Jump to content

"प्रतिष्ठाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५९: ओळ ५९:
* [[चतुरंग प्रतिष्ठान]]
* [[चतुरंग प्रतिष्ठान]]
* चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड
* चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड
* [[वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान]]
* चारित्र्य प्रतिष्ठान (अध्यक्ष सुरेश मेहता)
* चारित्र्य प्रतिष्ठान (अध्यक्ष सुरेश मेहता)
* [[चौखंबा संस्कृत प्रतिष्ठान, बनारस]]
* [[चौखंबा संस्कृत प्रतिष्ठान, बनारस]]
ओळ १००: ओळ १०१:
* नवजीवन प्रतिष्ठान
* नवजीवन प्रतिष्ठान
* [[नवनिर्माण प्रतिष्ठान]]
* [[नवनिर्माण प्रतिष्ठान]]
* माधवी मोहनदास नवलाखा स्मृती प्रतिष्ठान
* [[नारायण गोविंद क्रीडा प्रतिष्ठान]]
* [[नारायण गोविंद क्रीडा प्रतिष्ठान]]
* [[नित्युंदन गोत्रीय भिडे प्रतिष्ठान]]
* [[नित्युंदन गोत्रीय भिडे प्रतिष्ठान]]
ओळ १२५: ओळ १२७:
* [[प्रेरणा प्रतिष्ठान]]
* [[प्रेरणा प्रतिष्ठान]]
* स्वातंत्र्यसैनिक भाई फुटाणे प्रतिष्ठान, जामखेड (औरंगाबाद जिल्हा)
* स्वातंत्र्यसैनिक भाई फुटाणे प्रतिष्ठान, जामखेड (औरंगाबाद जिल्हा)
* फेडरेशन ऑफ इंडियन कल्चरल राह(?) प्रतिष्ठान
* फेडरेशन ऑफ इंडियन कल्चरल राह(?) प्रतिष्ठान
* बंधुता प्रतिष्ठान (पुणे)
* बंधुता प्रतिष्ठान (पुणे)
* बबनराव पायगुडे प्रतिष्ठान
* बबनराव पायगुडे प्रतिष्ठान
ओळ २५०: ओळ २५२:
* स्वामी [[विवेकानंद]] सांस्कृतिक प्रतिष्ठान, पुणे
* स्वामी [[विवेकानंद]] सांस्कृतिक प्रतिष्ठान, पुणे
* विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान, पुणे
* विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान, पुणे
* महर्षी व्यास प्रतिष्ठान
* [[शंकर महाराज प्रतिष्ठान]]
* [[शंकर महाराज प्रतिष्ठान]]
* [[शंकरराव खरात]] स्मृती प्रतिष्ठान, आटपाडी
* [[शंकरराव खरात]] स्मृती प्रतिष्ठान, आटपाडी

२०:५०, ३ एप्रिल २०१४ ची आवृत्ती

प्रतिष्ठान म्हणजे स्थापन झालेली संस्था. महाराष्ट्रात संस्थांच्या नावांत एकेकाळी, संस्था, मंडळ, मंडळी, कंपनी, सोसायटी, समाज, सभा हे शब्द असत. एखाद्या गर्भश्रीमंत माणसाने मागे ठेवलेल्या पैशांचा योग्य विनियोग व्हावा म्हणून स्थापन केलेला ट्रस्ट (न्यास) अशाही नावाच्या संस्था होत्या; आणि एखाद्या उद्योजकाने किंवा फार मोठ्या व्यापाऱ्याने आपल्या गडगंज संपत्तीच्या काही भागाचा सदुपयोग व्हावा म्हणून काही फाउंडेशनेही स्थापन केली होती. पण त्यांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी जेमेतेम असेल. आताची प्रतिष्ठान नावाची संस्था ही करमणुकीचे कार्यक्रम करणारी संस्था, व्यापारी संस्था(दुकान-उदाहरणार्थ सूर्य प्रतिष्ठान), शैक्षणिक संस्था(कॉलेज), गिर्यारोहकांचे मंडळ, समाजसेवी मंडळींची संघटना, कारखाना, वाद्यवृंद किंवा फेसबुकवरील वा ब्लॉगस्पॉटवरील संकेतस्थळमात्र असू शकते.

महाराष्ट्रातील काही प्रतिष्ठाने