डॉन (१९७८ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॉन
दिग्दर्शन चंद्रा बारोट
निर्मिती नरीमन इरानी
कथा जावेद अख्तर
सलीम खान
प्रमुख कलाकार अमिताभ बच्चन
जीनत अमान
प्राण
संकलन वामनराव
छाया नरीमन इरानी
गीते अनजान
इंदिवर
संगीत कल्याणजी-आनंदजी‎
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}
पुरस्कार

फिल्मफेअर पुरस्कार १९७९
सर्वोत्तम अभिनेता - अमिताभ बच्चन
सर्वोत्तम गायक, महिला - आशा भोसले
(ये मेरा दिल प्यार का दिवाना..)सर्वोत्तम गायक, पुरूष - किशोर कुमार

(खैके पान बनारस वाला..)पार्श्वभूमी[संपादन]

इ.स. १९७८ साली प्रदर्शित झालेला डॉन हा एक हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चनजीनत अमान यानी काम केले आहे. गुन्हेगारी पार्श्भूमीची पटकथा असलेला हा चित्रपट बराच गाजला.

कलाकार[संपादन]

उल्लेखनीय[संपादन]

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

१९७८ पुरस्कार[संपादन]