हा मराठी विकिपीडियावरील प्रथमच नव्याने स्विकारला जात असून द्याप विकसनशील अवस्थेत आहे. याचा जरूर उपयोग करा.(कृपया काही अडचणी येणे अपेक्षीत आहेच त्या संबधीची चर्चा येथील चर्चा पानावर करा.
Mentor request template
अनेक विषयांवर माहिती चौकट मराठी विकिपीडियावर नाहीत. त्यामुळे नवीन लेख तयार करताना अडचणी येतात.मी विकी मार्गदर्शकांना सुचवतो की खालील विषयांवर माहिती चौकट तयार करावे -
१. माहिती चौकट खेळ
२.माहिती चौकट खेळाडू / खेळाचे नियम.
३.माहिती चौकट पुस्तक / लेखक / कादंबरी.
४.माहिती चौकट माजी / माजी विधानसभा सदस्य / विधान परिषद सदस्य / आजी / माजी लोकसभा / राज्यासभा सदस्य.
५.माहिती चौकट अभिनेता / अभिनेत्री.
६.माहिती चौकट वर्तमानपत्र.
७.माहिती चौकट युद्ध
८.माहिती चौकट साम्राज्य / राज्य / इतिहासिक व्यक्ती.
९.माहिती चौकट सम्राट /राजा / छत्रपती / राणी / सम्राज्ञी.
<तुमचे सदस्य नाव>बदला, without change, save, done. So that newcomers can click on the page WP: MP specify yourself as requested mentors.
हा कार्यक्रम जर्मन विकिपीडियातील मेंटॉर आणि इंग्रजी विडियातील ऍडॉप्ट अ यूजर कार्यक्रमावर आधारीत असला तरीसुद्धा मार्गदर्शकाची भूमिका गुरू किंवा मेंटॉर या पेक्षा सांगाती (सोबती) जो नवीन सदस्यांच्या विकिपीडिया वाचन,लेखनातील आणि संपादन प्रवासातील विकिपीडियावर तुमच्या काही दिवस आधीपासून सहभागी एक मार्गदर्शक मित्र अशी अभिप्रेत (अपेक्षीत) आहे.
विकि-मार्गदर्शक (मेंटॉर) कार्यक्रम
मेंटॉर कार्यक्रमात स्वागत
मेंटॉर कार्यक्रम हा विकिपीडियात योगदान करु इच्छिणार्या नविन आणि अननुभवी सदस्यांसाठी तयार करण्यात आलेला आहे. त्याद्वारे, ते अनुभवी सदस्यांशी जोडले जाउन त्यांना त्यांच्या प्राथमिक कामगिरीदरम्यान सहाय्य मिळते.जर आपणास पुढील वाटचालीत काही मार्गदर्शन हवे असेल,तर विकिमार्गदर्शक आपल्या प्रश्नांची उत्तरे देईल,त्यांची सोडवणुक करेल व आपल्याला तांत्रिक बाबींवर सल्ला देइल.विकिमार्गदर्शकास संपर्क करण्यासाठी खालील सुचनांचे पालन करा:
१.खाली माझ्या सदस्य पानावर सहाय्य चमूतील विकि-मार्गदर्शकास पाठवा या कळीवर (बटनवर) टिचकी मारा.आपले सदस्यपान उघडेल आणि आपली विनंती आपोआप नोंदविल्या जाईल.
2. संपादन खिडकी खालील "जतन करा“ कळी वर टिचकी मारा .
जर आपणास विशिष्ट विकिमार्गदर्शकच हवा असेल तर स्वयंनिर्मित{{विकिमार्गदर्शक}} ऐवजी{{विकिमार्गदर्शक|मार्गदर्शकाचे नाव}}. असे बदल करा.
याचेही सदस्य बनुन अधिक माहिती घेउ शकता.विकिमार्गदर्शकांची यादी येथे आहे.
__असंपादनक्षम__
तुम्ही विकिपीडिया वर "$1" नावाने प्रवेश केला आहे.
लेखन मराठीतच करावे.
मराठी विकिपीडियावर तुम्ही युनिकोडातील तुमच्या आवडीची कोणतीही व्यक्तीगत/कस्टमाईज्ड टायपींग पद्धती वापरू शकता.व्यक्तिगत पद्धती वापरताना येथील पद्धती चालु करण्याची आवश्यकता नाही.
येथील मराठी अक्षरांतरण पर्याय फोनेटीक सुविधा (जसे, marAThi=मराठी) पुरवते.
येथील मराठी लिपी पर्याय ऑनलाईन इनस्क्रीप्ट पर्याय पुरवतो ज्या करता तुमच्या संगणकातील इन्स्क्रीप्ट कार्यरत असलीच पाहिजे असे नाही.
अधिक धूळपाटी सहाय्याकरिता खाली सहाय्य दाखवा वर टिचकी मारा
फाँट सहाय्य,विकिपीडियातील चिन्हांचे सहाय्य्, इतर धूळपाट्यांची यादी
१
इतर धूळपाट्या
(प्रायोगिक संपादन) बदल नुसते करून बघण्यासाठी हि धूळपाटी वापरा.
साचा:धूळपाटी हा साचा धूळपाट्यांचे वर्गीकरण करतो.साचांवर प्रयोग करून पहाण्याकरिता साचा:धूळपाटीसाचा वापरा.
खास करून नवे सदस्य खाते काढताना सदस्यनामात हलंत नाव (अथवा लेखन-चूक) सोडू अथवा नये - ते पूर्ण करावे. उदा. 'योगेश्' असे न सोडता 'योगेश' असे संपूर्ण करावे. अथवा पराग एवजी परग किंवा चव्हाण चे चव्हण असे अपुरे करु नये; अन्यथा पुढच्या वेळेस सदस्याची नोंद (login) करताना तुम्हाला हलंत किंवा तयार करताना सारखे अपुरे नाव टाईप करावे लागेल.
जर आपण आपल्या सदस्य पानावर (स्वागत आणि साहाय्य चमू/मार्गदर्शक संपादन (प्रतिक्रीया) ) पोहोचून खाली {{विकिमार्गदर्शक}} पहात असाल तर स्वतः बद्दल अधीक काही माहिती लिहावयाची असल्यास ती लिहून खाली आवर्जून जतन करा (सेव्ह) येथे टिचकी मारून पान जतन करा