खेमचंद प्रकाश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खेमचंद प्रकाश
जन्म खेमचंद प्रकाश
इ.स. १९०७/०८
मृत्यू इ.स. १९५०
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र संगीतकार
कारकीर्दीचा काळ इ.स. १९३९ - १९५०
भाषा हिंदी
वडील पं. गोवर्धन प्रसाद

खेमचंद यांचा जन्म जयपूरला झाला. सर्वप्रथम ते महाराज बिकानेरच्या राजमहलात गायक होते. नंतर ते नेपालच्या राजघरण्यात होते. इ.स. १९३९ साली ते मुम्बईला आले. अवघ्या १०-१२ वर्षात त्यांनी ४७ चित्रपटांना संगीत दिले. त्यांचे पहिले दोन चित्रपट म्हणजे 'सुप्रीम पिक्चर्स'चे गाजी सलाऊद्दीन आणि मेरी ऑंखें. त्या सुमारास रणजित मूव्हीटोनच्या चंदुलाल शाह यांनी त्या कंपनीच्या संगीताची धुरा ज्ञान दत्त आणि खेमचन्द प्रकाश यांच्याकदे सोपवली, आणि नन्तरच्या पाच वर्षात या दोघांनी सिनेसंगीताच्या इतिहासात कायम मानाची नोन्द होईल असे संगीत दिले. खेमचन्दजी.cee काही गानी त्यांच्या मृत्युनन्तर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांत ऐकायला मिळतात. 'स्ट्रीट सिंगर' हा सिनेमा त्यातल्या 'बाबुल मोरा' गाण्यासाठी प्रसिद्‌ध आहे. पण त्यात 'लो खा लो मॅडम खाना' हे विनोदी गाणे खेमचन्दजींच्या आवाज़ात आहे. ते त्यांच्यावरच चित्रित केले होते, आणि ते यू-ट्यूबवर पाहता येते. सैगल, खुर्शीद या ज़म बसलेल्या गायकांकडून तर त्यांनी बहारदार गाणी केलीच, पण पुढे लता मंगेशकर आणि किशोर कुमार हे कलाकार आपला ज़म बसवू पाहत असताना त्यांनाही चिरस्मरणीय गाणी दिलीत. त्यांची गाणी गायलेल्यांची यादी मोठी होईल. कमल दासगुप्ता हे थोर संगीतकार खेमचन्दजींचे समकालीन होते. कमल-दा खेमचन्दजींना सर्वश्रेष्ठ संगीतकार मानत. काही सिनेमांना त्यांनी 'खेमराज' नावाने संगीत दिले होते.

खेमचन्द प्रकाश यांच्या चित्रपटांची यादी अशी (ती देवनागरीत आणायला मदत करणे) :

Film Year gaazii salaahuddin 1939 Alphabetically, the first film in his debut year by KcP; the first film signed and started by him. But released after Meri Aankhen. Supreme Pictures. At least 4 songs available. merii aa.nkhe.n 1939 (My Eyes) Supreme Pictures. It is his second-started but first-released film. Some songs available. aaj kaa hi.ndustaan 1940 Ranjit (Jayant Desai) diwaalii 1940 Ranjit (Jayant Desai)
holii 1940 Ranjit (A R Kardar)
paagal 1940 Ranjit (A R Kardar)
haa.cliDe in baa.cmbe 1941 Holiday in Bombay, urf Bambai Kii Sair
paradesii 1941 pyaas 1941 shaadii 1941 ummiid 1941
baaraat 1942 MDs: Ratanlal + Khemraj.
chaa.Ndanii 1942 duHkh sukh 1942 fariyaad 1942 iqaraar 1942 khilaunaa 1942 mahamaan 1942
chiraaG 1943 gaurii 1943 kurbaanii 1943 HFGK spells it with 'k', not 'q'. taanasen 1943 One song composed by Bulo C Rani vishh kanyaa 1943
bha.nwaraa 1944 bharatharii 1944 mumataaz mahal 1944 shaha.nshaah baabar 1944
dhannaa bhagat 1945 prabhuu kaa ghar 1945 With Bulo C Rani
chalate chalate 1947 (urf On The Way) gaa.Nv 1947 meraa suhaag 1947 mulaaqaat 1947 samaaj ko badal Daalo 1947 si.nduur 1947
aashaa 1948 ziddii 1948
mahal 1949 rimajhim 1949 saawan aayaa re 1949
bijalii 1950 jaan pahachaan 1950 (with Manna Dey) muqaddar 1950 (with Bhola Shreshth and James Singh) satii narmadaa 1950 (Asst. Manna Dey; urf Har Har Gange)
jay sha.nkar 1951 (with younger brother Basant Prakash; Asst. Lakshman Rao) shrii gaNesh janma 1951 (with Manna Dey)
tamaashaa 1952 (with Manna Dey and S K Pal)