Jump to content

"जागतिक दिवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ १३: ओळ १३:
* [[जागतिक एड्स दिन|जागतिक एड्स दिवस]] : [[डिसेंबर १]] (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
* [[जागतिक एड्स दिन|जागतिक एड्स दिवस]] : [[डिसेंबर १]] (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
* [[जागतिक ओझोन संरक्षण दिवस]] : [[सप्टेंबर १६]]
* [[जागतिक ओझोन संरक्षण दिवस]] : [[सप्टेंबर १६]]
* आंतरराष्ट्रीय कन्या दिवस : जानेवारी १२
* [[जागतिक कर्करोग दिवस]] : [[फेब्रुवारी ४]]
* [[जागतिक कर्करोग दिवस]] : [[फेब्रुवारी ४]]
* अमेरिकन कामगारदिन : सप्टेंबरमधला पहिला सोमवार
* अमेरिकन कामगारदिन : सप्टेंबरमधला पहिला सोमवार
ओळ २१: ओळ २२:
* [[आंतरराष्ट्रीय कुटुंबपरिवार दिवस]] : [[मे १५]]
* [[आंतरराष्ट्रीय कुटुंबपरिवार दिवस]] : [[मे १५]]
* [[आंतरराष्ट्रीय कूर्मदिन]] : [[मे २३]]
* [[आंतरराष्ट्रीय कूर्मदिन]] : [[मे २३]]
* जागतिक्कृषी पर्यटन दिवस : [[मे १६]]
* जागतिक कृषी पर्यटन दिवस : [[मे १६]]
* आंतरराष्ट्रीय कन्या दिवस : १२ जानेवारी (पूर्वी ४ सप्टेंबर)
* आंतरराष्ट्रीय पुत्र-पुत्री दिवस : ११ ऑगस्ट
* राष्ट्रीय कन्या दिवस : (८ जुलै+२५ सप्टेंबर)
* [[राष्ट्रीय क्रीडा दिवस]] : (ध्यानचंद जयंती) २९ ऑगस्ट
* [[राष्ट्रीय क्रीडा दिवस]] : (ध्यानचंद जयंती) २९ ऑगस्ट
* [[जागतिक गणित दिवस]] : [[मार्च ७]]
* [[जागतिक गणित दिवस]] : [[मार्च ७]]
ओळ ५९: ओळ ६३:
* [[आंतराराष्ट्रीय बालदिन]] : [[जून १]]
* [[आंतराराष्ट्रीय बालदिन]] : [[जून १]]
* [[भारतीय बालदिन]] : (नेहरू जयंती) [[नोव्हेंबर १४]]
* [[भारतीय बालदिन]] : (नेहरू जयंती) [[नोव्हेंबर १४]]
* राष्ट्रीय बालिका दिवस : २४ जानेवारी
* [[जागतिक मच्छर दिवस]] : [[ऑगस्ट २०]]
* [[जागतिक मच्छर दिवस]] : [[ऑगस्ट २०]]
* [[जागतिक मराठी भाषा दिवस]] : [[फेब्रुवारी २७]]
* [[जागतिक मराठी भाषा दिवस]] : [[फेब्रुवारी २७]]
ओळ ८७: ओळ ९२:
* [[जागतिक शिक्षक दिन]] : [[ऑक्टोबर ५]] (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
* [[जागतिक शिक्षक दिन]] : [[ऑक्टोबर ५]] (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
* [[भारतीय शिक्षक दिवस]] : सप्टेंबर ५
* [[भारतीय शिक्षक दिवस]] : सप्टेंबर ५
* राष्ट्रीय शेतकरी दिवस २३ डिसेंबर
* राष्ट्रीय शेतकरी दिवस : २३ डिसेंबर
* राष्ट्रीय सद्‌भावना दिवस : २० ऑगस्ट
* भारतीय संस्कृत दिन : ५ सप्टेंबर
* भारतीय संस्कृत दिन : ५ सप्टेंबर
* पारंपरिक संस्कृत दिवस : श्रावण शुद्ध(नारळी-राखी) पौर्णिमा
* पारंपरिक संस्कृत दिवस : श्रावण शुद्ध(नारळी-राखी) पौर्णिमा
ओळ ११२: ओळ ११८:
कॅलेंडरच्या प्रत्येक महिन्यात देशांदेशांमधून विशिष्ट तारखांना कोणते दिवस पाळले जातात त्यांची यादी: (महिन्यातली ती विशिष्ट तारीख कंसात दिली आहे).
कॅलेंडरच्या प्रत्येक महिन्यात देशांदेशांमधून विशिष्ट तारखांना कोणते दिवस पाळले जातात त्यांची यादी: (महिन्यातली ती विशिष्ट तारीख कंसात दिली आहे).

'''[[जानेवारी]] :''' [[ग्रेगोरियन कॅलेंडरचा वर्षारंभ दिवस]] (१), राष्ट्रीय युवक दिन (१२); भारतीय सैन्य दिवस (१५); [[भारतीय प्रजासत्ताक दिवस]] (२६); भारतीय हुतात्मा दिवस (३०)
'''[[जानेवारी]] :''' [[ग्रेगोरियन कॅलेंडरचा वर्षारंभ दिवस]] (१), राष्ट्रीय युवक दिन (१२); आंतरराष्ट्रीय कन्या दिवस (१२); भारतीय सैन्य दिवस (१५); राष्ट्रीय बालिका दिवस (२४);[[भारतीय प्रजासत्ताक दिवस]] (२६); भारतीय हुतात्मा दिवस (३०)

'''[[फेब्रुवारी]] :''' [[कर्करोग दिवस]] (४); [[व्हॅलेन्टाइन दिवस]] (१४); [[सामाजिक न्याय दिवस]] (२०); [[स्काउट दिवस]] (२२); केंद्रीय उत्पादनशुल्क दिन (भारत) : (२४); [[जागतिक मराठी भाषा दिवस]] (२७); राष्ट्रीय विज्ञान दिवस (२८)

ओळ १२४: ओळ १३०:
'''[[जून]] :''' [[आंतरराष्ट्रीय बालदिन]] (१); [[जागतिक पर्यावरण दिन]] (५); [[रक्तदान दिवस]] (१४), अमेरिकन पितृदिन (तिसरा रविवार)
'''[[जून]] :''' [[आंतरराष्ट्रीय बालदिन]] (१); [[जागतिक पर्यावरण दिन]] (५); [[रक्तदान दिवस]] (१४), अमेरिकन पितृदिन (तिसरा रविवार)

'''[[जुलै]] :''' [[लोकसंख्या दिवस]] (११); ब्रॉडकास्ट डे(२३); [[आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन]] (२९) ; [[जागतिक पालक दिवस]] (शेवटचा रविवार)
'''[[जुलै]] :''' राष्ट्रीय कन्या दिवस (८); [[लोकसंख्या दिवस]] (११); ब्रॉडकास्ट डे(२३); [[आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन]] (२९) ; [[जागतिक पालक दिवस]] (शेवटचा रविवार)

'''[[ऑगस्ट]] :''' भारतीय ग्रंथालय दिवस (९), भारत छोडो दिवस (९); ()भारतीय ग्रंथपाल दिवस (१२), [[भारतीय स्वातंत्र्य दिवस]] (१५), जागतिक मच्छर दिवस (२०), चरकदिवस (भारत) (श्रावण शुद्ध पंचमी): राष्ट्रीय क्रीडा दिवस-ध्यानचंद यांचा जन्मदिवस (२९); पारंपरिक संस्कृत दिवस श्रावण पौर्णिमा
'''[[ऑगस्ट]] :''' भारतीय ग्रंथालय दिवस (९), भारत छोडो दिवस (९); आंतरराष्ट्रीय पुत्र-पुत्री दिवस (११), भारतीय ग्रंथपाल दिवस (१२), [[भारतीय स्वातंत्र्य दिवस]] (१५), जागतिक मच्छर दिवस (२०), राष्ट्रीय सद्‌भावना दिवस (२०); चरकदिवस (भारत) (श्रावण शुद्ध पंचमी): राष्ट्रीय क्रीडा दिवस-ध्यानचंद यांचा जन्मदिवस (२९); पारंपरिक संस्कृत दिवस श्रावण पौर्णिमा

'''[[सप्टेंबर]] :''' ऑस्ट्रेलियन पितृदिन (पहिला रविवार),* अमेरिकन कामगारदिन : सप्टेंबरमधला पहिला सोमवार, [[आजी-आजोबा दिवस]] : अमेरिकेत, सप्टेंबरमधील कामगारदिनानंतरचा रविवार, [[शिक्षक दिवस]](भारत) (५); राष्ट्रीय संस्कृत दिन (५); , [[साक्षरता दिवस]] (८); [[प्रथमोपचार दिवस]] (११); [[ओझोन दिवस]] (१६); [[अल्झायमर दिवस]] (२१); [[पाली दिवस]] (२५); [[पर्यटन दिवस]] (२७)
'''[[सप्टेंबर]] :''' ऑस्ट्रेलियन पितृदिन (पहिला रविवार),* अमेरिकन कामगारदिन : सप्टेंबरमधला पहिला सोमवार, [[आजी-आजोबा दिवस]] : अमेरिकेत, सप्टेंबरमधील कामगारदिनानंतरचा रविवार; आंतरराष्ट्रीय कन्या दिवस (४); [[शिक्षक दिवस]] (भारत) (५); राष्ट्रीय संस्कृत दिन (५); , [[साक्षरता दिवस]] (८); [[प्रथमोपचार दिवस]] (११); [[ओझोन दिवस]] (१६); [[अल्झायमर दिवस]] (२१); [[पाली दिवस]] (२५); राष्ट्रीय कन्या दिवस (२५); [[पर्यटन दिवस]] (२७)

'''[[ऑक्टोबर]] :''' [[अहिंसा दिवस]] (२); जागतिक प्राणी दिवस (४); आंतरराष्ट्रीय [[शिक्षकदिन]] (५); जागतिक स्मितहास्य दिवस (५); जागतिक मूळ वसतीस्थान दिवस (६); जागतिक रेबीज डे (६); भारतीय वायुदल दिन (८); [[मानसिक आरोग्य दिवस]] (१०); राष्ट्रीय टपाल दिवस (१०); जागतिक सांधेदुखी दिवस (१२); जागतिक अन्‍न दिवस (१६)

१६:५३, ७ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती

जगभरात पाळल्या जाणाऱ्या काही विशेष दिवसांना जागतिक दिवस, जागतिक दिन, आंतराराष्ट्रीय दिवस(किंवा दिन) किंवा वैश्विक दिन म्हणतात. या सर्व शब्दांच्या अर्थांमध्ये किंवा उपयोगांत काहीही फरक नाही. यांपैकी काही दिवस पूर्वापार चालत आलेले आहेत, आणि काही राष्ट्रसंघाने पुरस्कृत केलेले आहेत. या दिवसांशिवाय काही दिवस, विशिष्ट देशांतच पाळले जातात. या सर्व प्रकारच्या दिवसांची एक (अपूर्ण) यादी पुढे दिली आहे. आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक दिवसांच्या मागे जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय, आणि विशिष्ट देशात पाळल्या जाणाऱ्या दिवसांच्या मागे, त्या त्या देशाचे नाव लिहिले आहे. युनेस्कोने मान्यता दिलेल्या दिवसांपुढे तसा उल्लेख आहे.:

देशोदेशी पाळले जाणारे दिवस

कॅलेंडरच्या प्रत्येक महिन्यात देशांदेशांमधून विशिष्ट तारखांना कोणते दिवस पाळले जातात त्यांची यादी: (महिन्यातली ती विशिष्ट तारीख कंसात दिली आहे).

जानेवारी : ग्रेगोरियन कॅलेंडरचा वर्षारंभ दिवस (१), राष्ट्रीय युवक दिन (१२); आंतरराष्ट्रीय कन्या दिवस (१२); भारतीय सैन्य दिवस (१५); राष्ट्रीय बालिका दिवस (२४);भारतीय प्रजासत्ताक दिवस (२६); भारतीय हुतात्मा दिवस (३०)

फेब्रुवारी : कर्करोग दिवस (४); व्हॅलेन्टाइन दिवस (१४); सामाजिक न्याय दिवस (२०); स्काउट दिवस (२२); केंद्रीय उत्पादनशुल्क दिन (भारत) : (२४); जागतिक मराठी भाषा दिवस (२७); राष्ट्रीय विज्ञान दिवस (२८)

मार्च : गणित दिवस (७); जागतिक महिला दिन (८); जागतिक चिमणी दिन (२०); जंगल दिवस (२१); पाणी दिवस (२२); जागतिक हवामान दिवस (२३); क्षयरोग दिवस (२४); डॉक्टर दिवस (३०)

एप्रिल : मूर्खांचा दिवस (१); राष्ट्रीय सागरी दिन (५); आरोग्य दिवस (७); पार्किन्सन दिवस (११); हेमोफिलिया दिवस (१७); जागतिक वसुंधरा दिन (२२); भारतीय कॅलेन्डरचा वर्षारंभ दिवस (२२); प्रताधिकार दिवस (२३); पुस्तक दिवस (२३); मलेरिया दिवस (२५), नृत्य दिवस (२९)

मे : जागतिक कामगार दिन(१); अस्थमा दिवस(१); महाराष्ट्र दिवस (१); गुलमोहर दिवस (१); वृत्तपत्रस्वातंत्र्य दिवस (३); अग्निशमन दिवस (४); जागतिक रेडक्रॉस दिन (८); जागतिक थॅलसेमिया दिन (९); राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस (११); जागतिक परिचारिका दिन (१२); कुटुंबपरिवार दिवस (१५); कृषी पर्यटन दिवस (१६); दूरसंचार दिवस (१७); कावीळ दिवस (१९); जैविक विविधता दिवस (२१); कासव दिवस (२३); जागतिक हास्य दिन : मे महिन्यातला पहिला रविवार; आंतरराष्ट्रीय मातृदिन(महिन्यातील दुसरा रविवार); जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन (३१)

जून : आंतरराष्ट्रीय बालदिन (१); जागतिक पर्यावरण दिन (५); रक्तदान दिवस (१४), अमेरिकन पितृदिन (तिसरा रविवार)

जुलै : राष्ट्रीय कन्या दिवस (८); लोकसंख्या दिवस (११); ब्रॉडकास्ट डे(२३); आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन (२९) ; जागतिक पालक दिवस (शेवटचा रविवार)

ऑगस्ट : भारतीय ग्रंथालय दिवस (९), भारत छोडो दिवस (९); आंतरराष्ट्रीय पुत्र-पुत्री दिवस (११), भारतीय ग्रंथपाल दिवस (१२), भारतीय स्वातंत्र्य दिवस (१५), जागतिक मच्छर दिवस (२०), राष्ट्रीय सद्‌भावना दिवस (२०); चरकदिवस (भारत) (श्रावण शुद्ध पंचमी): राष्ट्रीय क्रीडा दिवस-ध्यानचंद यांचा जन्मदिवस (२९); पारंपरिक संस्कृत दिवस श्रावण पौर्णिमा

सप्टेंबर : ऑस्ट्रेलियन पितृदिन (पहिला रविवार),* अमेरिकन कामगारदिन : सप्टेंबरमधला पहिला सोमवार, आजी-आजोबा दिवस : अमेरिकेत, सप्टेंबरमधील कामगारदिनानंतरचा रविवार; आंतरराष्ट्रीय कन्या दिवस (४); शिक्षक दिवस (भारत) (५); राष्ट्रीय संस्कृत दिन (५); , साक्षरता दिवस (८); प्रथमोपचार दिवस (११); ओझोन दिवस (१६); अल्झायमर दिवस (२१); पाली दिवस (२५); राष्ट्रीय कन्या दिवस (२५); पर्यटन दिवस (२७)

ऑक्टोबर : अहिंसा दिवस (२); जागतिक प्राणी दिवस (४); आंतरराष्ट्रीय शिक्षकदिन (५); जागतिक स्मितहास्य दिवस (५); जागतिक मूळ वसतीस्थान दिवस (६); जागतिक रेबीज डे (६); भारतीय वायुदल दिन (८); मानसिक आरोग्य दिवस (१०); राष्ट्रीय टपाल दिवस (१०); जागतिक सांधेदुखी दिवस (१२); जागतिक अन्‍न दिवस (१६)

नोव्हेंबर : जागतिक मलाला दिवस (१०); राष्ट्रीय बाल दिन-नेहरू जयंती (१४); सहनशीलता दिवस (१६); न्युमोनिया दिवस (१२) शांतता दिवस (१७)

डिसेंबर : जागतिक एड्स दिन (१); जागतिक अपंगदिन (३); विमानवाहतूक दिवस (७); अल्पसंख्याक हक्क दिवस (१८); भारतीय शेतकरी दिवस(किसान दिन) (२३). (अपूर्ण)