युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी
Appearance
(युनायटेड इंडिया इन्शुअरन्स कंपनी या पानावरून पुनर्निर्देशित)
युनायटेड इंडिया इन्शुअरन्स कंपनी ही भारतातली सर्वसाधारण विमा क्षेत्रातील कंपनी आहे. ती भारतीय सर्वसाधारण विमा निगमची उप कंपनी आहे. हीची स्थापना १८ फेब्रुवारी १९३८ रोजी करण्यात आली. १९७२ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले.