"कीर्तन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |

ओळ ४: | ओळ ४: | ||
==शब्द व्युत्पत्ती आणि व्याख्या, आरंभ== |
==शब्द व्युत्पत्ती आणि व्याख्या, आरंभ== |

कीर्तन शब्द [[संस्कृत|संस्कृतात]] ' |
कीर्तन हा शब्द [[संस्कृत|संस्कृतात]] 'कॄत्’ या दहाव्या गणातल्या धातूपासून झाला आहे. या धातूचा अर्थ उच्चारणे, सांगणे असा होतो. कीर्तन ज्या स्थानावर उभे राहून करतात ते स्थान म्हणजे देवर्षी [[नारद|नारदांची]] (कीर्तनाची) गादी. या कीर्तनाच्या पद्धतींच्या अनेक व्याख्या आणि संकल्पना [[भरत महामुनी|भरत महामुनींच्या]] नाट्यशास्त्रापासून केल्या गेल्या. |

==कीर्तनाचा इतिहास== |
==कीर्तनाचा इतिहास== |

नारदमुनींनी कीर्तनाचा आरंभ केला. नारदमुनींनी ते [[महर्षी व्यास|महर्षी व्यासांस]] शिकवले |
भारतवर्षात नारदमुनींनी कीर्तनाचा आरंभ केला. नारदमुनींनी ते [[महर्षी व्यास|महर्षी व्यासांस]] शिकवले, व्यास महर्षींनी [[शुक ऋषी|शुकास]] शिकवले आणि पुढे त्याचा सर्वत्र प्रसार झाला, अशी कीर्तन परंपरा सांगितली जाते..<ref name="कीर्तनसंस्था">[http://thinkmaharashtra.com/think1/index.php?option=com_content&view=article&id=278:2010-07-23-07-33-40&catid=39:2010-01-04-08-20-32&Itemid=40], परंपरा कीर्तनसंस्थेची !-राजेंद्र शिंदे .</ref> |

<ref name="कीर्तनसंस्था" /> |
<ref name="कीर्तनसंस्था" /> |

ओळ २४: | ओळ २५: | ||
==कीर्तनाचे प्रकार== |
==कीर्तनाचे प्रकार== |

नारदीय कीर्तन अणि वैयासिक कीर्तन (महर्षी व्यासानी सुरू केलेले) असे २ कीर्तन प्रकार होते. एक संगीत/नाट्यमय अणि दुसरा गद्यात सांगितला जाणारा असे यातील फरक आहेत. |
नारदीय कीर्तन अणि वैयासिक कीर्तन (महर्षी व्यासानी सुरू केलेले) असे २ कीर्तन प्रकार होते. एक संगीत/नाट्यमय अणि दुसरा गद्यात सांगितला जाणारा असे यातील फरक आहेत.

भगवंताचे अणि थोर विभूतींचे गुण |
भगवंताचे अणि थोर विभूतींचे गुण[[गायन]] करणारा व पराक्रमाचे वर्णन करणारा हा प्राचीन [[कला]] प्रकार आहे. नंतरच्या काळात नारदीय कीर्तनातून [[वारकरी]], [[रामदासी]], [[राष्ट्रीय कीर्तन]] असे वेगळे संप्रदाय निर्माण झाले. पण सर्व भारतात कीर्तन, थोडा फार बाह्यरूपात बदल झाले तरी, त्याचा मूळ गाभा कायम राखून आहे. स्वातंत्र्य चळवळीतसुद्धा कीर्तनकारांनी समाजाच्या जागृतीचे उल्लेखनीय कार्य केलेले आहे. |

==कीर्तनाची अंगे== |
==कीर्तनाची अंगे== |

कीर्तनात मुख्य ५ भाग असतात. |
कीर्तनात मुख्य ५ भाग असतात.

सुरवातीस नमन, पूर्वरंग ( |
सुरवातीस नमन, पूर्वरंग (तत्त्वज्ञान व आध्यात्मिक चर्चा) नंतर मध्यंतरात नामजप आणि भक्तिगीत. नंतर पूर्वरंगाला साजेसे एखादे कथानक, म्हणजे उत्तररंग किंवा आख्यान आणि शेवटी भैरवी गायन आणि देवाकडे मागणे आणि आरती असते. |

कीर्तन ही खरेतर मूलतः एक [[भक्ति]] आहे. [[ |
कीर्तन ही खरेतर मूलतः एक [[भक्ति]] आहे. [[श्रीमद् भागवत|श्रीमद् भागवतात]] सांगितल्याप्रमाणे नवविधा भक्तींपैकी ही दुसरी भक्ति आहे. "श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम्! अर्चनं वन्दनं दास्यं, |

सख्यं आत्मनिवेदनम!" अशा ९ |
सख्यं आत्मनिवेदनम!" अशा ९ भक्तींपैकी एक. कीर्तन हे पूर्वी प्रसार, प्रचार, [[लोकशिक्षण]], आणि समाजप्रबोधनाचे एक उत्तम माध्यम होते. काळाच्या ओघात अणि प्रसार माध्यमांच्या प्रगतीमुळे आज कीर्तनाचे महत्त्व कमी झाले असेल तरी आजही धार्मिक उत्सव अणि नित्य उपक्रमात अणि काही मंदिरांत नियम म्हणून १२ महिने कीर्तनाचा प्रघात आहे. |

==कीर्तन आणि |
==कीर्तन आणि पदे== |

==कीर्तन आणि संगीत== |
==कीर्तन आणि संगीत== |

पुढे कीर्तनाला |
पुढे कीर्तनाला संगीताची साथ लाभली. [[टाळ]], [[मृदंग]], [[एकतारी]] ही वाद्ये साथीला घेत. हल्ली [[संवादिनी|पेटी]] [[तबला]] तर कधी [[बासरी]] अशी [[वाद्ये]] वापरली जातात. |

==हरिकथा== |
==हरिकथा== |

सर्व भारतीय भाषात होणारे कीर्तन हरिकीर्तन, हरिकथा या नावानेही ओळखले जाते . |
सर्व भारतीय भाषात होणारे कीर्तन हरिकीर्तन, हरिकथा या नावानेही ओळखले जाते . |

==कीर्तनकारांची परंपरा आणि संतांचे योगदान== |
==कीर्तनकारांची परंपरा आणि संतांचे योगदान== |

मध्यंतरीच्या काळात मंदिरात होणारे कीर्तन वाळवंटात प्रथमच आणले ते [[संत नामदेव|संत नामदेवांनी]].[[संत ज्ञानेश्वर]] |
मध्यंतरीच्या काळात मंदिरात होणारे कीर्तन वाळवंटात प्रथमच आणले ते [[संत नामदेव|संत नामदेवांनी]]. [[संत ज्ञानेश्वर]], [[संत एकनाथ]], [[संत तुकाराम]], [[समर्थ रामदास]] हेही कीर्तन करीत. संत साहित्यामुळे कीर्तन समृद्ध झाले. आजही कीर्तनाला संत साहित्याचा भक्कम आधार असतो. |

==वारकरी |
==वारकरी कीर्तनकारांची यादी== |

१. गोविंदस्वामी आफळे |

२. चारुदत्त आफळे |

३. बंडातात्या कऱ्हाडकर |

३. चैतन्य महाराज देगलुरकर |

४. पांडुरंग महाराज घुले |

४. बन्दातात्या करादकर |

५. रामक्रुश्नदास लहवितकर |

६. |
६. चैतन्य महाराज देगलुरकर |

७. |
७. [[योगिराज महाराज पैठणकर]] |

८. |
८. [[प्रकाश महाराज बोधले]] |

९. रामकृष्णदास लहवितकर |

१०. |
१०.[[नारायण लक्ष्मण वाजे-अलिबागकर महाराज ] |

११.[[गुरुवर्य श्री.नारायण लक्ष्मण वाजे -आलिबागकर महाराज ] |

१३. संदीपान महाराज हसेगावकर |

==वंशपरंपरा, गुरुपरंपरा आणि घराणी== |

जुन्या काळात कीर्तनाची |
जुन्या काळात कीर्तनाची कला वंश परंपरेने आणि गुरु परंपरेने चालत आली. अनेक घराणी तयार झाली. |

==ग्रंथ परंपरा== |
==ग्रंथ परंपरा== |

"कीर्तन सुधा धारा" नावाचे ३ खंडात केलेले लेखन उपलब्ध आहे. त्यशिवाय " |
"कीर्तन सुधा धारा" नावाचे ३ खंडात केलेले लेखन उपलब्ध आहे. त्यशिवाय "कीर्तन सुमनहार" हे ग्रंथ आहेत. [[इ.स. १९२६]] साली "कीर्तनचार्याकम्" नावाचे छोटे पुस्तक काशी येथून ह.भ.प.(हरिभक्तिपरायण विनायक गणेश भागवत यांनी प्रसिद्ध केले. त्यानंतर [[इ.स. १९८२]] मध्ये ह.भ.प. गंगाधरबुवा कोपरकर यांनी ' "कीर्तनाची प्रयोग प्रक्रिया" नावाचे उत्तम पुस्तक लिहिले. आज तरी त्याच्या इतके परिपूर्ण पुस्तक उपलब्ध नाही. आता अनेक लेखकांनी आणि संस्थांनी अनेक पाठ्यपुस्तके तयार केली आहेत. |

==कीर्तन प्रशिक्षण आणि इतर संस्था== |
==कीर्तन प्रशिक्षण आणि इतर संस्था== |

महाराष्ट्रात [[मुंबई]] येथे सन १९४० मधे "[[अखिल भारतीय कीर्तन संस्था]]" [[दादर]] [[मुंबई]] या संस्थेची स्थापना झाली. |
महाराष्ट्रात [[मुंबई]] येथे सन १९४० मधे "[[अखिल भारतीय कीर्तन संस्था]]" [[दादर]] [[मुंबई]] या संस्थेची स्थापना झाली. आजही ही संस्था कार्यरत आहे, अणि कीर्तन प्रवचन या जुन्या भक्तियुक्त कला प्रकारांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत आहे. संस्थेचे कार्यालय द.ल. वैद्य मार्ग, दादर (प), [[मुंबई]] २८ येथे आहे. [[पुणे]] येथे "[[नारद मंदिर]]" नावाची संस्था सदाशिव पेठेत हेच काम करते [[नागपूर]] येथेही [[कीर्तन महाविद्यालय, नागपूर|कीर्तन महाविद्यालय]] आहे. सांगलीलाया १९९२साली स्थापन झालेली [[अखिल भारतीय कीर्तनकुल संस्था]] आहे. तिच्या २०-२५ शाखा आहेत. याशिवाय पंढरपूर, धरणगाव, धुळे, निकुंभे येथे कीर्तनाचे प्रशिक्षण देणारी संस्था आहेत. |

{{संपर्क माहिती|December |
{{संपर्क माहिती|December २०१२}} |

==अलीकडील कीर्तनकार== |
==अलीकडील कीर्तनकार== |

महाराष्ट्रात [[संत गाडगे बाबा]], [[मामासाहेब दांडेकर]], [[संत तुकडोजी महाराज]], [[देगलूरकर]], [[कवीश्वर]], बडोदेकर, शिरवळकर, ओतूरकर, [[निजामपूरकर]] , कऱ्हाडकर, कोपरकर, [[ |
महाराष्ट्रात [[संत गाडगे बाबा]], [[मामासाहेब दांडेकर]], [[संत तुकडोजी महाराज]], [[देगलूरकर]], [[कवीश्वर]], बडोदेकर, शिरवळकर, ओतूरकर, [[निजामपूरकर]] , कऱ्हाडकर, कोपरकर, [[दादा महाराज सातारकर]], गणपतबाबा गुडेकर(अलिबागकर महाराज), भागोजी विश्राम शिवगण (ओझरे बुद्रुक-रामवाडी खडीकोळवण महाराज उर्फ-कोळू बुवा) असे अनेक नामवंत कीर्तनकार होऊन गेले आहेत किंवा अजूनही कार्यरत आहेत. गोविंदस्वामी आफळे आणि त्यांचे चिरंजीव चारुदत्त आफळे हे मराठीतले अगदी अलीकडचे कीर्तनकार आहेत. |

==स्त्री कीर्तनकार== |
==स्त्री कीर्तनकार== |

महाराष्ट्रात अनेक स्त्री कीर्तनकार आहेत, त्यांपैकी काही |
महाराष्ट्रात अनेक स्त्री कीर्तनकार आहेत, त्यांपैकी काही अशा :- |

१. रोहिणी माने

१. रोहिणी माने

२. मानसी श्रेयस बडवे

२. मानसी श्रेयस बडवे

३. |
३. मंजुश्री खाडिलकर

४. रसिका परांजपे |
४. रसिका परांजपे

५. निवेदिता मेहेंदळे

६. पुष्पलताबाई रानडे (जन्म १९२०; मृत्यू ११-९-२०१०)

७. भगवतीबाई सातारकर

८. खानदेशातील कीर्तनकार (खाली पहा). |

==खानदेशातील कीर्तनसंस्था, कीर्तनकार== |

खानदेशात कीर्तनकारांची एक फळीच निर्माण झाली आहे. वारकरी संप्रदायाचा प्रचार करताना, प्रसारासोबत व्यसनमुक्तीचे ते धडे देतात. टीव्ही चॅनेल, मोबाईलच्या जमान्यात अनेकजण कीर्तनापासून दूर जात असतानाही कीर्तनकारांची खानदेशात संख्या वाढत आहे. |

महाराष्ट्र राज्यात सुमारे साडेतीन हजार प्रमुख कीर्तनकार आहेत. खानदेशात ही संख्या तीनशेच्या आसपास आहे. कीर्तनकारांना सोबत म्हणून गायनाचार्य, पखवाज वादक, हार्मोनिअम मास्टर गावोगावी आहेत. कीर्तनात हिंदू कीर्तनकारच नव्हे, तर जैन, मुस्लीम, मारवाडी हे अन्य धर्मीयही आढळून येतात. दहा वर्षापूर्वी हाताच्या बोटावर मोजण्याइतके कीर्तनकार होते. आत ३० ते ३५ वर्षे वयोगटातही कीर्तनकार आहेत. महिला, बाल कीर्तनकारांची संख्या सहाशेच्या आसपास आहे. |

खानदेशात धरणगाव, धुळे, निकुंभे येथे कीर्तनाचे प्रशिक्षण देणारी संस्था आहेत. |

==खानदेशातील स्त्री कीर्तनकार== |

अंजनाबाई पवार (नांदगाव), राधाताई महाराज (भोलाणे), प्रतिभाताई पाटील (सोनगीर), सुनीता महाराज (बुधगाव), मनीषा महाराज (गोंदूर), प्रतिभा सोनवणे (जवखेडे), वंदनाताई महाराज (चिमठाणे), उषाताई माळी (पाळधी) इत्यादी. आणि, आता हयात नसलेल्या माजलगावच्या जैतुनबी. |

==कीर्तन शिक्षिका== |

१. विजया वैशंपायन

==हेसुद्धा पाहा== |
==हेसुद्धा पाहा== |

*[[भजन]] |
*[[भजन]] |
२३:१९, २१ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती
वेगवेगळ्या पद्धतीने काव्य, संगीत, अभिनय आणि क्वचित नृत्य यांच्यासह सादर करीत असलेल्या भक्तिरसपूर्ण कथारूप एकपात्री निवेदनाला कीर्तन असे म्हणतात, आणि हे करणाऱ्या व्यक्तीला कीर्तनकार. भारतातल्या सर्व प्रदेशांत, सर्व भाषांत आणि सर्व संप्रदायांत कीर्तन हा प्रकार आढळतो.
[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] कीर्तनाची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. येथे होणाऱ्या कीर्तनांत नारदीय कीर्तन आणि वारकरी कीर्तन असे दोन प्रकार आहेत. नारद हा भारतातील आद्य कीर्तनकार आहे, असे मानले जाते.
शब्द व्युत्पत्ती आणि व्याख्या, आरंभ
कीर्तन हा शब्द संस्कृतात 'कॄत्’ या दहाव्या गणातल्या धातूपासून झाला आहे. या धातूचा अर्थ उच्चारणे, सांगणे असा होतो. कीर्तन ज्या स्थानावर उभे राहून करतात ते स्थान म्हणजे देवर्षी नारदांची (कीर्तनाची) गादी. या कीर्तनाच्या पद्धतींच्या अनेक व्याख्या आणि संकल्पना भरत महामुनींच्या नाट्यशास्त्रापासून केल्या गेल्या.
कीर्तनाचा इतिहास
भारतवर्षात नारदमुनींनी कीर्तनाचा आरंभ केला. नारदमुनींनी ते महर्षी व्यासांस शिकवले, व्यास महर्षींनी शुकास शिकवले आणि पुढे त्याचा सर्वत्र प्रसार झाला, अशी कीर्तन परंपरा सांगितली जाते..[१]
[१]
वस्तुतः 'श्रीहरिकीर्तन' खेड्यापाड्यात पोहोचले आहे. सर्व लोकांना ईशभक्तीमध्ये रममाण करणे हा कीर्तनाचा उद्देश आहे.
अनेक कीर्तनकारांनी त्यांच्या कीर्तनांनी शिवाजीच्या काळात व ब्रिटिशांच्या काळात लोकजागृतीचे काम केले.
[२]
कीर्तनाचे प्रकार
नारदीय कीर्तन अणि वैयासिक कीर्तन (महर्षी व्यासानी सुरू केलेले) असे २ कीर्तन प्रकार होते. एक संगीत/नाट्यमय अणि दुसरा गद्यात सांगितला जाणारा असे यातील फरक आहेत.
भगवंताचे अणि थोर विभूतींचे गुणगायन करणारा व पराक्रमाचे वर्णन करणारा हा प्राचीन कला प्रकार आहे. नंतरच्या काळात नारदीय कीर्तनातून वारकरी, रामदासी, राष्ट्रीय कीर्तन असे वेगळे संप्रदाय निर्माण झाले. पण सर्व भारतात कीर्तन, थोडा फार बाह्यरूपात बदल झाले तरी, त्याचा मूळ गाभा कायम राखून आहे. स्वातंत्र्य चळवळीतसुद्धा कीर्तनकारांनी समाजाच्या जागृतीचे उल्लेखनीय कार्य केलेले आहे.
कीर्तनाची अंगे
कीर्तनात मुख्य ५ भाग असतात.
सुरवातीस नमन, पूर्वरंग (तत्त्वज्ञान व आध्यात्मिक चर्चा) नंतर मध्यंतरात नामजप आणि भक्तिगीत. नंतर पूर्वरंगाला साजेसे एखादे कथानक, म्हणजे उत्तररंग किंवा आख्यान आणि शेवटी भैरवी गायन आणि देवाकडे मागणे आणि आरती असते.
कीर्तन ही खरेतर मूलतः एक भक्ति आहे. श्रीमद् भागवतात सांगितल्याप्रमाणे नवविधा भक्तींपैकी ही दुसरी भक्ति आहे. "श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम्! अर्चनं वन्दनं दास्यं, सख्यं आत्मनिवेदनम!" अशा ९ भक्तींपैकी एक. कीर्तन हे पूर्वी प्रसार, प्रचार, लोकशिक्षण, आणि समाजप्रबोधनाचे एक उत्तम माध्यम होते. काळाच्या ओघात अणि प्रसार माध्यमांच्या प्रगतीमुळे आज कीर्तनाचे महत्त्व कमी झाले असेल तरी आजही धार्मिक उत्सव अणि नित्य उपक्रमात अणि काही मंदिरांत नियम म्हणून १२ महिने कीर्तनाचा प्रघात आहे.
कीर्तन आणि पदे
कीर्तन आणि संगीत
पुढे कीर्तनाला संगीताची साथ लाभली. टाळ, मृदंग, एकतारी ही वाद्ये साथीला घेत. हल्ली पेटी तबला तर कधी बासरी अशी वाद्ये वापरली जातात.
हरिकथा
सर्व भारतीय भाषात होणारे कीर्तन हरिकीर्तन, हरिकथा या नावानेही ओळखले जाते .
कीर्तनकारांची परंपरा आणि संतांचे योगदान
मध्यंतरीच्या काळात मंदिरात होणारे कीर्तन वाळवंटात प्रथमच आणले ते संत नामदेवांनी. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, समर्थ रामदास हेही कीर्तन करीत. संत साहित्यामुळे कीर्तन समृद्ध झाले. आजही कीर्तनाला संत साहित्याचा भक्कम आधार असतो.
वारकरी कीर्तनकारांची यादी
१. गोविंदस्वामी आफळे २. चारुदत्त आफळे ३. बंडातात्या कऱ्हाडकर ४. पांडुरंग महाराज घुले ५. रामराव महाराज ढोक ६. चैतन्य महाराज देगलुरकर ७. योगिराज महाराज पैठणकर ८. प्रकाश महाराज बोधले ९. रामकृष्णदास लहवितकर १०.[[नारायण लक्ष्मण वाजे-अलिबागकर महाराज ] ११. बाबामहाराज सातारकर १२. नामदेवशास्त्री सानप १३. संदीपान महाराज हसेगावकर
वंशपरंपरा, गुरुपरंपरा आणि घराणी
जुन्या काळात कीर्तनाची कला वंश परंपरेने आणि गुरु परंपरेने चालत आली. अनेक घराणी तयार झाली.
ग्रंथ परंपरा
"कीर्तन सुधा धारा" नावाचे ३ खंडात केलेले लेखन उपलब्ध आहे. त्यशिवाय "कीर्तन सुमनहार" हे ग्रंथ आहेत. इ.स. १९२६ साली "कीर्तनचार्याकम्" नावाचे छोटे पुस्तक काशी येथून ह.भ.प.(हरिभक्तिपरायण विनायक गणेश भागवत यांनी प्रसिद्ध केले. त्यानंतर इ.स. १९८२ मध्ये ह.भ.प. गंगाधरबुवा कोपरकर यांनी ' "कीर्तनाची प्रयोग प्रक्रिया" नावाचे उत्तम पुस्तक लिहिले. आज तरी त्याच्या इतके परिपूर्ण पुस्तक उपलब्ध नाही. आता अनेक लेखकांनी आणि संस्थांनी अनेक पाठ्यपुस्तके तयार केली आहेत.
कीर्तन प्रशिक्षण आणि इतर संस्था
महाराष्ट्रात मुंबई येथे सन १९४० मधे "अखिल भारतीय कीर्तन संस्था" दादर मुंबई या संस्थेची स्थापना झाली. आजही ही संस्था कार्यरत आहे, अणि कीर्तन प्रवचन या जुन्या भक्तियुक्त कला प्रकारांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत आहे. संस्थेचे कार्यालय द.ल. वैद्य मार्ग, दादर (प), मुंबई २८ येथे आहे. पुणे येथे "नारद मंदिर" नावाची संस्था सदाशिव पेठेत हेच काम करते नागपूर येथेही कीर्तन महाविद्यालय आहे. सांगलीलाया १९९२साली स्थापन झालेली अखिल भारतीय कीर्तनकुल संस्था आहे. तिच्या २०-२५ शाखा आहेत. याशिवाय पंढरपूर, धरणगाव, धुळे, निकुंभे येथे कीर्तनाचे प्रशिक्षण देणारी संस्था आहेत. संपर्क माहिती वगळली (पहा विकिपीडिया परिघात आंतरभूत न करता येणार्या माहितीसंबधी संकेत आणि मार्गदर्शन ).
अलीकडील कीर्तनकार
महाराष्ट्रात संत गाडगे बाबा, मामासाहेब दांडेकर, संत तुकडोजी महाराज, देगलूरकर, कवीश्वर, बडोदेकर, शिरवळकर, ओतूरकर, निजामपूरकर , कऱ्हाडकर, कोपरकर, दादा महाराज सातारकर, गणपतबाबा गुडेकर(अलिबागकर महाराज), भागोजी विश्राम शिवगण (ओझरे बुद्रुक-रामवाडी खडीकोळवण महाराज उर्फ-कोळू बुवा) असे अनेक नामवंत कीर्तनकार होऊन गेले आहेत किंवा अजूनही कार्यरत आहेत. गोविंदस्वामी आफळे आणि त्यांचे चिरंजीव चारुदत्त आफळे हे मराठीतले अगदी अलीकडचे कीर्तनकार आहेत.
स्त्री कीर्तनकार
महाराष्ट्रात अनेक स्त्री कीर्तनकार आहेत, त्यांपैकी काही अशा :-
१. रोहिणी माने
२. मानसी श्रेयस बडवे
३. मंजुश्री खाडिलकर
४. रसिका परांजपे
५. निवेदिता मेहेंदळे
६. पुष्पलताबाई रानडे (जन्म १९२०; मृत्यू ११-९-२०१०)
७. भगवतीबाई सातारकर
८. खानदेशातील कीर्तनकार (खाली पहा).
खानदेशातील कीर्तनसंस्था, कीर्तनकार
खानदेशात कीर्तनकारांची एक फळीच निर्माण झाली आहे. वारकरी संप्रदायाचा प्रचार करताना, प्रसारासोबत व्यसनमुक्तीचे ते धडे देतात. टीव्ही चॅनेल, मोबाईलच्या जमान्यात अनेकजण कीर्तनापासून दूर जात असतानाही कीर्तनकारांची खानदेशात संख्या वाढत आहे.
महाराष्ट्र राज्यात सुमारे साडेतीन हजार प्रमुख कीर्तनकार आहेत. खानदेशात ही संख्या तीनशेच्या आसपास आहे. कीर्तनकारांना सोबत म्हणून गायनाचार्य, पखवाज वादक, हार्मोनिअम मास्टर गावोगावी आहेत. कीर्तनात हिंदू कीर्तनकारच नव्हे, तर जैन, मुस्लीम, मारवाडी हे अन्य धर्मीयही आढळून येतात. दहा वर्षापूर्वी हाताच्या बोटावर मोजण्याइतके कीर्तनकार होते. आत ३० ते ३५ वर्षे वयोगटातही कीर्तनकार आहेत. महिला, बाल कीर्तनकारांची संख्या सहाशेच्या आसपास आहे.
खानदेशात धरणगाव, धुळे, निकुंभे येथे कीर्तनाचे प्रशिक्षण देणारी संस्था आहेत.
खानदेशातील स्त्री कीर्तनकार
अंजनाबाई पवार (नांदगाव), राधाताई महाराज (भोलाणे), प्रतिभाताई पाटील (सोनगीर), सुनीता महाराज (बुधगाव), मनीषा महाराज (गोंदूर), प्रतिभा सोनवणे (जवखेडे), वंदनाताई महाराज (चिमठाणे), उषाताई माळी (पाळधी) इत्यादी. आणि, आता हयात नसलेल्या माजलगावच्या जैतुनबी.
कीर्तन शिक्षिका
१. विजया वैशंपायन
हेसुद्धा पाहा
संदर्भ
संपर्क माहिती वगळली (पहा विकिपीडिया परिघात आंतरभूत न करता येणार्या माहितीसंबधी संकेत आणि मार्गदर्शन ).