एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एसबीआय लाइफ इन्शुरन्स या पानावरून पुनर्निर्देशित)

एसबीआय लाइफ इन्शुअरन्स ही भारतीय स्टेट बँक आणि बीएनपी परिबास कार्डीफची एकत्रित मोहीम आहे. एकूण भांडवलात एसबीआयचा ७४% आणि बीएनपी परिबास कार्डीफचा उर्वरित २६% वाटा आहे. एसबीआय लाइफ इन्‍शुरन्‍सचे प्राधिकृत भांडवल ₹. २०००० कोटी आहे. आणि पेड अप भांडवल ₹. १००० कोटी आहे.