Jump to content

रॉयल सुंदरम सर्वसाधारण विमा कंपनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रॉयल सुंदरम सर्वसाधारण विमा कंपनी ही भारतातली सर्वसाधारण विमा क्षेत्रातील खाजगी कंपनी आहे. ही भारतातील सुंदरम फाइनेंसइंग्लंडमधील आर एस ए ग्रुप यांची संयुक्त कंपनी आहे.