भारतीय सर्वसाधारण विमा निगम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतीय सर्वसाधारण विमा निगम ही सर्वसाधारण विमा क्षेत्रात अधिक पारदर्शकता यावी तसेच ग्राहकांना चांगली आणि विश्वासार्ह सेवा मिळावी यासाठी १९७३ साली स्थापना करण्यात आलेली नियामक संस्था आहे.