योगीता बाली
Appearance
(योगिता बाली या पानावरून पुनर्निर्देशित)
योगीता बाली | |
---|---|
योगीता बाली | |
जन्म |
योगीता बाली २९ डिसेंबर, इ.स. १९५२ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
योगीता बाली (उर्दू: یوگِتا بلِ;२९ डिसेंबर, इ.स. १९५२ - ) ही हिंदी चित्रपट अभिनेत्री होती. इ.स. १९६० व १९७० च्या दश्कात तिचे बरेच चित्रपट आले. तिच्या कार्यकाल मध्ये बरेच प्रसिद्ध नायिका (वहीदा रहमान, राखी, शर्मीला टगोर, हेमामालिनी, रेखा, जया बच्चन व जीनत अमान) असल्यामुळे ती मोठी तारका होऊ शकली नाही. किशोर कुमारची ती तीसरी पत्त्नी होती. परंतु लवकरच किशोर कुमार यांना घटस्फोट देउन तिने मिथुन चक्रवर्ती बरोबर लग्न केले. मिथुन पासून तिला चार अपत्य आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |