सदस्य:नंदकुमार माेरे
वैयक्तिक माहिती
नाव : डॉ. नंदकुमार विष्णू मोरे
पत्ता : फ्लॅट नं. 301, डी.एस.पार्क, राम मंगल कार्यालयाच्या मागे, इंगळे नगर, कोल्हापूर : 416 008
सेल फोन : 9422628300
ई-मेल : nandkumarmore@ymail.com <mailto:nandkumarmore@ymail.com>, nandkumarvmore@gmail.com <mailto:nandkumarvmore@gmail.com>
शैक्षणिक अर्हता : एम.ए.(विशेष प्राविण्य), पीएच.डी., नेट.
पीएच.डी. विषय : मराठी कादंबरीची समाजभाषावैज्ञानिक चिकित्सा (डिसेंबर 2008)
अध्ययनाचे आवडक्षेत्र : भाषाविज्ञान, बोली अभ्यास, कादंबरी आणि आधुनिक मराठी साहित्य
अध्यापन अनुभव : 16 वर्षे (पदव्युत्तर स्तर : 14 वर्षे, पदवीस्तर : 7 वर्षे, प्रभारी प्राचार्य : 2 वर्षे)
सध्या मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे सहा. प्राध्यापक.
शैक्षणिक पारितोषिके : 1) विष्णू नारायण कुलकर्णी भाषाभूषण पारितोषिक
2) माधव जूलियन पारितोषिक
3) उमा गिरीष पारितोषिक
4) प्रा. रामचंद्र कृष्णाजी पानसे पारितोषिक
5) जयश्री गुरूराज हनसे पारितोषिक. (सर्व पारितोषिके शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडून)
ग्रंथ लेखन : 1. ‘समाजभाषाविज्ञान आणि मराठी कादंबरी’ (पद्मगंधा प्रकाशन, पुणे)
2. ‘भाषासंवाद’ सहकार्याने लेखन (सायन पब्लिकेशन, पुणे)
3. ‘समीक्षापद्धती : सिद्धांत आणि उपयोजन’ सहकार्याने संपादन (पद्मगंधा प्रकाशन, पुणे)
राज्य पुरस्कार : महाराष्ट्र शासनाचा सन 2011-12 चा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी ‘नरहर कुरुंदकर’ पुरस्कार.
प्रकाशित शोधनिबंध : नवभारत, नव अनुष्टुभ, भाषा व जीवन, नवाक्षर दर्शन, द.म.सा.प., सृजन, मुक्त शब्द, युगवाणी, मुराळी इत्यादी मान्यताप्राप्त नियतकालिकांमधून जवळपास चाळीस शोधनिबंध प्रकाशित
शोधनिबंध सादर : अनेक राष्ट्रीय, राज्यस्तरीय, विद्यापीठस्तरीय विविध चर्चासत्रांमधून शोधनिबंध सादर
पीएच. डी. मार्गदर्शक : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व रा. सं. तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूरची मार्गदर्शक मान्यता.
अभ्यासक्रमाशी संबंधित लेखन : शिवाजी विद्यापीठाच्या दूर शिक्षण केंद्रासाठी सुमारे सव्वीस घटकांचे लेखन.
चर्चासत्र सहभाग : राष्ट्रीय, राज्यस्तरीय, विद्यापीठस्तरीय अनेक चर्चासत्रांमध्ये सहभागी.
संशोधन प्रकल्प : चंदगडी बोली : इतिहास आणि भूगोल (विद्यापीठ अनुदान आयोगाकडे प्रस्तावित)
कार्यशाळांचे आयोजन : 1) लेखन, वाचन कौशल्यविकास कार्यशाळा, 2) वाङ् मयीन कलाकृती : वाचन, आस्वाद आणि आकलन, 3) संगणकावर मराठीचा वापर व मराठी युनीकोड
इतर लेखन : नियतकालिके, दिवाळी अंकांमधून विविध विषयांवर लेखन, पुस्तक परीक्षणे प्रकाशित.
संपादन : 1) स्वच्छंद दीपावली अंकाचे 10 वर्षे संपादन - प्रकाशन 2) अरुणोदय शिक्षण विशेषांक मुख्यसंपादक 2) ओंकार वार्षिक अंकाचे सलग चार वर्षे संपादन,
संपादक मंडळ सदस्य : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळचे दहावी मराठी कुमारभारतीसाठी संपादक मंडळ सदस्य.