्या ठिकाणाला क्यूपोला जोडले आहे आणि दुसर्‍या ठिकाणाला डॉकिंग पोर्ट अॅडाप्टर जोडले आहे.

कोलंबस (Columbus)

कोलंबस ही युरोपियन पेलोडसाठी प्राथमिक संशोधन सुविधा आहे. यामध्ये एक व्यापक प्रयोगशाळा आणि जीवशास्त्र, बायोमेडिकल संशोधन आणि द्रवपदार्थ भौतिकशास्त्रासाठी सुविधा आहेत. अनेक आरोहित स्थाने युरोपियन तंत्रज्ञान एक्सपोझर सुविधा (EuTEF), सौर देखरेख वेधशाळा, साधनसामग्री वापरून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरचे प्रयोग आणि अणुघड्याळ साकल्याने वस्तूंचे केलेले अवलोकन यासारख्या बाह्य प्रयोगांना ऊर्जा आणि डेटा प्रदान करतात.[][१०]

किबो (Kibo)

किबो (जपानी :きぼう, आशा) सर्वात मोठे आयएसएस मोड्यूल आहे. या प्रयोगशाळेत अवकाशीय औषध, जीवशास्त्र, पृथ्वी निरीक्षण, माल उत्पादन, जैवतंत्रज्ञान, संचार संशोधन आणि झाडे आणि मासे वाढवण्यासाठी सुविधा आहे. या प्रयोगशाळेमध्ये १० प्रायोगिक रॅकसह एकूण २३ रॅक आहेत आणि प्रयोगांसाठी समर्पित एअरलॉक आहे. एक लहान दाब नियंत्रित मोड्यूल किबोवर जोडण्यात आले आहे जे मालवाहू बे म्हणून सेवा पुरवते.

क्यूपोला मोड्यूल.
दिमित्री कोंद्रात्येव आणि पाओलो नेस्पोली क्यूपोलामध्ये.

क्यूपोला (Cupola)

क्यूपोला ही सात खिडक्या असलेली वेधशाळा आहे व तिचा वापर पृथ्वी, अंतराळयानांचे डॉकिंग पाहण्यासाठी केला जातो. तिचे नाव क्यूपोला या इटालियन शब्दापासून देण्यात आले आहे ज्याचा अर्थ घुमट असा होतो. क्यूपोला हा प्रकल्प नासा आणि बोईंगने सुरु केला होता पण निधी कमी केल्यामुळे तो रद्द करण्यात आला होता. नंतर नासा आणि युरोपीय अंतराळ संस्थेमध्ये (इएसए) वस्तुविनिमय करार झाला आणि १९९८ मध्ये इएसएने क्यूपोलाचे काम पुन्हा सुरु केले. हे मोड्यूल त्याच्या खिडक्यांची सूक्ष्म उल्कांपासून संरक्षण करण्यासाठी मुख्य रोबोटिक आर्म आणि शटर्सना चालवण्यासाठी रोबोटिक वर्कस्टेशनने सुसज्ज आहे. त्यामध्ये ७ खिडक्या आहेत. त्यातील ८० सेंटिमीटर गोलाकार खिडकी आयएसएसवरील सर्वात मोठी खिडकी आहे.

रासव्हेट (Rassvet)

रासव्हेट (रशियन: Рассве́т, पहाट) लघू संशोधन मोड्यूल १(एमआरएम-१) म्हणून ओळखले जाते. रासव्हेट प्रामुख्याने मालवाहू स्टोरेज आणि भेटीस आलेल्या अंतराळयानासाठी डॉकिंग पोर्ट म्हणून वापरले जाते. त्याला नासाच्या अटलांटिस अंतराळयानाने एसटीएस-१३२ मिशनमध्ये अंतराळात नेले आणि मे २०१० मध्ये त्याला आयएसएसला जोडण्यात आले.[११][१२]

लिओनार्डो (Leonardo)

लिओनार्डो स्थायी बहुउद्दिष्ट मॉड्यूल (पीपीएम) युनिटी नोडशी संलग्न असलेले स्टोरेज मोड्यूल आहे.

शक्ती स्रोत

सौर सेल किंवा फोटोव्होल्टाइक सेल आयएसएसला विद्युत उर्जा पुरवतात. या सेलच्या दोनही बाजूंना सौर पॅनेल आहे. एका बाजूचे पॅनेल सूर्यप्रकाशापासून तर दुसऱ्या बाजूचे पॅनेल पृथ्वीवरून परावर्तीत होणाऱ्या प्रकाश किरणांपासून विद्युतनिर्मिती करते. स्थानकावरील रशियन विभाग चार फिरणार्‍या २८ व्होल्ट डीसी सौर सेल शृंखलेचा वापर करते आणि अमेरिकन विभाग १२०-१८० व्होल्ट डीसी क्षमतेच्या फोटोव्होल्टाइक सौर सेल शृंखलेचा वापर करते.

युएसओएसवरील सौर सेल शृंखला पंखांच्या चार जोड्यांमध्ये बसवण्यात आले आहेत आणि प्रत्येक पंख ३२.८ किलो वॉट विद्युत ऊर्जेची निर्मिती करतो. जास्तीत जास्त ऊर्जेची निर्मिती करण्यासाठी या सौर सेल शृंखला सूर्याचा मागोवा घेतात. प्रत्येक शृंखलेचे क्षेत्रफळ ३७५ चौमी असून लांबी ५८ मी आहे. ९० मिनिटांच्या कक्षेत आयएसएस ३५ मिनिटे पृथ्वीच्या छायेत असते. त्या वेळेत त्याला रिचार्जेबल निकेल-हायड्रोजन बॅटर्‍यांपासून ऊर्जा मिळते. उर्वरित वेळेत या बॅटर्‍या चार्ज केल्या जातात. त्यांचा कार्यकाळ साधारणतः ६.५ वर्षे आहे आणि आयएसएसच्या नियोजित २० वर्षांच्या कार्यकाळात त्यांना क्रमाक्रमाने बदलण्यात येईल.

भ्रमण कक्षा

आयएसएस समुद्रसपाटीपासून कमीत कमी ३३० आणि जास्तीत जास्त ४१० किमी उंचीवरून पृथ्वीभोवती साधारण गोलाकार कक्षेत परिभ्रमण करते. त्याची कक्षा पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या तुलनेने ५१.६ अंशांनी कललेली आहे. ही कक्षा रशियाची प्रोग्रेस आणि सोयूझ अंतराळयाने स्थानकापर्यंत सुरक्षित पोहोचण्यासाठी निवडली गेली. ते सरासरी २७७२४ किमी प्रती तास या वेगाने परिभ्रमण करते आणि एका दिवसात पृथ्वीभोवती १५.५१ प्रदक्षिणा पूर्ण करते.[१३]

झ्वेज्दा वरील दोन इंजिब्ने किंवा त्याच्याशी संलग्न असलेल्या रशियन किंवा युरोपियन अंतराळयानांच्या मदतीने स्थानकाच्या उंचीमध्ये बदल करता येतो (Orbital boosting). स्थानकाची कक्षा उंचावण्यासाठी साधारणतः तीन तास किंवा दोन प्रदक्षिणांचा कालावधी लागतो.

संवाद

रेडिओ संचार आयएसएसवरील संचाराचे मुख्य माध्यम आहे. रेडिओ संचार स्थानक व मिशन नियंत्रण कक्ष यांच्यामध्ये संदेशांचे स्वयंचलित प्रक्षेपण आणि वैज्ञानिक डेटाच्या देवाणघेवाणीसाठी दुवा प्रदान करते. डॉकिंगच्या वेळी आणि क्र्यूमधील सदस्यांना उड्डाण नियंत्रकासोबत आणि त्यांच्या परिवारासोबत श्राव्य किंवा दृश्य संवाद साधण्यासाठी रेडिओ संचाराचा वापर केला जातो. परिणामी आयएसएस अनेक आंतरिक आणि बाह्य संचार प्रणाल्यांनी सुसज्ज आहे.

आरओएस झ्वेज्दावर बसवण्यात आलेल्या लीरा या संवेदानाग्राच्या (antenna) सहाय्याने थेट जमिनीवर संवाद साधते. वोस्खोद-एम ही आणखी एक रशियन संचार प्रणाली आहे. तिच्या सहाय्याने झ्वेज्दा, झऱ्या, पीर्स, पॉईस्क आणि युएसओएस यांमध्ये टेलिफोन संचार होतो, तसेच ते झ्वेज्दावरील बाह्य संवेदानाग्राच्या सहाय्याने जमिनीवरील स्थानकांसोबत संपर्कासाठी व्हीएचएफ रेडिओ दुवा पुरवते.

युएसओएस ऑडिओ संचारासाठी एस बँड आणि ऑडिओ, व्हिडिओ आणि डेटा संचारासाठी केयू बँड या दोन बँडचा वापर करतात. त्यामुळे नासाच्या ह्युस्टन येथील मिशन नियंत्रण कक्षाशी वास्तविक वेळेत सलग संवाद साधता येतो. मोड्यूलमधील संचार हा आंतरिक बिनतारी नेटवर्कच्या सहाय्याने साधला जातो.[१४] स्थानकाबाहेर काम करणाऱ्या अंतराळवीरांशी युएचएफ रेडिओने संपर्क साधला जातो.

आयएसएस १०० आयबीएम आणि लेनोव्हो थिंकपॅड लॅपटॉप संगणकांनी सुसज्ज आहे. हे लॅपटॉप स्थानकावरील बिनतारी नेटवर्कशी वाय-फायने आणि जमिनीशी केयू बँडने जोडले आहेत. ते स्थानकापासून सेकंदाला ३ मेगाबिट आणि स्थानकापर्यंत सेकंदाला १० मेगाबिट इतका वेगाने संदेशांची देवाणघेवाण करतात.[१५]

जीवन राखणारी यंत्रणा

जीवन राखणार्‍या यंत्रणांपैकी वातावरण नियंत्रण प्रणाली, पाणी पुरवठा प्रणाली, अन्न पुरवठा सुविधा, स्वच्छता उपकरणे आणि आगीचा शोध लावणारी आणि बुझवणारी उपकरणे आहेत. रशियन ऑर्बिटल सेगमेंटची जीवन राखणारी यंत्रणा सेवा मोड्यूल झ्वेज्दा मध्ये समाविष्टीत आहे. त्यापैकी काही यंत्रणांना युएसओएस वरील उपकरणांपासून मदत मिळते.

वातावरण नियंत्रण यंत्रणा

आयएसएस मधील वातावरण पृथ्वीवरील वातावरणासारखे आहे.[१६] आयएसएस मधील सामान्य हवेचा दबाव १०१.३ किलो पास्कल आहे जो पृथ्वीवरील समुद्रसपाटीवरील हवेच्या दाबाइतका आहे.[१७] पृथ्वीसारखे वातावरण चमूच्या सोयीसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि शुद्ध ऑक्सिजन वातावरणापेक्षा सुरक्षित आहे.

झ्वेज्दा मधील इलेक्ट्रोन यंत्रणा आणि डेस्टिनी मधील तत्सम यंत्रणा स्थानकावर ऑक्सिजनची निर्मिती करतात.[१८] झ्वेज्दा मधील वोझदुख यंत्रणा हवेतील कार्बनडायऑक्साईड काढते. हवेतील मानवी चयापचय क्रियेतील इतर टाकाऊ घटक जसे आतड्यातील मिथेन वायू आणि घामातील अमोनिया सक्रिय कोळशाच्या गाळण्या वापरून काढले जातात.[१९]

युएसओएसकडे क्वेस्ट एअरलॉक मोड्यूलवर २००१ साली पोहोचवलेल्या उच्च दाबाच्या ऑक्सिजनच्या टाकीमुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा आहे.

आंतरराष्ट्रीय मदत

दिनांक २९ जानेवारी, १९९८
सहभागी देश

स्थानकावरील जीवन

अंतराळ स्थानकावरील क्र्यूचा (कर्मचारी वर्गाचा) सर्वसाधारण दिवस सकाळी ६.०० वाजता सुरू होतो. त्यानंतर झोपेनंतरची नित्यक्रमे आणि सकाळची स्टेशनची पाहणी होते. त्यानंतर नाष्टा, मिशन नियंत्रण कक्षाशी बैठक होते आणि ८.१० वाजता काम सुरू होते. त्यानंतर पहिला व्यायामाचे सत्र आणि नंतर पुन्हा १३.०५ पर्यंत काम असते. एक तासाच्या दुपारच्या जेवणाच्या सुट्टीनंतर दुसरे व्यायामाचे सत्र आणि काम असते. १९.३० वाजता क्र्यूची बैठक, रात्रीचे जेवण व इतर झोपेपूर्वीची नित्यकर्मे होतात. २१.३० वाजता झोपेची वेळ सुरू होते. हे कर्मचारी आठवड्यातील कामांच्या दिवशी सामान्यतः १० तास आणि शनिवारी ४ तास काम करतात.[२०]

व्यायाम

स्टेशनवर दोन पायगिरण्या (treadmill), वजन उचलण्याच्या व्यायामाच्या उपकरणांचा संच आणि एक स्थिर सायकल आहे. प्रत्येक अंतराळवीर रोज कमीत कमी दोन तास या उपकरणांवर व्यायाम करतो. ते स्वतःला उपकरणांशी बांधून ठेवण्यासाठी बंजी केबलचा वापर करतात.[२१]

झ्वेज्दा मोड्यूलमधील अंतराळ शौचालय

स्वच्छता

आयएसएसवर शॉवर नाही. क्र्यू अंघोळीसाठी ओले कपडे आणि पाण्याच्या जेटचा वापर करतात. पाणी वाचवण्यासाठी फेस न होणारा शाम्पू आणि खाता येऊ शकणारी टूथपेस्ट वापरली जाते. स्थानकावर रशियन रचनेची दोन शौचालये आहेत; एक झ्वेज्दा आणि एक ट्रँक्विलीटी मध्ये आहे. अंतराळवीर प्रथम स्वतःला शौचालयाच्या सीटशी घट्ट बांधतात.[२२] एक तरफ शक्तिशाली पंखा चालू करते आणि हवा शोषून घेणारे भोक उघडते. हवेचा प्रवाह मलमूत्र दूर घेऊन जातो. मल पिशव्यांमध्ये जमा केला जातो आणि मूत्र जमा करून पाणी पुनर्प्राप्ती प्रणालीकडे पाठवले जाते जिथे त्यावर प्रक्रिया करून त्यापासून पाणी बनवले जाते.[२३]

झोप

क्र्यूला झोपण्यासाठी प्रत्येकासाठी स्वतंत्र कक्ष आहेत. झ्वेज्दामध्ये दोन आणि हार्मनीमध्ये चार कक्ष आहेत. क्र्यू सदस्य त्यांच्या कक्षामध्ये बांधून ठेवलेल्या स्लीपिंग बॅगमध्ये[मराठी शब्द सुचवा] झोपू शकतात. भेटीस आलेले क्र्यू सदस्य कक्ष उपलब्ध नसल्याने उपलब्ध मोकळ्या जागेत भिंतीला स्लीपिंग बॅग अडकवून त्यामध्ये झोपतात.[२४]

अन्न व पाणी

स्थानकावरील सर्वाधिक अन्न निर्वात पोकळी (व्हॅक्यूम) सीलबंद प्लास्टिक पिशव्यांमध्ये आहे. धातूचे डबे खूप जड आणि वाहतूक करण्यासाठी महाग असतात, म्हणून जास्त नाहीत. जतन अन्नाकडे सामान्यतः जास्त लक्ष दिले जात नाही आणि सूक्ष्म गुरुत्वामुळे चव कमी लागत असल्याने अन्न अधिक रुचकर करण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात.[२५] स्वयंपाकात नेहमीपेक्षा जास्त मसाले वापरले जातात आणि क्र्यू ताजी फळे आणि भाज्या पृथ्वीवरून घेऊन येणाऱ्या अंतराळयानाची आतुरतेने वाट पाहतात. अन्नाचे लहान तुकडे होणार नाहीत याची काळजी घेतली जाते. प्रत्येक क्र्यूकडे वैयक्तिक अन्नाचे पॅकेज असते आणि ते स्थानकातील गॅलीमध्ये(galley)[मराठी शब्द सुचवा] शिजवतात. या गॅलीमध्ये दोन अन्न गरम करणारी यंत्रे, एक शीतकपाट आणि गरम आणि थंड पाणी पुरवणारे यंत्र (dispenser)[मराठी शब्द सुचवा] आहे. द्रव्ये शुष्क भुकटीच्या रुपात उपलब्ध असतात आणि प्यायच्या वेळी पाण्यात मिसळली जातात.[२६][२७] द्रव्ये आणि सूप स्ट्रॉच्या मदतीने प्लास्टिक पिशव्यातून पिले जातात तर घन अन्नपदार्थ चाकू आणि काटाचमच्याच्या मदतीने खाल्ले जातात. ते स्थानकात कुठेही तरंगू नये म्हणून ताटाशी लोहचुम्बकाने जोडलेले असतात.

स्थानकाचे कार्य

प्रत्येक कायमच्या चमूला मोहीम क्रमांक दिला जातो. प्रत्येक मोहीम सहा महिने चालते. पहिल्या एक ते सहा मोहिमांमध्ये तीन जणांचा क्र्यू होता. त्यानंतर नासाच्या कोलंबिया अंतराळयानाच्या अपघातानंतर सातव्या ते बाराव्या मोहिमेमध्ये प्रत्येकी दोन जणांचा क्र्यू होता. सोळाव्या मोहिमेनंतर क्र्यूची संख्या २०१० पर्यंत हळू हळू सहा पर्यंत वाढवण्यात आली.[२८]

पहिल्या मोहिमेचे सदस्य आणि अकराव्या मोहिमेचे कमांडर सर्जेई क्रिकालेव्ह यांनी अंतराळात सर्वात जास्त, एकूण ८०३ दिवस ९ तास ३९ मिनिटे एवढा वेळ घालवला आहे. त्यांना ऑर्डर ऑफ लेनिन, हिरो ऑफ द सोविएत युनिअन, हिरो ऑफ द रशियन फेडरेशन हे पुरस्कार आणि नासाकडून ४ अन्य पदके मिळाली आहेत. १६ ऑगस्ट २००५ रोजी त्यांनी सर्जेई अव्देयेव यांचा अंतराळात ७४८ दिवस राहण्याचा विक्रम मोडला. अमेरिकन अंतराळवीरांमध्ये कमांडर मायकल फिंक हे अंतराळात सर्वाधिक वेळ राहणारे अंतराळवीर आहेत. त्यांनी ३८२ दिवस अंतराळात वास्तव्य केले.

स्वखर्चाने अंतराळात जाणाऱ्यांना अंतराळ उड्डाणातील भागीदार किंवा अंतराळ पर्यटक असे म्हणतात. जेव्हा क्र्यूची संख्या सोयूझमधील ३ जागांच्या पटीत बदलत नाही आणि छोट्या कालावधीसाठी क्र्यू पाठवले जात नाहीत, तेव्हा एक उपलब्ध जागा विकली जाते. २०१३ नंतर सोयूझच्या उड्डाणांमध्ये वाढ करण्यात आली. दर वर्षी ५ उड्डाणे (१५ जागा) होतात तर सध्या फक्त दोन मोहिमांची (१२ जागा) आवश्यकता आहे.[२९] बाकीच्या जागा ४० दशलक्ष अमेरिकन डॉलरने वैद्यकीय चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्यांना विकल्या जातात. डेनिस टिटो हे स्वखर्चाने अंतराळात जाणारे पहिले मनुष्य आहेत.

अपघात

7 ग्रॅमच्या गोळ्याने अलुमिनिअमच्या ठोकळ्यावर ७ किमी प्रती सेकंद या वेगाने आदळून १५ सेमी मोठे विवर बनवले

आयएसएस ज्या कमी उंचीच्या कक्षेमध्ये आहे, त्या कक्षेमध्ये अनेक प्रकारचा अवकाशीय कचरा (space debris - स्पेस डेब्रिस) आहे. यामध्ये कार्यरत नसलेले उपग्रह, विस्फोटानंतरचे अवशेष या इतर अनेक गोष्टींचा समावेष होतो. स्पेस डेब्रिसचा पृथ्वीवरून दुरस्थपणे मागोवा घेतला जातो आणि धोक्याबाबत क्र्यूला सुचित केले जाउ शकते. त्यामुळे डेब्रिस ॲव्हॉयडन्स मॅन्यूवर (डीएएम) शक्य होते, ज्यामध्ये आरओएसवरील अग्निबाणांच्या सहाय्याने स्थानकाच्या कक्षेची उंची बदलली जाते आणि स्पेस डेब्रिसशी संपर्क टळतो. मार्च २००९ पर्यंत नऊ वेळा डीएएम करण्यात आले आहे. यात सामान्यतः परिभ्रमण गती १ मी प्रती सेकंदने वाढवून कक्षेची उंची १ ते २ किमीने वाढवली जाते. कक्षेतील स्पेस डेब्रिसच्या धोक्याची सूचना उशिरा कळल्यास क्र्यू स्थानकावरील सर्व दरवाजे बंद करून सोयूझ अंतराळयानात जाऊन माघार घेतात जेणेकरून स्थानकाला गंभीर नुकसान पोहोचल्यास ते सुरक्षितपणे स्थानक रिकामे करून सोडून जाऊ शकतात. अशा स्थानक आंशिकतः रिकामे करण्याच्या घटना १३ मार्च २००९, २८ जून २०११ आणि २४ मार्च २०१२ रोजी घडल्या आहेत.[३०]

हे ही पाहा

बाह्य दुवे

संदर्भयादी

  1. ^ a b c d पीट, ख्रिस. (इंग्रजी भाषेत) http://www.heavens-above.com/orbit.aspx?satid=25544. ३१ जानेवारी २०१६ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ गार्सिया, मार्क. (इंग्रजी भाषेत) http://www.nasa.gov/mission_pages/station/main/onthestation/facts_and_figures.html. ३१ जानेवारी २०१६ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ (इंग्रजी भाषेत) http://www.nasa.gov/mission_pages/station/structure/elements/fgb.html. ३१ जानेवारी २०१६ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ (इंग्रजी भाषेत) http://www.nasa.gov/mission_pages/station/structure/elements/node1.html. ३१ जानेवारी २०१६ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ (इंग्रजी भाषेत) http://www.esa.int/Our_Activities/Human_Spaceflight/International_Space_Station/DMS-R_ESA_s_Data_Management_System. ३१ जानेवारी २०१६ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ (इंग्रजी भाषेत) http://www.nasa.gov/mission_pages/station/structure/elements/destiny.html. ३१ जानेवारी २०१६ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ http://spaceflight.nasa.gov/station/eva/outside.html
  8. ^ (इंग्रजी भाषेत) http://www.nasa.gov/mission_pages/station/structure/elements/pirs.html. ३१ जानेवारी २०१६ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ http://www.nasaspaceflight.com/2008/01/prcb-plan-sts-122-for-net-feb-7-three-launches-in-10-11-weeks/
  10. ^ http://www.esa.int/esaHS/ESAAYI0VMOC_iss_0.html
  11. ^ http://www.nasaspaceflight.com/2009/04/sts-132-prcb-baselines-mission-to-deliver-russias-mrm-1/
  12. ^ http://www.nasa.gov/mission_pages/shuttle/shuttlemissions/sts132/news/STS-132-09.html
  13. ^ आयएसएसची कक्षा इंग्रजी मजकूर
  14. ^ http://www.spaceref.com/iss/computer/iss.ops.lan.icd.pdf
  15. ^ First tweet from space
  16. ^ अंतराळयान कसे काम करते (इंग्रजी मजकूर)
  17. ^ आयएसएस मधील हवा (इंग्रजी मजकूर)
  18. ^ New oxygen systems (इंग्रजी मजकूर)
  19. ^ Breathing easy on the space station (इंग्रजी मजकूर)
  20. ^ ISS crew timeline (इंग्रजी मजकूर)
  21. ^ दैनंदिन जीवन(इंग्रजी मजकूर)
  22. ^ दैनंदिन जीवन(इंग्रजी मजकूर)
  23. ^ Living and working on ISS(इंग्रजी मजकूर)
  24. ^ Sleeping in space (इंग्रजी मजकूर)
  25. ^ दैनंदिन जीवन (इंग्रजी मजकूर)
  26. ^ Station prepares for expanding crew (इंग्रजी मजकूर)
  27. ^ Living and working on the international space station (इंग्रजी मजकूर)
  28. ^ ISS Expeditions इंग्रजी मजकूर
  29. ^ "Breaking News | Resumption of Soyuz tourist flights announced" इंग्रजी मजकूर
  30. ^ ISS crew take to soyuz capsul on space junk alert