Jump to content

रोटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रोटी; roti; રોટલી; Roti; roti; रोटी; نان روتی; 印度麵包; रोटी; روٹی; روتى; රොටි; ರೊಟ್ಟಿ; रोटी; రోటి; Roti; ৰুটী; रोटी; Roti; ரோட்டி; Roti (gastronomia); আটার রুটি; roti; Roti India; Roti (toit); ރޮށި; ロティ; Roti India; Ռոտի; रोटी; Roti; ରୁଟି; روٹی; roti; Roti; Roti; roti; ਰੋਟੀ; Роті; roti; โรตี; Roti; روٹی; roti; 로티; роти; ರೋಟಿ; Roti; roti; روتي (خبز); Роти; רוטי; pan plano de trigo comido en Asia del Sur; pain indien; દક્ષિણ એશિયાની રોટલી; лепёшка в кухнях Южной Азии; दक्षिण आशियाई खाद्यपदार्थ; దక్షిణ భారతదేశంలో గోధుమతో తయారుచేయబడిన రొట్టె; en typ av sydasiatiskt, vanligtvis ojäst tunnbröd; South Asian rounded flatbread, characteristically unleavened; לחם שטוח ועגול; gerecht; intialainen leipä; अखिल गेहूं फ्लैटब्रेड दक्षिण एशिया में खाया गया; ರೋಟಿ ಅಥವಾ ರೊಟ್ಟಿ; ਪੰਜਾਬ, ਭਾਰਤ ਦਾ ਰਵਾਇਤੀ ਖਾਣਾ; দক্ষিণ এছিয়াৰ এবিধ খাদ্য; lepénykenyér; placka z nekvašeného těsta; pa pla originari del subcontinent indi; ロティ・チャナイ; ローティ; ローティー; csapati; rotee; రోటీ; රොටී; Roti (gerecht)
रोटी 
दक्षिण आशियाई खाद्यपदार्थ
माध्यमे अपभारण करा
उच्चारणाचा श्राव्यगुजराती भाषा
उपवर्ग
  • South Asian bread
  • Indian bread
वापरलेली सामग्री
  • atta
मूळ देश
वापर
  • condiment vessel
  • Q113900280
  • wrap
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q2204450
BabelNet ID: 03174436n
विकिडाटावर माहिती संपादित करा

रोटी हे भारतीय उपखंडातील एक गोल सपाट ब्रेड आहे जो पीठातून म्हणजे आटा आणि पणीच्या मिश्रणाने बनविला जातो. भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, इंडोनेशिया, सोमालिया, सिंगापूर, मालदीव, थायलंड, मलेशिया आणि बांगलादेशात रोटीचा वापर केला जातो. हे आफ्रिका, फिजी, मॉरिशस आणि कॅरिबियन भागात विशेषतः जमैका, त्रिनिदाद आणि टोबॅगो, सेंट लुसिया, गयाना आणि सूरीनाम मध्ये वापरले जाते.

रोटी हा शब्द संस्कृत शब्द रोटिका (रोटिक) या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ "ब्रेड" आहे. इतर भाषांमध्ये नावे आहेत हिंदीत: रोटी; आसामी: ढाटी; नेपाळी: रोटी; बंगाली: রুটি; सिंहला: රොටි; गुजराती: रोतली; मराठी: [भाकरी,पोळी]; ओडिया: ରୁଟି; मल्याळम: റൊട്ടി; कन्नड: ರೊಟ್ಟಿ; तेलगू: రొట్టి; तामिळ: ரொட்டி; उर्दू: روٹی; दिवेही: ރޮށި; पंजाबी: ਰੋਟੀ, ਫੂਲਕਾ; थाई: โรตี. त्याला सिंधीमध्ये माणी, बंगालीमध्ये रुती आणि पंजाबी आणि सराकीमध्ये फुलका या नावाने देखील ओळखले जाते.