बजाज अलायन्स सर्वसाधारण विमा कंपनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बजाज अलायन्स लाइफ इन्श्युरन्स या पानावरून पुनर्निर्देशित)

बजाज अलायन्स सर्वसाधारण विमा कंपनी ही भारतातली सर्वसाधारण विमा क्षेत्रातील खाजगी कंपनी आहे. हीची २००१ साली स्थापना करण्यात आली. ही बजाज व अलायन्स एस. इ या जर्मनीतील कंपनीची संयुक्त कंपनी आहे.