"प्रतिष्ठाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५६: ओळ ५६:
* घोरावडेश्वर प्रतिष्ठान, सोमाटणे (मावळ तालुक्यातील तळेगावजवळ)
* घोरावडेश्वर प्रतिष्ठान, सोमाटणे (मावळ तालुक्यातील तळेगावजवळ)
* [[चतुरंग प्रतिष्ठान]]
* [[चतुरंग प्रतिष्ठान]]
* चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड
* चारित्र्य प्रतिष्ठान (अध्यक्ष सुरेश मेहता)
* चारित्र्य प्रतिष्ठान (अध्यक्ष सुरेश मेहता)
* [[चौखंबा संस्कृत प्रतिष्ठान, बनारस]]
* [[चौखंबा संस्कृत प्रतिष्ठान, बनारस]]
ओळ १०५: ओळ १०६:
* [[पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान]]
* [[पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान]]
* पर्वती प्रतिष्ठान
* पर्वती प्रतिष्ठान
* पिंपरी-चिंचवड कलारंग प्रतिष्ठान
* पिंपरी-चिंचवड प्रबोधन प्रतिष्ठान
* पिंपरी-चिंचवड प्रबोधन प्रतिष्ठान
* [[पी.के. साळवे कला प्रतिष्ठान]]
* [[पी.के. साळवे कला प्रतिष्ठान]]

१८:०१, १० फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती

प्रतिष्ठान म्हणजे स्थापन झालेली संस्था. महाराष्ट्रात संस्थांच्या नावांत एकेकाळी, संस्था, मंडळ, मंडळी, कंपनी, सोसायटी, समाज, सभा हे शब्द असत. एखाद्या गर्भश्रीमंत माणसाने मागे ठेवलेल्या पैशांचा योग्य विनियोग व्हावा म्हणून स्थापन केलेला ट्रस्ट (न्यास) अशाही नावाच्या संस्था होत्या; आणि एखाद्या उद्योजकाने किंवा फार मोठ्या व्यापाऱ्याने आपल्या गडगंज संपत्तीच्या काही भागाचा सदुपयोग व्हावा म्हणून काही फाउंडेशनेही स्थापन केली होती. पण त्यांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी जेमेतेम असेल. आताची प्रतिष्ठान नावाची संस्था ही करमणुकीचे कार्यक्रम करणारी संस्था, व्यापारी संस्था(दुकान-उदाहरणार्थ सूर्य प्रतिष्ठान), शैक्षणिक संस्था(कॉलेज), गिर्यारोहकांचे मंडळ, समाजसेवी मंडळींची संघटना, कारखाना, वाद्यवृंद किंवा फेसबुकवरील वा ब्लॉगस्पॉटवरील संकेतस्थळमात्र असू शकते.

महाराष्ट्रातील काही प्रतिष्ठाने