Jump to content

"प्रतिष्ठाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९६: ओळ ९६:
* पंडित द.वि. [[पलुसकर]] स्मारक प्रतिष्ठान
* पंडित द.वि. [[पलुसकर]] स्मारक प्रतिष्ठान
* [[पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान]]
* [[पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान]]
* पर्वती प्रतिष्ठान
* [[पी.के. साळवे कला प्रतिष्ठान]]
* [[पी.के. साळवे कला प्रतिष्ठान]]
* पी.डी. पाटील प्रतिष्ठान, कऱ्हाड
* पी.डी. पाटील प्रतिष्ठान, कऱ्हाड
ओळ २७८: ओळ २७९:
* [[संस्कृती युवा प्रतिष्ठान]]
* [[संस्कृती युवा प्रतिष्ठान]]
* [[सह्याद्री प्रतिष्ठान, पुणे]]
* [[सह्याद्री प्रतिष्ठान, पुणे]]
* साई प्रतिष्ठान, कडा (अष्टी तालुका, बीड जिल्हा)
* साई प्रतिष्ठान, कडा (अष्टी तालुका, बीड जिल्हा), केशवनगर (मांजरी-पुणे)
* ओम साई प्रतिष्ठान, खारघर (नवी मुंबई)
* ओम साई प्रतिष्ठान, खारघर (नवी मुंबई)
* [[साई प्रतिष्ठान (वडगाव शेरी)]]
* [[साई प्रतिष्ठान (वडगाव शेरी)]]
ओळ २९२: ओळ २९३:
* [[सुस्वराज्य प्रतिष्ठान]]
* [[सुस्वराज्य प्रतिष्ठान]]
* [[सूर्य प्रतिष्ठान]]
* [[सूर्य प्रतिष्ठान]]
* सूर्यमुखी दत्त प्रतिष्ठान, केशवनगर (मांजरी रोड-पुणे)
* [[सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान]] वर्धा
* [[सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान]] वर्धा
* स्वरनंदना प्रतिष्ठान
* स्वरनंदना प्रतिष्ठान

२२:१३, १९ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

प्रतिष्ठान म्हणजे स्थापन झालेली संस्था. महाराष्ट्रात संस्थांच्या नावांत एकेकाळी, संस्था, मंडळ, मंडळी, कंपनी, सोसायटी, समाज, सभा हे शब्द असत. एखाद्या गर्भश्रीमंत माणसाने मागे ठेवलेल्या पैशांचा योग्य विनियोग व्हावा म्हणून स्थापन केलेला ट्रस्ट (न्यास) अशाही नावाच्या संस्था होत्या; आणि एखाद्या उद्योजकाने किंवा फार मोठ्या व्यापाऱ्याने आपल्या गडगंज संपत्तीच्या काही भागाचा सदुपयोग व्हावा म्हणून काही फाउंडेशनेही स्थापन केली होती. पण त्यांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी जेमेतेम असेल. आताची प्रतिष्ठान नावाची संस्था ही करमणुकीचे कार्यक्रम करणारी संस्था, व्यापारी संस्था(दुकान-उदाहरणार्थ सूर्य प्रतिष्ठान), शैक्षणिक संस्था(कॉलेज), गिर्यारोहकांचे मंडळ, समाजसेवी मंडळींची संघटना, कारखाना, वाद्यवृंद किंवा फेसबुकवरील वा ब्लॉगस्पॉटवरील संकेतस्थळमात्र असू शकते.

महाराष्ट्रातील काही प्रतिष्ठाने