Jump to content

नमक हलाल (हिंदी चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नमक हलाल (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
नमक हलाल
दिग्दर्शन प्रकाश मेहरा
निर्मिती सत्येंद्र पाल
प्रमुख कलाकार अमिताभ बच्चन
वहीदा रहमान
शशी कपूर
ओमप्रकाश
गीते अनजान
संगीत बप्पी लहिरी
भाषा हिंदी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}


इ.स. १९८० साली प्रदर्शित झालेला नमक हलाल हा एक हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, वहीदा रहमानशशी कपूर यांनी काम केले आहे.

कथानक[संपादन]

उल्लेखनीय[संपादन]

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

  • आज रपट जाए तो हमे ना
  • जवान जान-ऐ-मन हसीन दिलरुबा
  • के पग घुंघरू बॉंध मीरा
  • रात बाकी बात बाकी होना है
  • थोडीसी जो पी ली है चोरी तो नहीं

१९८३ पुरस्कार[संपादन]

  • फ़िल्मफेअर सर्वोत्तम पार्श्वगायकः किशोर कुमार: के पग घुंघरू बॉंध मीरा

बाह्य दुवे[संपादन]