आयसीआयसीआय लोम्बार्ड सर्वसाधारण विमा कंपनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आयसीआयसीआय लोम्बार्ड सर्वसाधारण विमा कंपनी ही भारतातली सर्वसाधारण विमा क्षेत्रातील खाजगी कंपनी आहे. हीची २००१ साली स्थापना करण्यात आली. ही भारतातील आयसीआयसीआय बँककॅनडातील फेअरफॅक्स या कंपनींची संयुक्त कंपनी आहे.