Jump to content

विकिपीडिया:रामविसं मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा मालिका २०१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मराठी विकिपीडिया संपादन प्रशिक्षण कार्यशाळा - २०१९

दि.१ जानेवारी २०१९ ते १५ जानेवारी २०१९ ह्या कालावधीत असलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्ताने राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील विविध ठिकाणची महाविद्यालये आणि विद्यापीठे ह्या ठिकाणी मराठी विकिपीडिया संपादन प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. यापैकी काही कार्यशाळा सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी संस्थेच्या (सीआयएस) संयुक्त विद्यमाने घेण्यात येणार आहेत. कार्यशाळांंचे तपशील खाली दिलेले आहेत. सहभागी व्हायची इच्छा असल्यास project2.rmvs@gmail.com किंवा subodh@cis-india.org वर संपर्क साधून निश्चिती करावी.

क्र. दिनांक कार्यशाळेचे ठिकाण/ विद्यापीठ/ महाविद्यालय संयुक्त विद्यमाने मार्गदर्शक संपर्क व्यक्ती स्थिती - झाली/रद्द/पुढे ढकलली
०३ जानेवारी, २०१९ चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, सांगली सीआयएस सुबोध कुलकर्णी प्रा. एन. के. आपटे संपन्न झाली - कार्यशाळा पान
०३ जानेवारी, २०१९ महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर विकास कांबळे प्रा. एस.व्ही.आवळे पुढे ढकलली
०५ जानेवारी, २०१९ श्री शाहू मंदिर महाविद्यालय, पर्वती, पुणे विजय सरदेशपांडे डॉ. दीपक गायकवाड
०६ जानेवारी, २०१९ आर.एन. चांडक आर्ट्स, जेडीबी कॉमर्स, एनएस चांडक विज्ञान महाविद्यालय, नाशिकरोड विजय सरदेशपांडे आर. टी. आहेर
७ जानेवारी, २०१९ विश्वासराव रणसिंग कॉलेज, कळंब, जि. सोलापूर प्रा.डॉ.दिलीप बिरुटे डॉ. विजय केसकर संपन्न झाली - कार्यशाळा पान
०७ जानेवारी, २०१९ तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती सुरेश खोले पुष्कर एकबोटे संपन्न झाली - कार्यशाळा पान
०७ जानेवारी, २०१९ वसुंधरा महाविद्यालय, घाटनांदूर विकास कांबळे डॉ. खाडप एस.बी.
०८ जानेवारी, २०१९ बलभीम महाविद्यालय, बीड विकास कांबळे डॉ. गणेश मोहिते
०८ जानेवारी, २०१९ मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर सीआयएस सुबोध कुलकर्णी डॉ. नंदकुमार मोरे संपन्न झाली - कार्यशाळा पान
१० ०९ जानेवारी, २०१९ श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा विकास कांबळे डॉ. पिटले पी. ए.
११ १० जानेवारी, २०१९ राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर विकास कांबळे डॉ. संभाजी पाटील
१२ १० जानेवारी, २०१९ दयानंद महाविद्यालय, सोलापूर सीआयएस सुबोध कुलकर्णी प्रा.राजशेखर शिंदे संपन्न झाली - कार्यशाळा पान
१३ १० जानेवारी, २०१९ कला व वाणिज्य महाविद्यालय, दिंडोरी, नाशिक सुरेश खोले डॉ.महादेव कांबळे संपन्न झाली - कार्यशाळा पान
१४ ११ जानेवारी, २०१९ दयानंद कला महाविद्यालय, लातूर विकास कांबळे डॉ. सुनीता सांगोले
१५ ११ जानेवारी, २०१९ व्ही.एन. नाईक आर्ट्स, कॉमर्स व सायन्स कॉलेज, कॅनडा कॉर्नर, नाशिक सुरेश खोले डॉ. राजेंद्र सांगळे संपन्न झाली - कार्यशाळा पान
१६ ११ जानेवारी, २०१९ पत्रकारिता व जनसंज्ञापन विभाग, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर सीआयएस सुबोध कुलकर्णी डॉ. रवींद्र चिंचोलकर संपन्न झाली - कार्यशाळा पान
१७ ११ जानेवारी, २०१९ इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, पुणे सुपर्णा कुलकर्णी दीपा जामणिक
१८ १२ जानेवारी, २०१९ समाजशास्त्र विभाग, न्यु आर्ट्स कॉमर्स एन्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर, अहमदनगर सुरेश खोले डॉ. नागेश शेळके संपन्न झाली - कार्यशाळा पान
१९ १५ व १६ जानेवारी, २०१९ स्वा. से. श्री. क.रा. इन्नाणी महाविद्यालय, कारंजा (लाड), जि. वाशीम सीआयएस सुबोध कुलकर्णी प्रा.अनुप नांदगावकर संपन्न झाली - कार्यशाळा पान
२० ०९ जानेवारी, २०१९ मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, कर्वे रोड, पुणे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी डॉ. केतकी मोडक, ऐश्वर्या कुलकर्णी ऐश्वर्या कुलकर्णी संपन्न झाली - कार्यशाळा पान
२१ १५ जानेवारी, २०१९ मराठी भाषा विभाग, मुंबई विद्यापीठ सुशान्त देवळेकर, माधवी नाईक संपन्न झाली - कार्यशाळा पान
२२ २४ जानेवारी, २०१९ मराठी भाषा विभाग, उदयगिरी महाविद्यालय, उदगिर सुरेश खोले डॉ गंगाधर नामगवळी कार्यशाळा पान
२३ २५ जानेवारी, २०१९ समाजशास्त्र विभाग, लातुर उपकेंद्र, स्वा.रा.ति.म.विद्यापीठ सुरेश खोले डॉ. अनिल जायबाहे कार्यशाळा पान