विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पार्श्वभूमी[संपादन]

मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने दिनांक १ मे १९९२ रोजी राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना केली. शासनातर्फे दरवर्षी दि.१ ते १५ जानेवारी हा कालावधी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. याही वर्षी दि.१ जानेवारी २०१९ ते १५ जानेवारी २०१९ ह्या कालावधीत असलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्ताने राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील विविध महाविद्यालये आणि विद्यापीठे ह्या ठिकाणी मराठी विकिपीडिया संपादन प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत् आहे. महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी तुळजाराम चतुरचंद कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, बारामती येथे दि.७ जानेवारी २०१९ रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

प्रशिक्षण मुद्दे[संपादन]

 1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
 2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
 3. मराठी विकिपीडियाची ओळख.
 4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
 5. दुवे व संदर्भ देणे.

दिनांक,स्थान व वेळ[संपादन]

 • सोमवार दि ७ जानेवारी २०१९
 • डाॅ. के. एस्. भाषा प्रयोगशाळा, दुसरा मजला, व्होकेशनल सेंटर.
 • वेळ - सकाळी ०९:०० ते ०१:००

साधन व्यक्ती[संपादन]

 • विषय तज्ञ - सुरेश खोले
 • अनुभवी विकिपिडीया सदस्य

सहभागी सदस्य[संपादन]

 1. Young Enthusiast (चर्चा) १२:५७, ७ जानेवारी २०१९ (IST)[reply]
 2. रजनी (चर्चा) १२:५८, ७ जानेवारी २०१९ (IST)[reply]
 3. Pratibhashanti (चर्चा) १३:००, ७ जानेवारी २०१९ (IST)[reply]
 4. सीमंतिनी (चर्चा) १३:०४, ७ जानेवारी २०१९ (IST)[reply]
 5. Leo Parker (चर्चा) १३:०६, ७ जानेवारी २०१९ (IST)[reply]
 6. Bondre Tusharam Gunyaba (चर्चा) १३:१३, ७ जानेवारी २०१९ (IST)[reply]
 7. --Cbharti999 (चर्चा) १३:१६, ७ जानेवारी २०१९ (IST)[reply]

चित्रदालन[संपादन]