Jump to content

"प्रतिष्ठाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७४: ओळ ७४:
* दलित संघर्ष प्रतिष्ठान
* दलित संघर्ष प्रतिष्ठान
* [[दादा जगताप प्रतिष्ठान]]
* [[दादा जगताप प्रतिष्ठान]]
* दादाभाऊ भोसले प्रतिष्ठान
* [[दिग्विजय प्रतिष्ठान]]
* [[दिग्विजय प्रतिष्ठान]]
* आमदार दिलीप मोहिते सांस्कृतिक प्रतिष्ठान (राजगुरुनगर)
* आमदार दिलीप मोहिते सांस्कृतिक प्रतिष्ठान (राजगुरुनगर)
ओळ २७८: ओळ २७९:
* [[संघर्ष प्रतिष्ठान]]
* [[संघर्ष प्रतिष्ठान]]
* [[संजीव चिमलगी प्रतिष्ठान, विले पार्ले, मुंबई]]
* [[संजीव चिमलगी प्रतिष्ठान, विले पार्ले, मुंबई]]
* संजीवन सामाजिक विकास प्रतिष्ठान
* संजीवनी लोकसेवा प्रतिष्ठाण, पुणे
* संजीवनी लोकसेवा प्रतिष्ठाण, पुणे
* सतीश धोंडिबा मिसाळ प्रतिष्ठान, पुणे
* सतीश धोंडिबा मिसाळ प्रतिष्ठान, पुणे

२३:०३, ३० डिसेंबर २०१३ ची आवृत्ती

प्रतिष्ठान म्हणजे स्थापन झालेली संस्था. महाराष्ट्रात संस्थांच्या नावांत एकेकाळी, संस्था, मंडळ, मंडळी, कंपनी, सोसायटी, समाज, सभा हे शब्द असत. एखाद्या गर्भश्रीमंत माणसाने मागे ठेवलेल्या पैशांचा योग्य विनियोग व्हावा म्हणून स्थापन केलेला ट्रस्ट (न्यास) अशाही नावाच्या संस्था होत्या; आणि एखाद्या उद्योजकाने किंवा फार मोठ्या व्यापाऱ्याने आपल्या गडगंज संपत्तीच्या काही भागाचा सदुपयोग व्हावा म्हणून काही फाउंडेशनेही स्थापन केली होती. पण त्यांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी जेमेतेम असेल. आताची प्रतिष्ठान नावाची संस्था ही करमणुकीचे कार्यक्रम करणारी संस्था, व्यापारी संस्था(दुकान-उदाहरणार्थ सूर्य प्रतिष्ठान), शैक्षणिक संस्था(कॉलेज), गिर्यारोहकांचे मंडळ, समाजसेवी मंडळींची संघटना, कारखाना, वाद्यवृंद किंवा फेसबुकवरील वा ब्लॉगस्पॉटवरील संकेतस्थळमात्र असू शकते.

महाराष्ट्रातील काही प्रतिष्ठाने