बाजी
Jump to navigation
Jump to search
बाजी | |
---|---|
कलाकार | अभिजीत श्वेतचंद्र नुपूर दैठणकर |
देश | भारत |
भाषा | मराठी |
एपिसोड संख्या | १४४ |
निर्मिती माहिती | |
चालण्याचा वेळ | सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वाजता |
प्रसारण माहिती | |
वाहिनी | झी मराठी |
प्रथम प्रसारण | ३० जुलै २०१८ – १२ जानेवारी २०१९ |
अधिक माहिती | |
आधी | चला हवा येऊ द्या |
विशेष भाग[संपादन]
- मराठी दौलतीसाठी लागणार प्रेमाची बाजी, एक अद्भुतरम्य साहसकथा. (३० जुलै २०१८)
- जिथे जीव जडतो, तिथे बाजी लागते. (०१ ऑगस्ट २०१८)
- वतन की फिक्र कर नादॉं, मुसीबत आनेवाली है! पुण्यनगरीवर पडणार शेराची विषारी सावली. (०२ ऑगस्ट २०१८)
- हिरावर पडणार शेराची जहरी नजर. (०३ ऑगस्ट २०१८)
- शेराच्या येण्याने बदलणार बावनखणीचा रंग. (०४ ऑगस्ट २०१८)