न्यू इंडिया इन्शुअरन्स कंपनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

न्यू इंडिया इन्शुअरन्स कंपनी ही भारतातली सर्वसाधारण विमा क्षेत्रातील कंपनी आहे. ती भारतीय सर्वसाधारण विमा निगमची उप कंपनी आहे. हीची १९१९ साली दोराबजी टाटा यांनी स्थापना केली. १९७३ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले.