विकिपीडिया:मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा - कला वाणिज्य महाविद्यालय दिंडोरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आयोजक संस्था[संपादन]

कला वाणिज्य महाविद्यालय दिंडोरी, नाशिक

प्रशिक्षण मुद्दे[संपादन]

 1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
 2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
 3. मराठी विकिपीडियाची ओळख
 4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
 5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

दिनांक,स्थान व वेळ[संपादन]

 • दि. १० जानेवारी २०१९
 • संगणक प्रयोगशाळा - भाषा प्रयोगशाळा
 • वेळ - सकाळी ९.३० ते २.००

साधन व्यक्ती[संपादन]

 • संयोजक - महादेव कांबळे
 • मार्गदर्शक - सुरेश खोले

संपादित केलेले लेख[संपादन]

 • संस्थेमधे असलेले इंटरनेट कनेक्शन चालू नसल्याने आणि अनेक मुलांकडे स्मार्टफोन नसल्याने, उपलब्ध मोबाईल संच आणि दोन तीन संगणकांवर कार्यशाळा पार पाडली गेली, त्यामुळे उपस्थिती चांगली असूनही, फार चांगली संपादने करता आली नाहीत. तरीही संपादने कशी करायची याचे मार्गदर्शन केले असल्याने पुढे विद्यार्थी आपल्या सवडीनूसार संपादने करतील ही आशा.
 • एकूण सदस्यांनी सक्रीयपणे सहभागी होवून जवळपास लेखांमध्ये एकूण संपादने केली. तसेच फोटोंची भर घातली.

--जाधव देवेंद्र कैलास (चर्चा) २२:०६, १० जानेवारी २०१९ (IST)*--जाधव देवेंद्र कैलास (चर्चा) २२:०६, १० जानेवारी २०१९ (IST) *--106.77.21.70 २२:२१, १० जानेवारी २०१९ (IST)ganesh mahale==[reply]

 1. --ललित चौधरी
 2. --Bhavita Dilip Waghere (चर्चा) १३:०९, १० जानेवारी २०१९ (IST)[reply]
 3. --Shilpa sukdev shingade (चर्चा) १३:१०, १० जानेवारी २०१९ (IST)[reply]
 4. ---Bhavita Dilip Waghere (चर्चा) १३:११, १० जानेवारी २०१९ (IST)[reply]
 5. --Jaya anil rahere (चर्चा) १३:१४, १० जानेवारी २०१९ (IST)[reply]
 6. --Poornima ghode (चर्चा) १३:१५, १० जानेवारी २०१९ (IST)[reply]
 7. --Sanket pralhad nikam (चर्चा) १३:१८, १० जानेवारी २०१९ (IST)[reply]
 8. --Dipali bhagwan thakare (चर्चा) १३:२०, १० जानेवारी २०१९ (IST)[reply]
 9. --RAVINDRA YASHAWANT GAIKWAD (चर्चा) १३:२१, १० जानेवारी २०१९ (IST)[reply]
 10. --योगेश वसंत धात्रक (चर्चा) १३:५८, १० जानेवारी २०१९ (IST)[reply]
 11. --Gaikwad kamlesh bhaginath (चर्चा) १५:४०, १० जानेवारी २०१९ (IST)[reply]
 12. --योगेश वसंत धात्रक (चर्चा) १३:५८, १० जानेवारी २०१९ (IST)[reply]

चित्र दालन[संपादन]