विकिपीडिया:मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा - जनसंज्ञापन विभाग, सोलापूर विद्यापीठ (२०१९)
विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे यासाठी राज्य मराठी विकास संस्था, द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी आणि जनसंज्ञापन विभाग, सोलापूर विद्यापीठ यांनी पुढाकार घेतला आहे. मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त यासाठी मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळा दि. ११ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत संपन्न झाली.
मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने २०१९ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाने सर्व संस्थाना आवाहन केले आहे. यालाही प्रतिसाद म्हणून ही संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
आयोजक संस्था
[संपादन]- राज्य मराठी विकास संस्था,जनसंज्ञापन विभाग, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी
प्रशिक्षण मुद्दे
[संपादन]- ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
- तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
- मराठी विकिपीडियाची ओळख
- पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
- दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे
दिनांक,स्थान व वेळ
[संपादन]- शुक्रवार दि. ११ जानेवारी २०१९
- संगणक प्रयोगशाळा
- वेळ - सकाळी १० ते २
साधन व्यक्ती
[संपादन]- संयोजक - प्रा.डॉ.रवींद्र चिंचोलकर
- तज्ञ मार्गदर्शक- सुबोध कुलकर्णी (द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी - अॅक्सेस टू नाॅलेज (CIS-A2K))
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १६:०९, ११ जानेवारी २०१९ (IST)
संपादित केलेले लेख
[संपादन]--व्यक्तींनी सक्रीय सहभागी होवून जवळपास -- लेखांमध्ये एकूण --- संपादने केली. तसेच --फोटोंची भर घातली. यानिमित्ताने सुरु झालेले काम सलग सुरु ठेवण्याचा निश्चय काही जणांनी केला आहे. मराठी भाषा दिनापर्यंत भरीव योगदान करण्याचे नियोजन महाविद्यालयाने केले आहे.
सहभागी सदस्य
[संपादन]- --अरविंद धरेप्पा बगले (चर्चा) १४:०९, ११ जानेवारी २०१९ (IST)
- --ज्ञानेश्वर शिवाजी पलंगे (चर्चा) १५:०६, ११ जानेवारी २०१९ (IST)
- --दत्ता घोलप (चर्चा) १४:०९, ११ जानेवारी २०१९ (IST)
- --तानाजी संभाजी यादव (चर्चा) १४:१०, ११ जानेवारी २०१९ (IST)
- --राहुल महादेववंजारी (चर्चा) १४:११, ११ जानेवारी २०१९ (IST)
- --Prashant sayabanna shinge (चर्चा) १४:१२, ११ जानेवारी २०१९ (IST)
- --Saklesh s Jadhav (चर्चा) १४:१२, ११ जानेवारी २०१९ (IST)
- --डॉ अनंत वडघणे (चर्चा) १४:१४, ११ जानेवारी २०१९ (IST)
- --Prakash Dharma Jadhav (चर्चा) १४:१६, ११ जानेवारी २०१९ (IST)
- --Ashwini gore (चर्चा) १४:१६, ११ जानेवारी २०१९ (IST)
- --Prashant sayabanna shinge (चर्चा) १४:१७, ११ जानेवारी २०१९ (IST)
- --तेजस्विनी कांबळे (चर्चा) १४:१७, ११ जानेवारी २०१९ (IST)
- --स्वप्निल सोनवणे (चर्चा) १४:१८, ११ जानेवारी २०१९ (IST)
- --विजय लक्ष्मण थोरात (चर्चा) १४:१८, ११ जानेवारी २०१९ (IST)
- --Ayesha pathan (चर्चा) १४:२३, ११ जानेवारी २०१९ (IST)
- --Dr vidya lendave (चर्चा) १४:२७, ११ जानेवारी २०१९ (IST)
- --सिद्धी शिंदे (चर्चा) १५:०६, ११ जानेवारी २०१९ (IST)
- --वृंदाजय काळे (चर्चा) १५:१०, ११ जानेवारी २०१९ (IST)
- --सत्या (चर्चा) १५:१७, ११ जानेवारी २०१९ (IST)
- --प्रमोद क हिप्परगी (चर्चा) १५:२६, ११ जानेवारी २०१९ (IST)
- --सत्या (चर्चा) १५:३८, ११ जानेवारी २०१९ (IST)
- --Danielpaul Ram Yangal (चर्चा) १५:३९, ११ जानेवारी २०१९ (IST)
- --Kumbhar kedarnath (चर्चा) १५:४१, ११ जानेवारी २०१९ (IST)
- --सगरनाथ सुतार (चर्चा) १५:४२, ११ जानेवारी २०१९ (IST)
- --Vijayalaxmi choragi (चर्चा) १५:४४, ११ जानेवारी २०१९ (IST)
- --Rupeshkumar kirsawalgi (चर्चा) १६:०५, ११ जानेवारी २०१९ (IST)
चित्रदालन
[संपादन]-
कार्यशाळा सुरु असताना