मीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मिर अंतराळ स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
स्पेस शटल एंडेव्हर दिसत असलेले मिर अंतराळ स्थानक

मीर (रशियन: Мир) (अर्थ: विश्व शांती) हे सोव्हिएत युनियनच्या प्रथम मालकीचे आणि नंतर रशिया द्वारे चालवले जाणारे अंतराळ स्थानक होते. हे स्थानक इ.स.१९८६ पासून ते इ.स. २००१ पर्यंत कार्यरत होते. हे खालच्या भ्रमण कक्षे मध्ये पृथ्वी भोवती फिरत होते. मीर प्रथम तुकड्यात बनवत गेलेले स्थानक होते. इ.स.१९८६ पासून इ.स.१९९६ पर्यंत ते कक्षेमध्ये एकत्र आले. हे स्थानक कोणत्याही पूर्वीच्या अंतराळयानापेक्षा जास्त वस्तुमानाचे होते. सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हा पृथ्वीला प्रदक्षिणा घालत असलेला सर्वात मोठा कृत्रिम उपग्रह आहे. मिर स्थानकातला चमू आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी जीवशास्त्र, मानवी जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, हवामानशास्त्र आणि अंतराळयानाच्या प्रणाली मध्ये प्रयोग व संशोधन करत असे. या स्थानकात तीन अंतराळवीरांची राहण्याची व्यवस्था होती. तसेच अजून तीन पाहुण्यांची सोय होऊ शकत असे.

सुरुवात[संपादन]

सॅल्युत अंतराळ स्थानक अजून प्रगत बनवण्यासाठी या स्थानकाची निर्मीती करण्यात आले. या प्रकल्पाची सुरुवात १७ फेब्रुवारी १९७६ रोजी करण्यात आली.

बांधणी[संपादन]

दाब नियंत्रित भाग[संपादन]

शक्ती स्रोत[संपादन]

भ्रमण कक्षा[संपादन]

संवाद[संपादन]

जीवन राखणारी यंत्रणा[संपादन]

आंतरराष्ट्रीय मदत[संपादन]

स्थानकावरील जीवन[संपादन]

व्यायाम[संपादन]

स्वच्छता[संपादन]

झोप[संपादन]

अन्न व पाणी[संपादन]

स्थानकाचे कार्य[संपादन]

अपघात[संपादन]

हे सुद्धा पाहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]