Jump to content

"किशोर कुमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:
{{माहितीचौकट अभिनेता
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = किशोर कुमार
| नाव = किशोर कुमार गांगुली
| चित्र = Kishorekumar.jpg
| चित्र = Kishorekumar.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_रुंदी =
ओळ ३२: ओळ ३२:


== बॉलीवुडमधील सुरुवातीचा काळ ==
== बॉलीवुडमधील सुरुवातीचा काळ ==
अशोक कुमार बॉलीवुडमध्ये प्रसिद्ध झाल्यावर, गांगुली परिवारांचे मुंबई दौरे वाढत गेले. आभास कुमार यांनी याच वेळी आपले नाव किशोर कुमार ठेवून आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली. [[बोंम्बे टॉकीज]] मध्ये ते समूहगायक म्हणून काम करीत. अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट "शिकारी" (इ.स. १९४६) होता. या चित्रपटात [[अशोक कुमार]] यांची प्रमुख भूमिका होती. संगीतकार [[खेमचंद प्रकाश]] यांनी किशोर कुमार यांना "जिद्दी" (इ.स. १९४६) या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. हे गाणे होते "मरने की दुआएं क्यों मांगू". यानंतर किशोर कुमार यांना बरेच गाण्याच्या संधी मिळाल्या. इ.स. १९४९ साली त्यांनी मुंबईत राहण्याचे निश्चित केले.
अशोक कुमार बॉलीवुडमध्ये प्रसिद्ध झाल्यावर, गांगुली परिवारांचे मुंबई दौरे वाढत गेले. आभास कुमार यांनी याच वेळी आपले नाव किशोर कुमार ठेवून आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली. [[बोंम्बे टॉकीज]] मध्ये ते समूहगायक म्हणून काम करीत. अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट "शिकारी" (इ.स. १९४६) होता. या चित्रपटात [[अशोक कुमार]] यांची प्रमुख भूमिका होती. संगीतकार [[खेमचंद प्रकाश]] यांनी किशोर कुमार यांना "जिद्दी" (इ.स. १९४६) या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. हे गाणे होते "मरने की दुआएँ क्यों मांगूँ". यानंतर किशोर कुमार यांना गाण्याच्या बर्‍याच संधी मिळाल्या. इ.स. १९४९ साली त्यांनी मुंबईत राहण्याचे निश्चित केले.

बाँम्बे टॉकीजच्या [[फनी मजूमदार]] दिग्दर्शित "आंदोलन" (इ.स. १९५१) या चित्रपटात त्यांनी हीरोचे काम केले. आपल्या भावाच्या मदतीने किशोर कुमार यांना अभिनेता म्हणून बरीच कामे मिळत असली तरी त्यांना एक यशस्वी गायक व्ह्यावयाचे होते. त्यांना अभिनयात विशेष रूची नव्हती पण अशोक कुमार यांना घाबरत असल्यामुळे ते अभिनय करीत राहिले.
बाँम्बे टॉकीजच्या [[फणी मजूमदार]] दिग्दर्शित "आंदोलन" (इ.स. १९५१) या चित्रपटात त्यांनी हीरोचे काम केले. आपल्या भावाच्या मदतीने किशोर कुमार यांना अभिनेता म्हणून बरीच कामे मिळत असली तरी त्यांना एक यशस्वी गायक व्ह्यावयाचे होते. त्यांना अभिनयात विशेष रूची नव्हती पण अशोक कुमार यांना घाबरत असल्यामुळे ते अभिनय करीत राहिले.


किशोर कुमार संगीत शिकलेले नव्हते. सुरुवातीला ते [[के.एल्. सैगल]] यांची नक्कल करीत. सुप्रसिद्ध संगीतकार [[सचिन देव बर्मन]] यांना किशोर यांची गायकी खूप आवडे. त्यांच्या सल्ल्यानुसारच किशोर कुमार यांनी नक्कल करण्याचे सोडून आपली एक विशिष्ट शैली निर्माण केली.
किशोर कुमार संगीत शिकलेले नव्हते. सुरुवातीला ते [[के.एल्. सैगल]] यांची नक्कल करीत. सुप्रसिद्ध संगीतकार [[सचिन देव बर्मन]] यांना किशोर यांची गायकी खूप आवडे. त्यांच्या सल्ल्यानुसारच किशोर कुमार यांनी नक्कल करण्याचे सोडून आपली एक विशिष्ट शैली निर्माण केली.


अभिनेता म्हणून किशोर कुमार यांनी बऱ्याच नामंकित दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे. [[बिमल रॉय]] बरोबर "नौकरी" (इ.स. १९५४) आणि हृषीकेश मुख़र्जींबरोबर "मुसाफिर" (इ.स. १९५७). [[सलिल चौधरी]], "नौकरी"चे संगीतकार किशोर कुमार यांना त्यांचे संगीतात शिक्षण नाही म्हणून गाण्याची संधी देऊ इच्छीत नव्हते, पण किशोर चे गाणे ऐकून, त्यांनी [[हेमंत कुमार मुखोपाध्याय|हेमंत कुमार]] च्याऐवजी किशोर कुमार यांना "छोटा सा घर होगा" हे गाणे गावयास दिले.
अभिनेता म्हणून किशोर कुमार यांनी बर्‍याच नामंकित दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे. [[बिमल रॉय]] बरोबर "नौकरी" (इ.स. १९५४) आणि हृषीकेश मुख़र्जींबरोबर "मुसाफिर" (इ.स. १९५७). [[सलिल चौधरी]], "नौकरी"चे संगीतकार किशोर कुमार यांना त्यांचे संगीतात शिक्षण नाही म्हणून गाण्याची संधी देऊ इच्छीत नव्हते, पण किशोरचे गाणे ऐकून, त्यांनी [[हेमंत कुमार मुखोपाध्याय|हेमंत कुमार]]च्याऐवजी किशोर कुमार यांना "छोटा सा घर होगा" हे गाणे गावयास दिले.


== कारकीर्द ==
== कारकीर्द ==
==शेवटची वर्षे==
==शेवटची वर्षे==
किशोर कुमार यांनी निर्माता दिग्दर्शक म्हणून काही चित्रपट, १९७० च्या शेवटी व १९८० च्या सुरवातीला केले, उदा. बढती का नाम दाढी (१९७८), जिन्दगी (१९८१) व दूर वादियों में कहीँ (१९८२). परन्तु बॉक्स ऑफिस वर यातील कोणताही चित्रपट झळकला नाही. किशोर कुमार यांचा अभिनेता म्हणून शेवटचा चित्रपट "दूर वादियों में कहीँ" होता.
किशोर कुमार यांनी निर्माता दिग्दर्शक म्हणून काही चित्रपट, १९७० च्या शेवटी व १९८० च्या सुरुवातीला केले, उदाहरणार्थ, बढती का नाम दाढी (१९७८), जिन्दगी (१९८१) व दूर वादियों में कहीँ (१९८२). परंतु बॉक्स ऑफिसवर यातील कोणताही चित्रपट झळकला नाही. किशोर कुमार यांचा अभिनेता म्हणून शेवटचा चित्रपट "दूर वादियों में कहीँ" होता.


[[राहुल देव बर्मन]] व [[राजेश रोशन]] च्या पाठींब्याने अमित कुमार १९८० च्या दशकात आघाडीचे पार्श्वगायक बनले. याच वेळी किशोर कुमार यांनी [[अनिल कपूर]] च्या पहिल्या चित्रपटासाठी (वोह सात दिन) व तसेच त्याच्या पहिल्या सुपरहिट चित्रपटासाठी (मिस्टर. इंडिया) गायिले. तसेच त्यांनी आर. डी. बर्मन साठी सागर ची प्रसिद्ध गाणी गायली. याच कालावधीत त्यांनी रीटायर होऊन खंडवाला जाण्याचे ठरवले. परंतु ऑक्टोबर १३, १९८७ साली हृदय विकाराने त्यांचे निधन झाले. त्यांचा पार्थिव देह अतंविधी साठी खंड़व्याला नेण्यात आला.
[[राहुल देव बर्मन]] व [[राजेश रोशन]] यांच्या पाठिंब्याने अमित कुमार १९८० च्या दशकात आघाडीचे पार्श्वगायक बनले. याच वेळी किशोर कुमार यांनी [[अनिल कपूर]] च्या पहिल्या चित्रपटासाठी (वोह सात दिन) व तसेच त्याच्या पहिल्या सुपरहिट चित्रपटासाठी (मिस्टर इंडिया) गायिले. तसेच त्यांनी आर. डी. बर्मन साठी सागर ची प्रसिद्ध गाणी गायली. याच कालावधीत त्यांनी निवृत्त होऊन खांडव्या जाण्याचे ठरवले. परंतु ऑक्टोबर १३, १९८७ साली हृदय विकाराने त्यांचे निधन झाले. त्यांचा पार्थिव देह अंत्यविधीसाठी खांड़व्याला नेण्यात आला.


== वैयक्तिक जीवन ==
== वैयक्तिक जीवन ==
किशोर कुमार यांनी चार वेळा लग्न केले. त्यांच्या पहिल्या पत्‍नीचे नाव रुमा गुहा ठाकुरता उर्फ़ रुमा घोष होते. किशोर कुमार रुमा घोष बरोबर १९५० ते १९५८ साल पर्यंत विवाहित होते. किशोर कुमार यांची दुसरी पत्‍नी ही प्रख्यात अभिनेत्री [[मधुबाला]]. मधुबालाने किशोर कुमारांबरोबर "[[चलती का नाम गाड़ी]]" (१९५८) सारख्या बऱ्याच चित्रपटात कामे केली. त्यांचा विवाह १९६१ साली झाला. मधुबाला ही मुसलमान होती आणि त्यामुळे दोघांनी कोर्टात लग्न केले. असे सांगण्यात येते की या लग्नासाठी किशोर कुमार यांनी धर्मांतर करून आपले नाव "करीम अब्दुल" असे ठेवले होते. नंतर मधुबाला ऑपरेशनसाठी लंडनला गेली. परंतु डॉक्टरांनी ऑपरेशन केले नाही कारण तिच्या वाचण्याची शक्यता फारच कमी होती. हे लग्न ९ वर्ष टिकले.
किशोर कुमार यांनी चार वेळा लग्न केले. त्यांच्या पहिल्या पत्‍नीचे नाव रुमा गुहा ठाकुरता ऊर्फ रुमा घोष होते. किशोर कुमार रुमा घोष बरोबर १९५० ते १९५८ साल पर्यंत विवाहित होते. किशोर कुमार यांची दुसरी पत्‍नी ही प्रख्यात अभिनेत्री [[मधुबाला]]. मधुबालाने किशोर कुमारांबरोबर "[[चलती का नाम गाड़ी]]" (१९५८) सारख्या बर्‍याच चित्रपटात कामे केली. त्यांचा विवाह १९६१ साली झाला. मधुबाला ही मुसलमान होती आणि त्यामुळे दोघांनी कोर्टात लग्न केले. असे सांगण्यात येते की या लग्नासाठी किशोर कुमार यांनी धर्मांतर करून आपले नाव "करीम अब्दुल" असे ठेवले होते. नंतर मधुबाला ऑपरेशनसाठी लंडनला गेली. परंतु डॉक्टरांनी ऑपरेशन केले नाही कारण तिच्या वाचण्याची शक्यता फारच कमी होती. हे लग्न ९ वर्ष टिकले.
मधुबाला चा मृत्यु फेब्रुवारी २३ १९६९ झाला. किशोर कुमार ची तिसरी लग्न [[योगीता बाली]] झाले व ते १९७६ ते ऑगस्ट १९७८ होते. नंतर किशोर कुमार यांनी १९८० साली [[लीना चंदावरकर]] झाले. किशोर यांना दोन अपत्य, [[अमित कुमार]] (रुमा पासून) व सुमित कुमार (लीना पासून) आहेत.
मधुबालाचा मृत्यू फेब्रुवारी २३ १९६९ झाला. किशोर कुमार यांची तिसरे लग्न [[योगिता बाली]] यांच्याशी १९७६ मध्ये झाले व ते ऑगस्ट १९७८ पर्यंत टिकले. नंतर किशोर कुमार यांनी १९८० साली [[लीना चंदावरकर]] यांच्याशी लग्न केले. किशोर यांना रुमापासून [[अमित कुमार]]) व लीनापासून सुमित कुमार ही दोन अपत्ये आहेत.


== चित्रपट ==
== चित्रपट ==
ओळ ६६: ओळ ६७:
* [[नौकरी]] (१९५४)
* [[नौकरी]] (१९५४)


किशोर कुमार जवळ जवळ ५७४ चित्रपटात गायले आहे. त्यांचे गायक म्हणून गाजलेले काही चित्रपट:
किशोर कुमार जवळ जवळ ५७४ चित्रपटात गायले आहेत. त्यांचे गायक म्हणून गाजलेले काही चित्रपट:


* [[मिस्टर इंडिया]] (१९८७)
* [[मिस्टर इंडिया]] (१९८७)
ओळ १२४: ओळ १२५:
किशोर कुमार यांनी १४ चित्रपटांची निर्मिती केली आणि काहींचे त्यांचे लेखन करून त्यात संगीत दिले. त्यापैकी ६ चित्रपट अपूर्ण राहिले. त्यांनी ५ चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या असून त्यापैकी २ अपूर्ण राहिले. त्यानी १२ चित्रपटांचे दिग्दर्शन केले त्यापैकी ४ अपूर्ण राहिले.
किशोर कुमार यांनी १४ चित्रपटांची निर्मिती केली आणि काहींचे त्यांचे लेखन करून त्यात संगीत दिले. त्यापैकी ६ चित्रपट अपूर्ण राहिले. त्यांनी ५ चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या असून त्यापैकी २ अपूर्ण राहिले. त्यानी १२ चित्रपटांचे दिग्दर्शन केले त्यापैकी ४ अपूर्ण राहिले.


==आणीबाणी आणि किशोरकुमार==
== पुरस्कार ==
इंदिरा गांधींनी भारतावर लादलेल्या आणीबाणीचा किशोर कुमार यांनी जाहीरपणे धिक्कार केला. त्याचा सूड म्हणून इंदिरा गांधी यांनी किशोरकुमार यांच्या मिळकतीवर आयकर खात्याकडून छापे मारायला सुरुवात केली. किशोर कुमार तुरुंगात जाता जाता वाचले असले तरी ते कफल्लक झाले. यावर उपाय म्हणून ते देशात आणि परदेशांत स्टेज शोज करू लागले. त्यांत त्यांना अपरंपार यश, प्रसिद्धी आणि भरपूर पैसा मिळाला. किशोर कुमार यांचे सर्व स्टेज शोज हाऊसफुल होत. आणीबाणी संपली तरी किशोर कुमार स्टेजवर येतच राहिले.


== पुरस्कार ==
किशोर कुमार यांनी ८ वेळा फ़िल्मफेअर सर्वोतम पार्श्वगायकाचा मान मिळाला आहे:
किशोर कुमार यांनी ८ वेळा फ़िल्मफेअर सर्वोतम पार्श्वगायकाचा मान मिळाला आहे:



००:०९, २४ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती

हिंदी भाषा चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक.

किशोर कुमार गांगुली
जन्म किशोर कुमार गांगुली
४ ऑगस्ट इ.स. १९२९
खंडवा, मध्य प्रदेश
मृत्यू १३ ऑक्टोबर इ.स. १९८७
मुंबई, महाराष्ट्र
इतर नावे आभास कुमार गांगुली
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र गायक, अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार
कारकीर्दीचा काळ इ.स. १९४६ – १९८७
भाषा हिंदी
प्रमुख चित्रपट चलतीका नाम गाडी, पडोसन, दिल्लीका ठग, नई दिल्ली, झुमरू, आशा, हाफ़ टिकट, श्रीमान फ़न्टूश
अपत्ये अमित कुमार, सुमीत कुमार

बालपण

किशोर कुमार यांचा जन्म मध्य प्रदेशातील खंडवा या गावी झाला. त्यांचे नाव आभास कुमार ठेवण्यात आले. त्यांचे वडील कुंजलाल गांगुली हे वकील होते, आई गौरीदेवी या एका श्रीमंत घराण्यांतील होत्या. किशोर कुमार आपल्या भावंडात सर्वात लहान होते. इतर भावंडे अशोक कुमार, सती देवी आणि अनूप कुमार.

बॉलीवुडमधील सुरुवातीचा काळ

अशोक कुमार बॉलीवुडमध्ये प्रसिद्ध झाल्यावर, गांगुली परिवारांचे मुंबई दौरे वाढत गेले. आभास कुमार यांनी याच वेळी आपले नाव किशोर कुमार ठेवून आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली. बोंम्बे टॉकीज मध्ये ते समूहगायक म्हणून काम करीत. अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट "शिकारी" (इ.स. १९४६) होता. या चित्रपटात अशोक कुमार यांची प्रमुख भूमिका होती. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी किशोर कुमार यांना "जिद्दी" (इ.स. १९४६) या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. हे गाणे होते "मरने की दुआएँ क्यों मांगूँ". यानंतर किशोर कुमार यांना गाण्याच्या बर्‍याच संधी मिळाल्या. इ.स. १९४९ साली त्यांनी मुंबईत राहण्याचे निश्चित केले.

बाँम्बे टॉकीजच्या फणी मजूमदार दिग्दर्शित "आंदोलन" (इ.स. १९५१) या चित्रपटात त्यांनी हीरोचे काम केले. आपल्या भावाच्या मदतीने किशोर कुमार यांना अभिनेता म्हणून बरीच कामे मिळत असली तरी त्यांना एक यशस्वी गायक व्ह्यावयाचे होते. त्यांना अभिनयात विशेष रूची नव्हती पण अशोक कुमार यांना घाबरत असल्यामुळे ते अभिनय करीत राहिले.

किशोर कुमार संगीत शिकलेले नव्हते. सुरुवातीला ते के.एल्. सैगल यांची नक्कल करीत. सुप्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांना किशोर यांची गायकी खूप आवडे. त्यांच्या सल्ल्यानुसारच किशोर कुमार यांनी नक्कल करण्याचे सोडून आपली एक विशिष्ट शैली निर्माण केली.

अभिनेता म्हणून किशोर कुमार यांनी बर्‍याच नामंकित दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे. बिमल रॉय बरोबर "नौकरी" (इ.स. १९५४) आणि हृषीकेश मुख़र्जींबरोबर "मुसाफिर" (इ.स. १९५७). सलिल चौधरी, "नौकरी"चे संगीतकार किशोर कुमार यांना त्यांचे संगीतात शिक्षण नाही म्हणून गाण्याची संधी देऊ इच्छीत नव्हते, पण किशोरचे गाणे ऐकून, त्यांनी हेमंत कुमारच्याऐवजी किशोर कुमार यांना "छोटा सा घर होगा" हे गाणे गावयास दिले.

कारकीर्द

शेवटची वर्षे

किशोर कुमार यांनी निर्माता दिग्दर्शक म्हणून काही चित्रपट, १९७० च्या शेवटी व १९८० च्या सुरुवातीला केले, उदाहरणार्थ, बढती का नाम दाढी (१९७८), जिन्दगी (१९८१) व दूर वादियों में कहीँ (१९८२). परंतु बॉक्स ऑफिसवर यातील कोणताही चित्रपट झळकला नाही. किशोर कुमार यांचा अभिनेता म्हणून शेवटचा चित्रपट "दूर वादियों में कहीँ" होता.

राहुल देव बर्मनराजेश रोशन यांच्या पाठिंब्याने अमित कुमार १९८० च्या दशकात आघाडीचे पार्श्वगायक बनले. याच वेळी किशोर कुमार यांनी अनिल कपूर च्या पहिल्या चित्रपटासाठी (वोह सात दिन) व तसेच त्याच्या पहिल्या सुपरहिट चित्रपटासाठी (मिस्टर इंडिया) गायिले. तसेच त्यांनी आर. डी. बर्मन साठी सागर ची प्रसिद्ध गाणी गायली. याच कालावधीत त्यांनी निवृत्त होऊन खांडव्या जाण्याचे ठरवले. परंतु ऑक्टोबर १३, १९८७ साली हृदय विकाराने त्यांचे निधन झाले. त्यांचा पार्थिव देह अंत्यविधीसाठी खांड़व्याला नेण्यात आला.

वैयक्तिक जीवन

किशोर कुमार यांनी चार वेळा लग्न केले. त्यांच्या पहिल्या पत्‍नीचे नाव रुमा गुहा ठाकुरता ऊर्फ रुमा घोष होते. किशोर कुमार रुमा घोष बरोबर १९५० ते १९५८ साल पर्यंत विवाहित होते. किशोर कुमार यांची दुसरी पत्‍नी ही प्रख्यात अभिनेत्री मधुबाला. मधुबालाने किशोर कुमारांबरोबर "चलती का नाम गाड़ी" (१९५८) सारख्या बर्‍याच चित्रपटात कामे केली. त्यांचा विवाह १९६१ साली झाला. मधुबाला ही मुसलमान होती आणि त्यामुळे दोघांनी कोर्टात लग्न केले. असे सांगण्यात येते की या लग्नासाठी किशोर कुमार यांनी धर्मांतर करून आपले नाव "करीम अब्दुल" असे ठेवले होते. नंतर मधुबाला ऑपरेशनसाठी लंडनला गेली. परंतु डॉक्टरांनी ऑपरेशन केले नाही कारण तिच्या वाचण्याची शक्यता फारच कमी होती. हे लग्न ९ वर्ष टिकले. मधुबालाचा मृत्यू फेब्रुवारी २३ १९६९ झाला. किशोर कुमार यांची तिसरे लग्न योगिता बाली यांच्याशी १९७६ मध्ये झाले व ते ४ ऑगस्ट १९७८ पर्यंत टिकले. नंतर किशोर कुमार यांनी १९८० साली लीना चंदावरकर यांच्याशी लग्न केले. किशोर यांना रुमापासून अमित कुमार) व लीनापासून सुमित कुमार ही दोन अपत्ये आहेत.

चित्रपट

किशोर कुमार यांनी ८१ चित्रपटात काम केले आहे. त्यांचे अभिनेते म्हणून गाजलेले चित्रपट:

किशोर कुमार जवळ जवळ ५७४ चित्रपटात गायले आहेत. त्यांचे गायक म्हणून गाजलेले काही चित्रपट:

किशोर कुमार यांनी १४ चित्रपटांची निर्मिती केली आणि काहींचे त्यांचे लेखन करून त्यात संगीत दिले. त्यापैकी ६ चित्रपट अपूर्ण राहिले. त्यांनी ५ चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या असून त्यापैकी २ अपूर्ण राहिले. त्यानी १२ चित्रपटांचे दिग्दर्शन केले त्यापैकी ४ अपूर्ण राहिले.

आणीबाणी आणि किशोरकुमार

इंदिरा गांधींनी भारतावर लादलेल्या आणीबाणीचा किशोर कुमार यांनी जाहीरपणे धिक्कार केला. त्याचा सूड म्हणून इंदिरा गांधी यांनी किशोरकुमार यांच्या मिळकतीवर आयकर खात्याकडून छापे मारायला सुरुवात केली. किशोर कुमार तुरुंगात जाता जाता वाचले असले तरी ते कफल्लक झाले. यावर उपाय म्हणून ते देशात आणि परदेशांत स्टेज शोज करू लागले. त्यांत त्यांना अपरंपार यश, प्रसिद्धी आणि भरपूर पैसा मिळाला. किशोर कुमार यांचे सर्व स्टेज शोज हाऊसफुल होत. आणीबाणी संपली तरी किशोर कुमार स्टेजवर येतच राहिले.

पुरस्कार

किशोर कुमार यांनी ८ वेळा फ़िल्मफेअर सर्वोतम पार्श्वगायकाचा मान मिळाला आहे:

वर्ष गाणे चित्रपट संगीतकार गीतकार
१९६९ रूप तेरा मस्ताना आराधना राहुल देव बर्मन आनंद बक्षी
१९७५ दिल ऐसा किसी ने अमानुष श्यामल मित्रा
१९७८ खैके पान बनारासवाला डॉन कल्याणजी-आनंदजी अनजान
१९८० हज़ार राहें मुडके देखीं थोडीसी बेवफाई खय्याम गुलज़ार
१९८२ पग घुँघरू बाँध नमक हलाल बप्पी लहिरी अनजान
१९८३ हमें और जीने की अगर तुम ना होते (चित्रपट) राहुल देव बर्मन गुलशन बावरा
१९८४ मंजिलें अपनी जगह शराबी बप्पी लहिरी
१९८५ सागर किनारे सागर राहुल देव बर्मन जावेद अख्तर

फ़िल्मफेअर पुरस्कार नामांकन:

वर्ष गाणे चित्रपट संगीतकार गीतकार
१९७१ जिन्दगी एक सफर अंदाज़ शंकर-जयकिशन हसरत जयपुरी
१९७१ यह जो मोहब्बत है कटी पतंग राहुल देव बर्मन आनंद बक्षी
१९७२ चिंगारी कोई बढके अमर प्रेम राहुल देव बर्मन आनंद बक्षी
१९७३ मेरे दिल में आज दाग लक्ष्मीकांत-प्यारेलाल साहिर लुधियानवी
१९७४ गाड़ी बुला रही है दोस्त लक्ष्मीकांत-प्यारेलाल आनंद बक्षी
१९७४ मेरे जीवन कोरा कागज़ कोरा कागज़ कल्याणजी-आनंदजी
१९७५ मैं प्यासा तुम फरार कल्याणजी-आनंदजी
१९७५ ओ मांझी रे खुशबू राहुल देव बर्मन गुलज़ार
१९७७ आप के अनुरोध अनुरोध लक्ष्मीकांत-प्यारेलाल
१९७८ ओ साथी रे मुकद्दर का सिकंदर कल्याणजी-आनंदजी
१९७८ हम बेवफा हर्गिज़ शालीमार राहुल देव बर्मन
१९७९ एक रास्ता है जिन्दगी काला पथर राजेश रोशन साहिर लुधियानवी
१९८० ॐ शांति ॐ कर्ज़ लक्ष्मीकांत-प्यारेलाल
१९८१ हमेः तुमसे प्यार कुदरत राहुल देव बर्मन
१९८१ छू कर मेरे मन याराना राजेश रोशन
१९८३ शायद मेरी शादी सौतन उषा खन्ना
१९८४ दे दे प्यार दे शराबी बप्पी लहिरी
१९८४ इन्तेहा हो गयी शराबी बप्पी लहिरी
१९८४ लोग कहते है मैं शराबी बप्पी लहिरी

संदर्भ

बाह्य दुवे