Jump to content

"जीना आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{Infobox Airport
{{Infobox Airport
| name = जिन्नाह आंतरराष्ट्रीय विमानतळ
| name = जीना आंतरराष्ट्रीय विमानतळ
| nativename = جناح بین الاقوامی ہوائی اڈہ
| nativename = جناح بین الاقوامی ہوائی اڈہ
| nativename-r =
| nativename-r =
ओळ १६: ओळ १६:
}}<small>पाकिस्तानमधील स्थान</small></center>
}}<small>पाकिस्तानमधील स्थान</small></center>
| type = सार्वजनिक
| type = सार्वजनिक
| owner-oper = [[पाकिस्तान नागरी विमान संस्था]]
| owner-oper = [[पाकिस्तान नागरी विमान वाहतूक कंपनी]]
| city-served = [[कराची]]
| city-served = [[कराची]]
| location = [[सिंध]], [[पाकिस्तान]]
| location = [[सिंध]], [[पाकिस्तान]]
ओळ २३: ओळ २३:
| elevation-m = ३०
| elevation-m = ३०
| coordinates = {{Coord|24|54|24|N|067|09|39|E|type:airport}}
| coordinates = {{Coord|24|54|24|N|067|09|39|E|type:airport}}
| website = [http://www.karachiairport.com.pk कराचीएरपोर्ट.कॉम.पीके]
| website = [http://www.karachiairport.com.pk कराचीएअरपोर्ट.कॉम.पीके]
| metric-rwy = Y
| metric-rwy = Y
| r1-number = 07R/25L
| r1-number = 07R/25L
ओळ ३७: ओळ ३७:


== इतिहास ==
== इतिहास ==
[[चित्र:PIA747-Karachi-00114.JPG|thumb|जिन्नाह टर्मिनलवर थांबलेले [[पीआयए]]चे विमान]]
[[चित्र:PIA747-Karachi-00114.JPG|thumb|जीना टर्मिनलवर थांबलेले [[पीआयए]]चे विमान]]
[[इ.स. १९४०]]च्या सुमारास या विमानतळाच्या जागी एक धावपट्टी व हँगर बांधले गेले. [[आर-१०१]] या विमानाच्या जगप्रवासासाठी बांधल्या गेलेल्या तीन हँगरपैकी हे एक होते. हे विमान प्रवासात असताना [[फ्रांस]]मध्ये अपघातात नष्ट झाले व कराचीस कधीच आले नाही. १९६०च्या दशकात जनरल [[अयुब खान]]ने हे हँगर नष्ट पाडण्याचा हुकुम दिला.
[[इ.स. १९४०]]च्या सुमारास या विमानतळाच्या जागी एक धावपट्टी व हँगर बांधले गेले. [[आर-१०१]] या विमानाच्या जगप्रवासासाठी बांधल्या गेलेल्या तीन हँगरपैकी ते एक होते. हे विमान प्रवासात असताना [[फ्रान्स]]मध्ये अपघातात नष्ट झाले व कराचीस कधीच आले नाही. १९६०च्या दशकात जनरल [[अयुब खान]]ने हे हँगर पाडून टाकण्याचा हुकूम दिला.


१९६०ते १९८० दरम्यान कराची विमानतळ जगातील महत्वाच्या विमानतळांपैकी एक होता. तेव्हा तेथे [[ब्रिटिश एरवेझ]], [[लुफ्तांसा]], [[अलिटालिया]], [[जाट एरवेझ]], [[एरोफ्लोत]], [[फिलिपाइन एरलाइन्स]], [[नायजेरिया एरलाइन्स]], [[इथियोपियन एरलाइन्स]], [[इजिप्त एर]], [[ईस्ट आफ्रिकन एरवेझ]], [[केन्या एरवेझ]], [[येमेनिया]], [[इराण एर]], [[एर फ्रांस]], [[क्वांटास]], [[केएलएम]], [[पॅन ॲम]], [[स्कँडिनेव्हियन एरलाइन्स]], [[कुवैत एरवैझ]] सह अनेक विमानकंपन्यांची उड्डाणे येतजात असत.
इ.स. १९६०ते १९८० दरम्यान कराची विमानतळ जगातील महत्त्वाच्या विमानतळांपैकी एक होता. तेव्हा तेथे [[ब्रिटिश एअरवेज]], [[लुफ्तांसा]], [[अलिटालिया]], [[जाट एअरवेज]], [[एरोफ्लोत]], [[फिलिपाइन एअरलाइन्स]], [[नायजेरिया एअरलाइन्स]], [[इथियोपियन एअरलाइन्स]], [[इजिप्त एअर]], [[ईस्ट आफ्रिकन एअरवेज]], [[केन्या एअरवेज]], [[येमेनिया]], [[इराण एअर]], [[एअर फ्रान्स]], [[क्वांटास]], [[केएलएम]], [[पॅन अॅम]], [[स्कँडिनेव्हियन एअरलाइन्स]], [[कुवैत एअरवेज]] यांसह अनेक विमानकंपन्यांची उड्डाणे येत जात असत.


१९८०च्या दशकाच्या शेवटी आणि १९९०च्या दशकात यातील बऱ्याच कंपन्यांनी पाकिस्तानातील दहशतवादामुळे आपली सेवा बंद केली. गेल्या काही वर्षांत हळूहळू काही कंपन्या येथे परतत आहेत.
१९८०च्या दशकाच्या शेवटी आणि १९९०च्या दशकात यातील बर्‍याच कंपन्यांनी पाकिस्तानातील दहशतवादामुळे आपली सेवा बंद केली. मात्र, गेल्या काही वर्षांत, काही कंपन्या येथे हळूहळू परतत आहेत.


== जिन्नाह आंतरराष्ट्रीय टर्मिनल ==
== जीना आंतरराष्ट्रीय टर्मिनल ==
[[चित्र:Karachi-Terminal-00138.JPG|thumb|जिन्नाह टर्मिनल]]
[[चित्र:Karachi-Terminal-00138.JPG|thumb|जिन्नाह टर्मिनल]]
येथील टर्मिनलला १६ गेट आहेत. याशिवाय इतर १४ विमानांतून प्रवाशांची चढउतर करण्याची सुविधा आहे. येथून दरवर्षी ६० लाख प्रवासी ये-जा करतात. ही संख्या विमानतळाच्या क्षमतेच्या अंदाजे अर्धी आहे.
येथील टर्मिनलला १६ गेट आहेत. याशिवाय इतर १४ विमानांतून प्रवाशांची चढ-उतर करण्याची सुविधा आहे. येथून दरवर्षी ६० लाख प्रवासी ये-जा करतात. ही संख्या विमानतळाच्या क्षमतेच्या अंदाजे अर्धी आहे.


[[पीआयए]]चे मुख्यालय येथे असून [[एर ब्लू]] आणि [[शाहीन एर]]सह पाकिस्तानमधील जवळजवळ सगळ्या खाजगी विमानकंपन्यांची मुख्यालये सुद्धा येथेच आहेत.
[[पीआयए]]चे मुख्यालय येथे असून [[एअर ब्लू]] आणि [[शाहीन एअर]]सह पाकिस्तानमधील जवळजवळ सगळ्या खाजगी विमान कंपन्यांची मुख्यालये सुद्धा येथेच आहेत.


== देखभाल सुविधा ==
== देखभाल सुविधा ==
[[चित्र:Karachi_Jinnah_Airport.jpg|thumb|विमानांची देखभाल करण्यासाठीचा हँगर]]
[[चित्र:Karachi_Jinnah_Airport.jpg|thumb|विमानांची देखभाल करण्यासाठीचा हँगर]]
कराची विमानतळावर [[पीआयए]], [[फिलिपाइन एरलाइन्स]] आणि [[टर्किश एरलाइन्स]]च्या विमानांची देखभाल करण्यासाठीची सुविधा आहे. येथे एकाच वेळी दोन [[बोईंग ७४७]] आणि एक [[बोईंग ७३७]] प्रकारच्या विमानांची देखभाल होऊ शकते. २००६पासून येथे [[बोईंग ७७७]] प्रकारच्या विमानांची देखभाल करण्याची सुविधाही आहे.
कराची विमानतळावर [[पीआयए]], [[फिलिपाइन एअरलाइन्स]] आणि [[टर्किश आरलाइन्स]]च्या विमानांची देखभाल करण्यासाठीची सुविधा आहे. येथे एकाच वेळी दोन [[बोईंग ७४७]] आणि एक [[बोईंग ७३७]] प्रकारच्या विमानांची देखभाल होऊ शकते. २००६पासून येथे [[बोईंग ७७७]] प्रकारच्या विमानांची देखभाल करण्याची सुविधाही झाली आहे.


== प्रवासी वाहतूककंपन्या ==
== प्रवासी वाहतूक कंपन्या ==
* [[एर ब्लू]]
* [[एअर ब्लू]]
* [[एर चायना]]
* [[एअर चायना]]
* [[बिमान बांगलादेश एरलाइन्स]]
* [[बिमान बांगलादेश एअरलाइन्स]]
* [[कॅथे पॅसिफिक]]
* [[कॅथे पॅसिफिक]]
* [[एमिरेट्स]]
* [[एमिरेट्स]]
* [[एतिहाद एअरवेज]]
* [[एतिहाद एअरवेज]]
* [[गल्फ एर]]
* [[गल्फ एअर]]
* [[इराण एर]]
* [[इराण एअर]]
* [[मलेशिया एअरलाइन्स]]
* [[मलेशिया एअरलाइन्स]]
* [[पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाइन्स]]
* [[पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स]]
* [[फीनिक्स एव्हियेशन]]
* [[फीनिक्स एव्हियेशन]]
* [[कतार एरवेझ]]
* [[कतार एअरवेज]]
* [[सौदिया]]
* [[सौदिया]]
* [[शाहीन एर]]
* [[शाहीन एअर]]
* [[सिंगापूर एरलाइन्स]]
* [[सिंगापूर एअरलाइन्स]]
* [[श्रीलंकन एअरलाइन्स]]
* [[श्रीलंकन एअरलाइन्स]]
* [[थाई एरवेझ इंटरनॅशनल]]
* [[थाई एअरवेज इंटरनॅशनल]]


== मालवाहतूक कंपन्या ==
== मालवाहतूक कंपन्या ==
* [[असकारी एव्हियेशन]]
* [[असकारी एव्हियेशन]]
* [[ अॅटलास एअर]]
* [[ॲटलास एर]]
* [[कार्गोलक्स]]
* [[कार्गोलक्स]]
* [[डॉल्फिन एर]]
* [[डॉल्फिन एअर]]
* [[डीएचएल कार्गो]]
* [[डीएचएल कार्गो]]
* [[पाकिस्तान इंटरनॅशनल कार्गो]]
* [[पाकिस्तान इंटरनॅशनल कार्गो]]
* [[फीनिक्स एव्हियेशन]]
* [[फीनिक्स एव्हियेशन]]
* [[टीसीएस कुरीयर]]
* [[टीसीएस कुरियर]]
* [[रॉयल एरलाइन्स कार्गो]]
* [[रॉयल एअरलाइन्स कार्गो]]
* [[शाहीन एर इंटरनॅशनल]]
* [[शाहीन एअर इंटरनॅशनल]]
* [[स्टार एर]]
* [[स्टार एअर]]


== चार्टर कंपन्या ==
== चार्टर कंपन्या ==


* [[जेएस एर]]
* [[जेएस एअर]]
* [[रॉयल एरलाइन्स]]
* [[रॉयल एअरलाइन्स]]
* [[सन एर]]
* [[सन एअर]]


== अपघात व दुर्घटना ==
== अपघात व दुर्घटना ==
* [[५ सप्टेंबर]], [[इ.स. १९८६]]रोजी [[पॅन ॲम फ्लाइट ७३]]या [[बोईंग ७४७]] विमानाचे कराची विमानतळावरून अपहरण करण्यात आले. यात [[नीरजा भनोत]] या हवाई सुंदरीसह २० प्रवासी मारले गेले.
* [[५ सप्टेंबर]], [[इ.स. १९८६]]रोजी [[पॅन अॅम फ्लाइट ७३]]या [[बोईंग ७४७]] विमानाचे कराची विमानतळावरून अपहरण करण्यात आले. यात [[नीरजा भानोत]] या हवाई सुंदरीसह २० प्रवासी मारले गेले.


== हे सुद्धा पहा ==
== हे सुद्धा पहा ==
* [[पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाइन्स]]
* [[पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स]]


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

२२:१५, २० डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

जीना आंतरराष्ट्रीय विमानतळ
جناح بین الاقوامی ہوائی اڈہ
आहसंवि: KHIआप्रविको: OPKC
KHI is located in पाकिस्तान
KHI
KHI
पाकिस्तानमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक/प्रचालक पाकिस्तान नागरी विमान वाहतूक कंपनी
कोण्या शहरास सेवा कराची
स्थळ सिंध, पाकिस्तान
हब एरब्लू
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स
शाहीन एर
समुद्रसपाटीपासून उंची १०० फू / ३० मी
गुणक (भौगोलिक) 24°54′24″N 067°09′39″E / 24.90667°N 67.16083°E / 24.90667; 67.16083
संकेतस्थळ कराचीएअरपोर्ट.कॉम.पीके
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
07R/25L 3,400 11,155 काँक्रीट
07L/25R 3,200 10,500 काँक्रीट

कराची आंतरराष्ट्रीय विमानतळ तथा जिन्नाह आंतरराष्ट्रीय विमानतळ पाकिस्तानच्या कराची शहरातील विमानतळ आहे. हा पाकिस्तानमधील सगळ्यात मोठा विमानतळ आहे.

इतिहास

जीना टर्मिनलवर थांबलेले पीआयएचे विमान

इ.स. १९४०च्या सुमारास या विमानतळाच्या जागी एक धावपट्टी व हँगर बांधले गेले. आर-१०१ या विमानाच्या जगप्रवासासाठी बांधल्या गेलेल्या तीन हँगरपैकी ते एक होते. हे विमान प्रवासात असताना फ्रान्समध्ये अपघातात नष्ट झाले व कराचीस कधीच आले नाही. १९६०च्या दशकात जनरल अयुब खानने हे हँगर पाडून टाकण्याचा हुकूम दिला.

इ.स. १९६०ते १९८० दरम्यान कराची विमानतळ जगातील महत्त्वाच्या विमानतळांपैकी एक होता. तेव्हा तेथे ब्रिटिश एअरवेज, लुफ्तांसा, अलिटालिया, जाट एअरवेज, एरोफ्लोत, फिलिपाइन एअरलाइन्स, नायजेरिया एअरलाइन्स, इथियोपियन एअरलाइन्स, इजिप्त एअर, ईस्ट आफ्रिकन एअरवेज, केन्या एअरवेज, येमेनिया, इराण एअर, एअर फ्रान्स, क्वांटास, केएलएम, पॅन अॅम, स्कँडिनेव्हियन एअरलाइन्स, कुवैत एअरवेज यांसह अनेक विमानकंपन्यांची उड्डाणे येत जात असत.

१९८०च्या दशकाच्या शेवटी आणि १९९०च्या दशकात यातील बर्‍याच कंपन्यांनी पाकिस्तानातील दहशतवादामुळे आपली सेवा बंद केली. मात्र, गेल्या काही वर्षांत, काही कंपन्या येथे हळूहळू परतत आहेत.

जीना आंतरराष्ट्रीय टर्मिनल

जिन्नाह टर्मिनल

येथील टर्मिनलला १६ गेट आहेत. याशिवाय इतर १४ विमानांतून प्रवाशांची चढ-उतर करण्याची सुविधा आहे. येथून दरवर्षी ६० लाख प्रवासी ये-जा करतात. ही संख्या विमानतळाच्या क्षमतेच्या अंदाजे अर्धी आहे.

पीआयएचे मुख्यालय येथे असून एअर ब्लू आणि शाहीन एअरसह पाकिस्तानमधील जवळजवळ सगळ्या खाजगी विमान कंपन्यांची मुख्यालये सुद्धा येथेच आहेत.

देखभाल सुविधा

विमानांची देखभाल करण्यासाठीचा हँगर

कराची विमानतळावर पीआयए, फिलिपाइन एअरलाइन्स आणि टर्किश आरलाइन्सच्या विमानांची देखभाल करण्यासाठीची सुविधा आहे. येथे एकाच वेळी दोन बोईंग ७४७ आणि एक बोईंग ७३७ प्रकारच्या विमानांची देखभाल होऊ शकते. २००६पासून येथे बोईंग ७७७ प्रकारच्या विमानांची देखभाल करण्याची सुविधाही झाली आहे.

प्रवासी वाहतूक कंपन्या

मालवाहतूक कंपन्या

चार्टर कंपन्या

अपघात व दुर्घटना

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे