याट एरवेझ
Appearance
(जाट एअरवेज या पानावरून पुनर्निर्देशित)
| ||||
स्थापना | १७ जून १९२७ (एरोपुट) | |||
---|---|---|---|---|
बंद | २६ ऑक्टोबर २०१३ (एर सर्बियामध्ये रूपांतर) | |||
हब | बेलग्रेड निकोला टेस्ला विमानतळ | |||
विमान संख्या | १७ | |||
मुख्यालय | बेलग्रेड, सर्बिया | |||
संकेतस्थळ | http://www.jat.com |
याट एरवेझ (सर्बियन: Јат ервејз) ही सर्बियाची व त्यापूर्वी युगोस्लाव्हिया देशाची राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी होती. १९२७ साली युगोस्लाव्हियाच्या राजतंत्रकाळात स्थापन झालेल्या ह्या कंपनीचे नाव अनेकदा बदलले गेले. २०१३ साली सर्बिया सरकार व एतिहाद एरवेझ ह्यांच्यादरम्यान झालेल्या करारानुसार याट एरवेझची पुनर्रचना करून एर सर्बिया ही नवी कंपनी निर्माण करण्यात आली.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- याट एरवेज Archived 2012-02-14 at the Wayback Machine.