Jump to content

"प्रतिष्ठाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८८: ओळ १८८:
* वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान
* वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान
* [[वसंतदादा पाटील प्रतिष्ठान]]
* [[वसंतदादा पाटील प्रतिष्ठान]]
* [[वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान]], (कणकवली)
* [[वसंतराव काळे प्रतिष्ठान]]
* [[वसंतराव काळे प्रतिष्ठान]]
* [[वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान]]
* [[वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान]]
ओळ २५५: ओळ २५६:
* संबोधी प्रतिष्ठान
* संबोधी प्रतिष्ठान
* समता प्रतिष्ठान
* समता प्रतिष्ठान
* [[समतोल फाउंडेशन]] (ठाणे) : घरदार सोडून मुंबईत येऊन भटकलेल्या मुलांना आसरा देणारी संस्था.
* [[समन्वय प्रतिष्ठान]]
* [[समन्वय प्रतिष्ठान]]
* [[समरसता साहित्य परिषद|समरसता मंच प्रतिष्ठान]]
* [[समरसता साहित्य परिषद|समरसता मंच प्रतिष्ठान]]

२१:४६, ६ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

प्रतिष्ठान म्हणजे स्थापन झालेली संस्था. महाराष्ट्रात संस्थांच्या नावांत एकेकाळी, संस्था, मंडळ, मंडळी, कंपनी, सोसायटी, समाज, सभा हे शब्द असत. एखाद्या गर्भश्रीमंत माणसाने मागे ठेवलेल्या पैशांचा योग्य विनियोग व्हावा म्हणून स्थापन केलेला ट्रस्ट (न्यास) अशाही नावाच्या संस्था होत्या; आणि एखाद्या उद्योजकाने किंवा फार मोठ्या व्यापाऱ्याने आपल्या गडगंज संपत्तीच्या काही भागाचा सदुपयोग व्हावा म्हणून काही फाउंडेशनेही स्थापन केली होती. पण त्यांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी जेमेतेम असेल. आताची प्रतिष्ठान नावाची संस्था ही करमणुकीचे कार्यक्रम करणारी संस्था, व्यापारी संस्था(दुकान-उदाहरणार्थ सूर्य प्रतिष्ठान), शैक्षणिक संस्था(कॉलेज), गिर्यारोहकांचे मंडळ, समाजसेवी मंडळींची संघटना, कारखाना, वाद्यवृंद किंवा फेसबुकवरील वा ब्लॉगस्पॉटवरील संकेतस्थळमात्र असू शकते.

महाराष्ट्रातील काही प्रतिष्ठाने