Jump to content

बिमान बांगलादेश एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बिमान बांगलादेश एअरलाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
बिमान बांगलादेश एअरलाइन्स
आय.ए.टी.ए.
BG
आय.सी.ए.ओ.
BBC
कॉलसाईन
BANGLADESH
स्थापना ४ जानेवारी १९७२
हब शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ (ढाका)
शाह अमानत आंतरराष्ट्रीय विमानतळ (चट्टग्राम)
उस्मानी आंतरराष्ट्रीय विमानतळ (सिलहट)
फ्रिक्वेंट फ्लायर बिमान लॉयल्टी क्लब
विमान संख्या २१
मुख्यालय ढाका, बांगलादेश
संकेतस्थळ http://www.biman-airlines.com/
लंडन हीथ्रो विमानतळाकडे निघालेले बिमानचे बोइंग ७७७ विमान

बिमान बांगलादेश एरलाइन्स (बंगाली: বিমান বাংলাদেশ এয়ারলাইন্স) ही दक्षिण आशियाच्या बांगलादेश देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९७२ साली स्थापन झालेल्या बिमान बांगलादेश एरलाइन्सचे मुख्यालय ढाका येथे असून तिचा मुख्य वाहतूकतळ शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. जुलै २००७ पर्यंत संपूर्णपणे बांगलादेश सरकारच्या मालकीची असलेली बिमान सध्या एक खुली कंपनी आहे.

ताफा

[संपादन]
बिमान बांगलादेश एरलाइन्स विमान ताफा
विमान वापरात ऑर्डर तरतूद प्रवासी क्षमता
J W Y एकूण
एअरबस ए३१०-१०० 2 25 196 221
25 198 223
बोइंग ७३७-८०० 2 2 2 12 150 162
बोइंग ७७७-२००ईआर 2 12 21[] 286 319
बोइंग ७७७-३००ईआर 4 4 35 384 419
बोइंग ७८७-८ 4 4 TBA
एकूण 10 6 10

गंतव्यस्थाने

[संपादन]

नोव्हेंबर २०१४ मध्ये बिमानद्वारे १५ देशांमधील २१ शहरांना विमानसेवा पुरवली जाते.[]

देश शहर विमानतळ
बांगलादेश चित्तगॉंग शाह अमानत आंतरराष्ट्रीय विमानतळ
बांगलादेश ढाका शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ
बांगलादेश सिलहट उस्मानी आंतरराष्ट्रीय विमानतळ
बर्मा यांगून यांगून आंतरराष्ट्रीय विमानतळ
हाँग काँग हाँग काँग हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ
भारत दिल्ली इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
भारत कोलकाता नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ
इटली रोम लियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळ
कुवेत कुवेत शहर कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळ
मलेशिया क्वालालंपूर क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ
नेपाळ काठमांडू त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ
ओमान मस्कत मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळ
कतार दोहा हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ
सौदी अरेबिया दम्मम किंग फहाद आंतरराष्ट्रीय विमानतळ
सौदी अरेबिया जेद्दाह किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ
सौदी अरेबिया रियाध किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ
सिंगापूर सिंगापूर सिंगापूर चांगी विमानतळ
थायलंड बँकॉक सुवर्णभूमी विमानतळ
संयुक्त अरब अमिराती अबु धाबी अबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ
संयुक्त अरब अमिराती दुबई दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
युनायटेड किंग्डम लंडन लंडन हीथ्रो विमानतळ

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Bihanga May-June 2014" (PDF). Biman Bangladesh Airlines. p. 82. 2014-08-11 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 23 June 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Destination Map". Biman Bangladesh Airlines. 2015-02-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 November 2014 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: