चर्चा:कीर्तन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
या लेखातील विभागांच्या क्रमवारीची फेररचना , आणि छायाचित्रांची आवश्यकता आहे. माहितगार ०५:२०, २६ नोव्हेंबर २००९ (UTC)

तो धातु किर्त् असा आहे. कीर्त् नव्हे. मुळ संस्कृत भाग हा आहे तसाच ठेवला पाहिजे. मराठी ज्या मुळ संस्कृत भाषेपासुन उद्भवली त्या भाषेचा नविन शुद्धलेखनाने र्‍हास होतो आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.

वि. नरसीकर (चर्चा) ०७:४१, २६ नोव्हेंबर २००९ (U

yethe kirtanachi vyakhya deleli nahi tari krupaya janakaranni vyavasayeek kirtankaran kadun ti milavavi ani ya site var upalabha karun dyavi. DHANYAWAD