"भारतीय आयुर्विमा महामंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sachinvenga (चर्चा | योगदान) {{भारतातील विमा क्षेत्र}}इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा) |
No edit summary |
||
ओळ १४: | ओळ १४: | ||
| सेवांतर्गत प्रदेश = |
| सेवांतर्गत प्रदेश = |
||
| उद्योगक्षेत्र = विमा |
| उद्योगक्षेत्र = विमा |
||
| उत्पादने = [[ |
| उत्पादने = [[जीवनविमा]], [[म्युच्युअल फंड]], [[गृहकर्ज]] |
||
| सेवा = |
| सेवा = |
||
| महसूल = {{रुपये}} १३.२५ [[निखर्व]] |
| महसूल = {{रुपये}} १३.२५ [[निखर्व]] |
||
ओळ ३०: | ओळ ३०: | ||
| आंतरराष्ट्रीय = होय |
| आंतरराष्ट्रीय = होय |
||
}} |
}} |
||
'''भारतीय जीवन विमा निगम''' (रोजच्या वापरातील संक्षेपः '''एलआयसी'''; [[हिंदी भाषा|हिंदी]]: भारतीय जीवन बीमा निगम; {{lang-en|Life Insurance Corporation of India}}) ही [[भारत]] देशातील सर्वात मोठी [[विमा]] कंपनी आहे. एलआयसी पूर्णपणे [[भारत सरकार]]च्या मालकीची आहे. |
'''भारतीय जीवन विमा निगम''' (रोजच्या वापरातील संक्षेपः '''एलआयसी'''; [[हिंदी भाषा|हिंदी]]: भारतीय जीवन बीमा निगम; {{lang-en|Life Insurance Corporation of India}}) ही [[भारत]] देशातील सर्वात मोठी [[विमा]] कंपनी आहे. एलआयसी ही कंपनी पूर्णपणे [[भारत सरकार]]च्या मालकीची आहे. |
||
१९५६ साली २४३ विमा कंपन्यांचे एकत्रीकरण |
१९५६ साली २४३ विमा कंपन्यांचे एकत्रीकरण करून निर्माण केलेल्या एलआयसीचे जीवनविम्याचे हप्ते हे उत्पन्नाचे प्रमुख साधन राहिले आहे. [[मुंबई]]मध्ये एलआयसीचे मुख्यालय असून तिची ८ क्षेत्रीय कार्यालये, ११३ विभागीय कार्यालये, २०४८ शाखा, ५४ ग्राहक सेवा केंद्रे व २५ महानगर सेवा केंद्रे आहेत. |
||
गेले अनेक दशके एलआयसी हा भारतीय समाजाचा एक अत्यंत |
गेले अनेक दशके एलआयसी हा भारतीय समाजाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग राहिला आहे. आजच्या घडीला १३,३७,०६४ इतके एलआयसी एजंट भारतभर कार्यरत आहेत. |
||
मुख्यतः [[जीवन विमा]] सेवा पुरवणाऱ्या एलआयसीने गेल्या काही वर्षांपासून इतर आर्थिक उत्पादने देखील बाजारात आणली आहेत. [[युलिप (गुंतवणूक योजना)|युलिप]], [[म्युच्युअल फंड]], [[गृहकर्ज]] इत्यादी सेवा सध्या एलआयसीमार्फत पुरवल्या जातात. |
|||
==बोधवाक्य== |
|||
'''योगक्षेमं वहाम्यहम्.''' हे भारतीय विमा मंडळाचे बोधवाक्य आहे. |
|||
हे बोधवाक्य गीतेमधून घेतले आहे. मूळ श्लोक असा : |
|||
'''अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।''' |
|||
'''तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्॥''' ... भगवद्गीता ९-२२ |
|||
अर्थ : माझे चिंतन करीत अनन्यभावाने जे मला भजतात त्यांची काळजी मी बाळगतो. |
|||
==बाह्य दुवे== |
==बाह्य दुवे== |
२२:२८, १६ एप्रिल २०१५ ची आवृत्ती
ब्रीदवाक्य | ज़िन्दगी के साथ भी, ज़िन्दगी के बाद भी |
---|---|
प्रकार | विमा कंपनी |
उद्योग क्षेत्र | विमा |
स्थापना | १ सप्टेंबर १९५६ |
मुख्यालय | मुंबई, भारत |
उत्पादने | जीवनविमा, म्युच्युअल फंड, गृहकर्ज |
महसूली उत्पन्न | १३.२५ निखर्व |
मालक | भारत सरकार |
कर्मचारी | १,१५,९९६ |
संकेतस्थळ | www.licindia.in |
भारतीय जीवन विमा निगम (रोजच्या वापरातील संक्षेपः एलआयसी; हिंदी: भारतीय जीवन बीमा निगम; इंग्लिश: Life Insurance Corporation of India) ही भारत देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसी ही कंपनी पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची आहे.
१९५६ साली २४३ विमा कंपन्यांचे एकत्रीकरण करून निर्माण केलेल्या एलआयसीचे जीवनविम्याचे हप्ते हे उत्पन्नाचे प्रमुख साधन राहिले आहे. मुंबईमध्ये एलआयसीचे मुख्यालय असून तिची ८ क्षेत्रीय कार्यालये, ११३ विभागीय कार्यालये, २०४८ शाखा, ५४ ग्राहक सेवा केंद्रे व २५ महानगर सेवा केंद्रे आहेत.
गेले अनेक दशके एलआयसी हा भारतीय समाजाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग राहिला आहे. आजच्या घडीला १३,३७,०६४ इतके एलआयसी एजंट भारतभर कार्यरत आहेत.
मुख्यतः जीवन विमा सेवा पुरवणाऱ्या एलआयसीने गेल्या काही वर्षांपासून इतर आर्थिक उत्पादने देखील बाजारात आणली आहेत. युलिप, म्युच्युअल फंड, गृहकर्ज इत्यादी सेवा सध्या एलआयसीमार्फत पुरवल्या जातात.
बोधवाक्य
योगक्षेमं वहाम्यहम्. हे भारतीय विमा मंडळाचे बोधवाक्य आहे.
हे बोधवाक्य गीतेमधून घेतले आहे. मूळ श्लोक असा :
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्॥ ... भगवद्गीता ९-२२
अर्थ : माझे चिंतन करीत अनन्यभावाने जे मला भजतात त्यांची काळजी मी बाळगतो.
बाह्य दुवे
- (इंग्लिश भाषेत) http://www.licindia.in. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)