Jump to content

"प्रतिष्ठाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७४: ओळ ७४:
* [[दीनानाथ मंगेशकर]] स्मृती प्रतिष्ठान
* [[दीनानाथ मंगेशकर]] स्मृती प्रतिष्ठान
* दीपा निसळ स्मृती प्रतिष्ठान, (अहमदनगर)
* दीपा निसळ स्मृती प्रतिष्ठान, (अहमदनगर)
* दुर्गादेवी उद्यान प्रतिष्ठान, (निगडी-पुणे)
* [[देशपांडे प्रतिष्ठान]]
* [[देशपांडे प्रतिष्ठान]]
* धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठान
* धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठान
ओळ १२७: ओळ १२८:
* [[मंगेश प्रतिष्ठान]]
* [[मंगेश प्रतिष्ठान]]
* डॉ. [[मणिभाई देसाई]] प्रतिष्ठान
* डॉ. [[मणिभाई देसाई]] प्रतिष्ठान
* [[मधुकरजी पवळे प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड]]
* [[मधुकर पवळे प्रतिष्ठान]] (निगडी-पुणे)
* [[मराठा प्रतिष्ठान]]
* [[मराठा प्रतिष्ठान]]
* मराठा रियासत प्रतिष्ठान
* मराठा रियासत प्रतिष्ठान
ओळ १३७: ओळ १३८:
* महाबली प्रतिष्ठान, शाहूनगर (चिंचवड)
* महाबली प्रतिष्ठान, शाहूनगर (चिंचवड)
* [[महावीर प्रतिष्ठान]]
* [[महावीर प्रतिष्ठान]]
* [[माउली प्रतिष्ठान]]
* [[माऊली प्रतिष्ठान]]
* [[माउलीसेवा प्रतिष्ठान]]
* [[माऊलीसेवा प्रतिष्ठान]]
* [[माडगूळकर प्रतिष्ठान]]
* [[माडगूळकर प्रतिष्ठान]]
* [[मातोश्री प्रतिष्ठान, नांदेड]]
* [[मातोश्री प्रतिष्ठान, नांदेड]]
ओळ १९२: ओळ १९३:
* संजीवनी लोकसेवा प्रतिष्ठाण, पुणे
* संजीवनी लोकसेवा प्रतिष्ठाण, पुणे
* जगदंबा लोकसेवा प्रतिष्ठान, कोराडी (नागपूर)
* जगदंबा लोकसेवा प्रतिष्ठान, कोराडी (नागपूर)
* सिंधुदुर्ग जिल्हा : लोकसेवा चॅरिटेबल प्रतिष्ठान (निगडी-पुणे)
* वज्र प्रतिष्ठान, भेकराईनगर (फुरसुंगी-पुणे)
* वज्र प्रतिष्ठान, भेकराईनगर (फुरसुंगी-पुणे)
* [[वर्धमान प्रतिष्ठान, पुणे]]
* [[वर्धमान प्रतिष्ठान, पुणे]]

१७:१२, १९ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

प्रतिष्ठान म्हणजे स्थापन झालेली संस्था. महाराष्ट्रात संस्थांच्या नावांत एकेकाळी, संस्था, मंडळ, मंडळी, कंपनी, सोसायटी, समाज, सभा हे शब्द असत. एखाद्या गर्भश्रीमंत माणसाने मागे ठेवलेल्या पैशांचा योग्य विनियोग व्हावा म्हणून स्थापन केलेला ट्रस्ट (न्यास) अशाही नावाच्या संस्था होत्या; आणि एखाद्या उद्योजकाने किंवा फार मोठ्या व्यापाऱ्याने आपल्या गडगंज संपत्तीच्या काही भागाचा सदुपयोग व्हावा म्हणून काही फाउंडेशनेही स्थापन केली होती. पण त्यांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी जेमेतेम असेल. आताची प्रतिष्ठान नावाची संस्था ही करमणुकीचे कार्यक्रम करणारी संस्था, व्यापारी संस्था(दुकान-उदाहरणार्थ सूर्य प्रतिष्ठान), शैक्षणिक संस्था(कॉलेज), गिर्यारोहकांचे मंडळ, समाजसेवी मंडळींची संघटना, कारखाना, वाद्यवृंद किंवा फेसबुकवरील वा ब्लॉगस्पॉटवरील संकेतस्थळमात्र असू शकते.

महाराष्ट्रातील काही प्रतिष्ठाने