इफको तोक्यो सर्वसाधारण विमा कंपनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इफको तोक्यो सर्वसाधारण विमा कंपनी ही भारतातली सर्वसाधारण विमा क्षेत्रातील खाजगी कंपनी आहे. हीची ४ डिसेंबर २००० रोजी स्थापना करण्यात आली. ही इफकोतोक्यो मरिन या जपानी कंपनीची संयुक्त कंपनी आहे.