विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू/मार्गदर्शक/मार्गदर्शक कसे बनावे
Jump to navigation
Jump to search
स्वराज्य देशा पेजचे संचालक श्री मुरलीधर मारोती बेडगे औरंगाबाद यांना महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार 2020 मनुष्यबळ विकास लोकसेवा अँकडमी राज्यस्तरीय गुणीजण गौरव 2020 या वर्षाचे मानकरी मण्हून निवड करण्यात आली 12 नोव्हेंबर रोजी ऑनलाइन सोहळ्यात सत्कार करण्यात आला आहे.प्रेस नोट “ राज्यस्तरीय आदर्श कार्य गौरव समाजरत्न पुरस्कार प्रदान “
विजय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दगडोजिराव देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 26 जानेवारी निमित्ताने महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहन संस्थेचे सचिव माननीय विजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबई. यांच्यावतीने सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मा.श्री मुरलीधर मारुती बेडगे यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले, समाजामध्ये तालेबंद च्या कार्यकाळात मध्ये स्वराज्य चैनल आणि पेज च्या माध्यमातून समाजप्रबोधनासाठी निर्माण केलेले आहेत यामध्ये अनेक मोठे मान्यवर प्राध्यापक, कीर्तनकार, वक्ते, डॉक्टर, सामाजिक व शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्षेत्रामध्ये यांनी फेसबुक लाईव्ह पेज वरती आपले उल्लेखनीय काम करत असताना त्यांना या कामानिमित्ताने त्यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई, यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ.कल्याण लगाने व संस्थेचे संस्थापक सचिव श्री विजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या कार्यक्रम प्रसंगी उपप्राचार्य. डॉ. संजय सांभाळकर, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. भरतसिंग सलामपुरे, बन्सी मारुती बेडगे, मनीषा बेडगे ,अशोक पालवे, रामसिंग सलामपुरे, डॉ.रमेश जायभाय, डॉ.अनिता पारगावकर, डॉ.युवराज धबडगे, डॉ. नीलिमा,डॉ.अनुजा कंदी, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे आयोजन शारीरिक शिक्षण विभाग यांच्यातर्फे करण्यात आले होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भरतसिंग सलामपुरे यांनी केले व आभार सत्कार मूर्ती मुरलीधर बेडगे यांनी आभार केले.