जागतिक एड्स दिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. जगभर पसरलेल्या एड्स या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी आणि या रोगामुळे मरण पावलेल्यांचा शोक वक्तकार्यासाठी हा दिवस पाळावा असे संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केले आहे. सरकारी आणि आरोग्य अधिकारी, अशाशकीय संस्था आणि जगभरातील व्यक्ती एड्स प्रतिबंध आणि नियंत्रणावरील शिक्षणासह हा दिवस साजरा करतात.

२०१७ पर्यंत, एड्समुळे जगभरात २.८९ कोटी ते ४१.५ कोटी लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अंदाजे ३.६७ कोटी लोक एचआयव्ही सह जगत आहेत,[१] ज्यामुळे हे अभिलिखित इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या जागतिक सार्वजनिक आरोग्य समस्यांपैकी एक आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

जागतिक दिवस आंतरराष्ट्रीय दिवस

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Global HIV & AIDS statistics — Fact sheet". www.unaids.org (इंग्रजी भाषेत). 2021-09-13 रोजी पाहिले.